एक्स्प्लोर

Petrol Diesel : कच्च्या तेलाच्या दरात घट मात्र पेट्रोल-डिझेलचे दर जैसे थे; जाणून घ्या आजचे दर

Petrol Diesel Price : कच्चा तेलाच्या दरामध्ये घट होऊनही पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये ग्राहकांना कोणताही दिलासा मिळत नाही

Petrol Diesel Price in 26 October 2022 : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत (Crude Oil Prices) गेल्या काही काळापासून चढ उतार होत असल्याचं दिसून येत आहे. आज  ब्ल्यूटीआय क्रूड ऑईल और ब्रेंट क्रूड ऑईल दरात घसरण झाली आहे. त्यामुळे आता पाडव्याच्या दिवशी सर्वसामान्यांना पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत दिलासा मिळणार की, त्यांच्या खिशाला कात्री लागली आहे, पाहुयात... 

दररोज सकाळी 6 वाजता इंडियन ऑईल (Indian Oil) भारत पेट्रोलियम (Bharat Petroleum) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम (Hindustan Petroleum) या सरकारी कंपन्या पेट्रोल डिझेलचे दर जारी करतात. आज  26 ऑक्टोबर 2022 रोजी पेट्रोल डिझेलच्या दरात  (Petrol Diesel Price Today) कोणताही बदल झाला नाही.  तेलाचे दर जैसे थेच आहेत.

दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता या देशातील चार मुख्य शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झाला नाही. उत्तरप्रदेशच्या काही जिल्ह्यांमध्ये जसे की, नोएडा, लखनौ या शहरामध्ये इंधनाच्या दरात किंचित बदल झाला आहे. नोएडामध्ये पेट्रोलच्या दरात 36 पैसे तर डिझेला 32 पैशांची घसरण  झाली आहे. त्यानंतर आता पेट्रोलची आता 96.64 रुपये प्रति लिटर आणि डिझेलची 89.82 रुपयांनी विक्री होत आहे. तर उत्तरप्रदेशची राजधानी लखनौमध्ये पेट्रोलच्या दरात 13 पैसे आणि  डिझेलच्या दरात 12 पैश्यांनी वाढ झाली आहे.  या वाढीनंतर आता लखनौमध्ये पेट्रोल 96.57 आणि डिझेलची 89.76 रुपयांनी विक्री होत आहे. आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल आणि डिझेल सर्वात महाग आहे. 

राज्यातील प्रमुख शहरांत दर काय?

दिल्ली : पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर, डिझेल 89.62  रुपये प्रति लिटर

मुंबई : पेट्रोल106.31 रुपये प्रति लिटर, डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर 

चेन्नई : पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर, डिझेल 94.24रुपये प्रति लिटर

कोलकाता : पेट्रोल 106.02 रुपये, डिझेल 92.67 प्रति लिटर 

पेट्रोल-डिझेलचे दर कसे पाहाल? 

तुम्ही जर बीपीसीएलचे (BPCL) ग्राहक असाल तर पेट्रोल-डिझेलची किंमत तपासण्यासाठी RSP <डीलर कोड> लिहा आणि 9223112222 या क्रमांकावर पाठवा. दुसरीकडे, HPCL ग्राहक HPPRICE <डीलर कोड> लिहून 9222201122 या क्रमांकावर पाठवतात. दुसरीकडे, इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> लिहून 9224992249 या क्रमांकावर पाठवतात. त्यानंतर तुम्हाला आजच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीची माहिती मेसेजद्वारे मिळेल.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
Bangkok  : टायर फुटल्याने शाळेच्या बसला आग, 25 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू; सहलीला जाताना काळाचा घाला
टायर फुटल्याने शाळेच्या बसला आग, 25 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू; सहलीला जाताना काळाचा घाला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 7 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 25 : टॉप 25 न्यूज : 05 PM : राज्यातील महत्त्वाच्या बातम्या : 01 October 2024 : ABP MajhaVare Nivadnukiche Superfast News 05 PM: विधानसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे: 01 Oct 2024ABP Majha Headlines : 6 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
Bangkok  : टायर फुटल्याने शाळेच्या बसला आग, 25 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू; सहलीला जाताना काळाचा घाला
टायर फुटल्याने शाळेच्या बसला आग, 25 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू; सहलीला जाताना काळाचा घाला
Dharmveer 2 : काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Embed widget