एक्स्प्लोर

पंतप्रधान मोदी आज 10 राज्यातील 54 जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधणार; उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जीही सहभागी होणार

महाराष्ट्रासह, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, पुद्दुचेरी, राजस्थान,  झारखंड, ओदिशा, केरळ आणि हरियाणा या राज्यांतील 54 जिल्हाधिकाऱ्यांसोबत पंतप्रधान मोदींसोबत संवाद साधणार आहेत. याआधी पंतप्रधानांनी 18 मे रोजी 9 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील 46 जिल्हाधिकाऱ्यांशी बातचीत केली होती.

नवी दिल्ली : देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दहा राज्यांमधी 54 जिल्हाधिकाऱ्यांशी बातचीत करणार आहेत. आज सकाळी अकरा वाजता व्हिडीओ कान्फरन्सिंद्वारे ही बैठक होईल. जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती काय आहे, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काय उपाययोजना करणार यावर चर्चा करणार आहे. या संवादात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देखील सहभागी होणार आहेत.

महाराष्ट्रासह, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, पुद्दुचेरी, राजस्थान,  झारखंड, ओदिशा, केरळ आणि हरियाणा या राज्यांतील 54 जिल्हाधिकाऱ्यांसोबत पंतप्रधान मोदींसोबत संवाद साधणार आहेत. याआधी पंतप्रधानांनी 18 मे रोजी 9 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील 46 जिल्हाधिकाऱ्यांशी बातचीत केली होती.

देशात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला आहे. वाढत्या कोरोना ससंर्गाबाबत पंतप्रधान मोदींनी वेळोवेळी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत, अधिकाऱ्यांसोबत संवाद साधला आहे. याच साखळीत आता पंतप्रधान जिल्हाधिकाऱ्यांशी बातचीत करत आहेत. गाव, जिल्हा पातळीवर कोरोनाची परिस्थिती काय आहे याचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार आहेत.

पहिल्या बातचीतमध्ये पंतप्रधान काय म्हणाले?

पंतप्रधान मोदींनी 18 मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांसोबत टेस्टिंग, ट्रॅकिंग, कन्टेन्मेंट आणि लसीकरण या विषयांवर संवाद साधला. "लसीकरण सुलभ करण्यासाठी आणि लस वाया जाऊ नये यासाठी केंद्र सरकार उपाययोजना करेल," असं आश्वासन त्यांनी दिलं. तसंच मोठ्या धोरणांमध्ये स्थानिक नवकल्पनांचे स्वागत असल्याचंही त्यांनी सांगितलं. 

नवीन कल्पना राबवण्यासाठी सूट
"जर तुम्हाला वाटतं की सरकारने बनवलेल्या धोरणात जिल्हास्तरावर नव्या कल्पनांची आवश्यकता आहे, तर मी तुम्हाला त्यासाठी पूर्ण सूट देतो. तुम्ही नवीन कल्पना राबवा. या कल्पनांमुळे देश आणि राज्यांना फायदा झाला तर त्या सरकारपर्यंतही पोहोचवा," असं पंतप्रधान मोदींनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं.

ऑक्सिजन प्लांट लावण्यावर भर 
पंतप्रधान मोदी म्हणाले की, "पीएम केअर्सच्या माध्यमातून देशातील प्रत्येक जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट्स लावण्यावर वेगाने काम केलं जात आहे. अनेक रुग्णालयांमध्ये हे ऑक्सिजन प्लांट कार्यरतही झाले आहेत. नुकतंच चंदीगडमध्ये ऑक्सिजन प्लांट लावण्यात आला आहे."

महत्त्वाच्या बातम्या

देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
ट्रकमध्ये गॅस भरताना मोठा स्फोट! तीघांचा जागीच मृत्यू, तर तीन जण गंभीर, धक्कादायक घटनेनं राजधानी हादरली
ट्रकमध्ये गॅस भरताना मोठा स्फोट! तीघांचा जागीच मृत्यू, तर तीन जण गंभीर, धक्कादायक घटनेनं राजधानी हादरली
सणासुदीच्या काळात ग्राहकांना झटका! साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय? 
सणासुदीच्या काळात ग्राहकांना झटका! साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय? 
E10 Petrol : E20 पेट्रोलमुळे इंजिन खराब अन् मायलेज घटल्याची तक्रार; केंद्र सरकार पुन्हा E10 पेट्रोल आणण्याच्या तयारीत!
E20 पेट्रोलमुळे इंजिन खराब अन् मायलेज घटल्याची तक्रार; केंद्र सरकार पुन्हा E10 पेट्रोल आणण्याच्या तयारीत!

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Embed widget