एक्स्प्लोर
पीएमओकडून मोदींच्या परदेश दौऱ्याचा खर्च जाहीर

नवी दिल्लीः नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर आतापर्यंत 24 परदेश दौऱ्याअंतर्गत 30 पेक्षा जास्त देशांचा दौरा केला आहे. मोदींच्या परदेश दौरा आणि विमान खर्च यांचा तपशील पीएमओने वेबसाईटवर शेअर केला आहे. मोदी यांनी 2014 मध्ये पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर सात परदेश दौरे केले. यामध्ये 8 देशांचा दौरा केला. मोदींचा पहिला परदेश दौरा भूतानचा होता. त्यानंतर ब्राझील, नेपाळ, जपान, अमेरिका, म्यानमार ऑस्ट्रेलिया आणि फीझी या देशांचा समावेश होता, असं वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे. पीएमओने दिलेला मोदींच्या चार्टर्ड विमानाचा खर्च
- भूतानः 2,45,27,465 रुपये
- ब्राझीलः 20,35,48,000 रुपये
- नेपाळः भारतीय वायुसेनेचं विमान बोईंग बिझनेस जेटचा वापर करण्यात आला.
- जपानः 13,47,58,000 रुपये
- अमेरिकाः 19,04,60,000 रुपये
- म्यानमार, ऑस्ट्रेलिया आणि फीझीः 22,58,65,000 रुपये
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
बातम्या
क्राईम





















