एक्स्प्लोर

स्थलांतरित मजुरांसाठी केंद्र सरकारची विशेष योजना, 116 जिल्ह्यातील मजुरांना फायदा

बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंड, ओडिशा या राज्यातील कामगार, मजुरांना या योजनेचा फायदा होणार आहे. येत्या 20 जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी या योजनेचा शुभारंभ करणार आहेत.

नवी दिल्ली : कोरोना संकट काळात अनेक मजूर आपापल्या गावी परतले आहेत. गावी जाताना त्यांना अनेक समस्यांना तोंड द्याव लागलं आणि आता गावात त्यांच्यावर बेरोजगारीचं संकट उभं ठाकलं आहे. मजुरांची हीच समस्या लक्षात घेत या मजुरांसाठी केंद्र सरकार विशेष योजना सुरु करत आहे. गरीब कल्याण रोजगार असं या योजनेचं नाव आहे. येत्या 20 जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी या योजनेचा शुभारंभ करणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी याबाबत आज माहिती दिली.

या योजनेतंर्गत देशातील विविध भागात गेलेल्या मजुरांना नव्याने रोजगार उपलब्ध करुन दिला जाणार आहे. ही योजना देशातील सहा राज्यांमध्ये सुरु केली आहे आहेत, ज्यामध्ये एकूण 116 जिल्ह्यांचा समावेश असणार आहे. बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंड, ओडिशा या राज्यातील कामगार, मजुरांना या योजनेचा फायदा होणार आहे. येत्या 20 रोजी या सर्व सहा राज्यांचे मुख्यमंत्री आणि संबंधित खात्यांचे मंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.

लॉकडाऊनंतर मोठ्या संख्येने मजूर आपल्या गावी निघून गेले. सर्वाधिक मजूर कुठे परतले आहेत, याची माहिती आम्ही घेत आहोत. त्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकार विशेष योजना सुरु करत आहे, अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली.

देशातील सहा राज्यांतील 116 जिल्ह्यात गरीब कल्याण रोजगार योजना राबवली जाणार आहे. 50 हजार कोटींची गुंतवणूक या योजनेत केली जाणार आहे. या योजनेअंतर्गत कामगारांना 25 प्रकारची कामं दिली जाणार आहे. यामध्ये अंगणवाडी केंद्र, ग्रामीण रस्ते, ग्रामीण आवास, रेल्वेची कामं, सोलार पम्पसेट, फायबर ऑप्टिक केबल पसरवण्याचं काम अशा प्रकारची कामे असणार आहेत, अशी माहिती निर्मला सीतारमण यांनी दिली. ग्रामीण भागातील विकास हा योजनेचा उद्देश आहे. यामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असंही त्यांनी सांगितलं.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ममता बॅनर्जींच्या टीएमसीमध्ये फूट, 80 पैकी तब्बल 58 आमदारांनी वेगळा गट स्थापन केला; दोन दिवसांपूर्वी पक्षातून हकालपट्टी केलेल्या ऋतब्रता बॅनर्जींची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड
ममता बॅनर्जींच्या टीएमसीमध्ये फूट, 80 पैकी तब्बल 58 आमदारांनी वेगळा गट स्थापन केला; दोन दिवसांपूर्वी पक्षातून हकालपट्टी केलेल्या ऋतब्रता बॅनर्जींची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड
ST Bus Accident In Gujarat: आमचे नातेवाईक कुठे, जिवंत आहेत का?; शवागारबाहेर हंबरडा आणि आक्रोश; गुजरातमधील एसटी अपघातानंतर अंगावर काटा आणणारं दृश्य
आमचे नातेवाईक कुठे, जिवंत आहेत का?; शवागारबाहेर हंबरडा आणि आक्रोश; गुजरातमधील एसटी अपघातानंतर अंगावर काटा आणणारं दृश्य
Delhi Malviya Nagar Hotel Fire: दिल्लीत अग्नितांडव; 21 जणांचा होरपळून मृत्यू, जीव वाचवण्यासाठी आटापिटा, इमारतीवरून मारल्या उड्या, आग कशी लागली?
दिल्लीत अग्नितांडव; 21 जणांचा होरपळून मृत्यू, जीव वाचवण्यासाठी आटापिटा, इमारतीवरून मारल्या उड्या, आग कशी लागली?
Delhi Malviya Nagar Fire : हॉटेलमध्ये आगीचा प्रचंड लोट, आक्रोश अन् किंचाळ्यांचे आवाज, अनेकांनी तिसऱ्या मजल्यावरून...; दिल्लीतील अग्नितांडवबाबत प्रत्यक्षदर्शींनी सांगितला हादरवणारा घटनाक्रम
हॉटेलमध्ये आगीचा प्रचंड लोट, आक्रोश अन् किंचाळ्यांचे आवाज, अनेकांनी तिसऱ्या मजल्यावरून...; दिल्लीतील अग्नितांडवबाबत प्रत्यक्षदर्शींनी सांगितला हादरवणारा घटनाक्रम

व्हिडीओ

Shashikant Shinde : सरकारचे भांडवलधार्जिणे निर्णय घेल्याने महागाई वाढतेय- शशिकांत शिंदे
Raosaheb Danve on Abdul Sattar : अब्दुल सत्तार चार तारखेला अर्ज मागे घेतील - रावसाहेब दानवे
Congress Crisis Special Report : काँग्रेसमध्ये मोठी धुसफुस! हर्षवर्धन सपकाळांविरोधात आमदार दिल्लीत?
Shivsena Merger : सत्तारांच्या एका विधानामुळे महायुतीत मिठाचा खडा? Special Report
Vidhan Parishad Election Special Report : विधान परिषदेच्या रिंगणात बंडखोरांमुळे रंगत : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thane News: पुणे दारू कांडानंतर उत्पादन शुल्क विभाग अ‍ॅक्शन मोडमध्ये! ठाण्याच्या खाड्यांमध्ये 1 कोटींची गावठी दारू नष्ट, पोकलेनने हातभट्ट्या उद्ध्वस्त
पुणे दारू कांडानंतर उत्पादन शुल्क विभाग अ‍ॅक्शन मोडमध्ये! ठाण्याच्या खाड्यांमध्ये 1 कोटींची गावठी दारू नष्ट, पोकलेनने हातभट्ट्या उद्ध्वस्त
आधीच टंचाई, त्यात डिझेलचा टँकर पलटी; अपेक्षेप्रमाणे ड्रम, बॅरेल घेऊन लोकांची घेऊन गर्दी, पोलिस घटनास्थळी दाखल
आधीच टंचाई, त्यात डिझेलचा टँकर पलटी; अपेक्षेप्रमाणे ड्रम, बॅरेल घेऊन लोकांची घेऊन गर्दी, पोलिस घटनास्थळी दाखल
ममता बॅनर्जींच्या टीएमसीमध्ये फूट, 80 पैकी तब्बल 58 आमदारांनी वेगळा गट स्थापन केला; दोन दिवसांपूर्वी पक्षातून हकालपट्टी केलेल्या ऋतब्रता बॅनर्जींची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड
ममता बॅनर्जींच्या टीएमसीमध्ये फूट, 80 पैकी तब्बल 58 आमदारांनी वेगळा गट स्थापन केला; दोन दिवसांपूर्वी पक्षातून हकालपट्टी केलेल्या ऋतब्रता बॅनर्जींची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड
Ghabadkund Trailer: अघोरी शक्तींचा पहारा आणि गुप्तधनाचा शोध; 'घबाडकुंड' चक्रव्यूहाचा थरारक ट्रेलर पाहिलात?
अघोरी शक्तींचा पहारा आणि गुप्तधनाचा शोध; 'घबाडकुंड' चक्रव्यूहाचा थरारक ट्रेलर पाहिलात?
ST Bus Accident In Gujarat: आमचे नातेवाईक कुठे, जिवंत आहेत का?; शवागारबाहेर हंबरडा आणि आक्रोश; गुजरातमधील एसटी अपघातानंतर अंगावर काटा आणणारं दृश्य
आमचे नातेवाईक कुठे, जिवंत आहेत का?; शवागारबाहेर हंबरडा आणि आक्रोश; गुजरातमधील एसटी अपघातानंतर अंगावर काटा आणणारं दृश्य
शिवसेनेचं बंड शमलं, जुईली दळवींचा अर्ज मागे; एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर उतरलं; अनिकेत तटकरेंच्या विजयाचा मार्ग मोकळा
शिवसेनेचं बंड शमलं, जुईली दळवींचा अर्ज मागे; एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर उतरलं; अनिकेत तटकरेंच्या विजयाचा मार्ग मोकळा
Vidhan Parishad Election 2026 : अर्ज माघारी.. सोलापुरात राजेंद्र राऊत अन् अहिल्यानगरमध्ये प्राजक्त तनपुरेंविरुद्ध मविआचा उमेदवार कोण? आज निर्णय होणार
अर्ज माघारी.. सोलापुरात राजेंद्र राऊत अन् अहिल्यानगरमध्ये प्राजक्त तनपुरेंविरुद्ध मविआचा उमेदवार कोण? आज निर्णय होणार
मविआला दे धक्का.. विधानपरिषद निवडणुकीत भाजप महायुतीचा विजयी चौकार? 4 मतदारसंघात तगडे उमेदवारच 'आऊट'
मविआला दे धक्का.. विधानपरिषद निवडणुकीत भाजप महायुतीचा विजयी चौकार? 4 मतदारसंघात तगडे उमेदवारच 'आऊट'
Embed widget