एक्स्प्लोर

Padma Awards 2025 Full List : 7 पद्म विभूषण, 19 पद्म भूषण, 113 पद्मश्री, जाणून घ्या यंदाच्या पद्म पुरस्काराचे माणकरी कोण? महाराष्ट्रातील किती जणांचा सन्मान

Padma Awards 2025 Full List : केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. देशभरातील वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांची पद्म पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे.

Padma Awards 2025 : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे.  सरकारने आरोग्य, खेळ, कला, साहित्य तसेच इतर क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा सन्मान केला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येच्या भाषणानंतर या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील काही बड्या चेहऱ्यांचाही समावेश आहे. 

सात जणांना पद्मविभूषण पुरस्कार 

धुव्वूर नागेश्वर रेड्डी (वैद्यकीय)

न्यायमूर्ती (निवृत्त) जगदीश सिंह खेहार (सार्वजनिक व्यवहार) 

कुमुदिनी रजनिकांत लाखिया (कला)

लक्ष्मीनारायणा सुब्रमणियम (कला)

एम टी वासुदेवन नायर (मरणोत्तर) (साहित्य आणि शिक्षण)

ओसामू सुझीकी (मरणोत्तर) (व्यापार आणि उद्योग)

शारदा सिन्हा (मरणोत्तर) (कला)

19 जणांना पद्मविभूषण 

सूर्य प्रकाश (साहित्य, शिक्षण, पत्रकारिता

आनंत नाग (कला)

बिवेक देबरोय (मरणोत्तर) (साहित्य आणि शिक्षण)

जतीन गोस्वामी (कला)

जोश चाको पेरियापूरम (वैद्यकीय)

कैलाश नाथ दीक्षित (पुरातत्त्व)

मनोहर जोशी (मरणोत्तर) (सार्वजनिक व्यवहार)

नाल्ली छेट्टी  (उद्योग, व्यापार)

नंदमुराई बलकृष्णा (कला

पी आर श्रीजेश (खेळ)

पंकज पटेल (उद्योग, व्यापार)

पंजक उधास (मरणोत्तर) (कला)

रामबहादुर राय  (साहित्य, शिक्षण, पत्रकारिता)

साध्वी ऋतंभरा (समाजकाय)

एस अजिथ कुमार (कला)

शेखर कपूर (कला)

शोबाना चंद्रकुमार (कला)

सुशीलकुमार मोदी (मरणोत्तर) (सार्वजनिक व्यावरहार)

विनोद धाम (विज्ञान आणि अभियांत्रिकी)

113 जणांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान 

अद्वैत चरण गडनायक (कला)

अच्यूत रामचंद्र पालव (कला)

अजय भट्ट (विज्ञान आणि अभियांत्रिकी)

अनिल बोरो (साहित्य आणि शिक्षण)

अरिजित सिंह (कला)

अरुंधती भट्टाचार्या (व्यापार आणि उद्योग)

 अरुणोदय साहा (साहित्य आणि शिक्षण)

अरविंद शर्मा (साहित्य आणि शिक्षण)

अशोक महापात्रा (वैद्यकीय)

अशोक सराफ (कला)

अशुतोष शर्मा (विज्ञान आणि अभियांत्रिकी)

अश्विनी भिडे देशपांडे (कला)

बैजनाथ महाराज (अन्य)

बॅरी गॉडफ्रे जॉन (कला)

बेगम बाटोल (कला)

भारत गुप्त (कला)

भेरू सिंह चौहान (कला)

भीम सिंह भावेश (समाजकार्य)

भिमाव्वा शिल्लेकयाथारा (कला)

बुधेंद्रा कुमार जैन (वैद्यकीय)

सी एस वैद्यनाथ (सार्वजनिक व्यवहार)

चैतराम देवचंद पवार (समाजकार्य)

चंद्रकांत शेठ (मरणोत्तर) (साहित्य आणि शिक्षण)

चंद्रकांत सोमपुरा (अन्य)

चेतन चिटणीस (विज्ञान आणि अभियांत्रिकी)

डेव्हिड सैयामलीह (साहित्य आणि शिक्षण)

दुर्गा चरण रणबीर (कला)

फारुख अहमद मीर (कला)

गणेश्वर शास्त्री डेव्हिड (साहित्य आणि शिक्षण)

गीता उपाध्याय (साहित्य आणि शिक्षण)

गोकुळ चंद्र दास (कला)

गुरुयावूर देवराय (कला)

हरचंदन सिंह भट्ट (कला)

हिरामन शर्मा (अन्य-शेती)

हरजिंदर सिंह श्रीनगरवाले (कला)

हरविंदर सिंह (खेळ)

हसन राहू (कला)

हेमंत कुार (वैद्यकीय)

हृदय नारायण दीक्षित (साहित्य आणि शिक्षण)

ह्यूग अँड कोलने गँटझेर (मरणोत्तर, दोघांनाही) (साहित्य, पत्रकारिता, शिक्षण)

इनीवालाप्पील मिनी विजयन (खेळ)

जगदीश जोशिला (साहित्य आणि शिक्षण)

जपिंदर नारुला (कला)

जोनास मासेट्टी (अन्य- अध्यात्म)

जयोनाचंद्रम बथारी (कला)

जुमदे योमगम गॅमलीन (समाजकार्य)

के दामोदरन (अन्य)

के एल कृष्णा (साहित्य आणि शिक्षण)

के ओमानाकुट्टी अम्मा (कला)

किशोर कुणाल (मरणोत्तर) (प्रशासकीय सेवा)

एल हँगथिंग (अन्य- शेती)

लक्ष्मीपथे रामासु्ब्बेयेर (शिक्षण, पत्रकारिता, साहित्य)

ललित कुमार मांगोत्रा (साहित्य आणि शिक्षण)

लांबा लोबझांग (मरणोत्तर) (अन्य- अध्यात्म)

लिबिया लाबो सरदेसाई (समाजकार्य)

एम डी श्रीनिवास (विज्ञान आणि अभियांत्रिकी)

मदुगुला नागपाणी शर्मा (कला)

महाबीर नायक (कला)

ममता शंकर (कला)

मंदा कृष्णा मडिगा (सार्वजनिक व्यवहार)

मूर्ती भूजंगराव चितमपल्ली (साहित्य आणि शिक्षण)

मिर्रियाला अप्पाराव (मरणोत्तर) (कला)

नागेंद्र नाथ रॉय (साहित्य आणि शिक्षण)

नारायण (भूलाई भाई) (मरणोत्तर) (सार्वजनिक व्यवहार)

नरेन गुरुंग (कला)

नीरजा भाटला (वैद्यकीय)

नीर्मला देवी (कला)

नितीन नोहरिया (साहित्य आणि शिक्षण)

विनायक लोहाणी - सामाजिक कार्य 

विलास डोंगरे - आरोग्य क्षेत्र

विजयलक्ष्मी देशमाने - आरोग्य क्षेत्र

विजय महाराज - अध्यात्मिक क्षेत्र

वेनकप्पा सुगतेकर - कला 

वेनु असान - कला 

वासुदेव कामथ - कला 

वदिराज पंचमुखी- साहित्य आणि शैक्षणिक क्षेत्र

तुषार शुक्ला - साहित्य आणि शैक्षणिक क्षेत्र

थियम देवी - कला 

तजेंद्र मुजुमदार - कला 

सईद हसन  - साहित्य आणि शैक्षणिक क्षेत्र

स्वामी कार्तिक महाराज - अध्यात्म 

सुरेंद्र कुमार वसल - विज्ञान आणि अभियांत्रिकी 

सोनिया नित्यानंद - आरोग्य 

श्याम अग्रवाल - कला 

सुरेश सोनी - सामाजिक कार्य

सुभाष शर्मा - कृषी 

स्टीफन कानप - साहित्य आणि शिक्षण

शाईन निझाम - साहित्य आणि शिक्षण

शेख अली अल जाबेर - साहित्य आणि शिक्षण

सेथुरमन पंचनाथम -विज्ञान

सीनी वैश्वनाथन - विज्ञान 

सत्यपाल सिंग - क्रीडा

संत राम देसवल - साहित्य आणि शिक्षण

सॅली होळकर - उद्योग 

सज्जन भजंका - उद्योग 

रिकी केज - कला 

रबा महांता - कला 

रतन परिमाऊ - कला 

राजेंद्र मुजुमदार - कला 

रामदर्श मिश्रा - साहित्य आणि शिक्षण

राधाकृष्णन - कला 

राधा भट- सामाजिक कार्य

श्री चंद्रमोगन - उद्योग

आर अश्विन - क्रीडा

प्रतिभा सत्पथी - साहित्य शिक्षण 

प्रशांत प्रकाश - उद्योग 

परमार नागजीभाई - कला 

राम महादेवी - कला 

दत्ताचनमुर्ती - कला 

ओंकार पाहावा - उद्योग

महाराष्ट्रातून कोणाकोणाला पद्म पुरस्कार जाहीर?

केंद्र सरकारने महाराष्ट्रासह देशाच्या इतरही भागातील वेगवेगळ्या क्षेत्रात अनोखे काम करणाऱ्यांच्या नवांची पद्म पुरस्कारासाठी निवड केली आहे. त्या नावांची आज घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून होमिओपॅथी चिकित्सक डॉ. विलास डांगरे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रात काम करणाऱ्या मारुती चितमपल्ली यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. चैत्राम पवार यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

कोणाकोणाला पुरस्कार जाहीर

हिंदी लेखक जगदीश जोशीला यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. 

लोकगायक नरेन सुरंग यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 

पैरो सिंह चौहान यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

यासह कर्नाटकचे लोकगायक वेंकप्पा अंबाजी यांचा पद्मश्री पुरस्कार देऊन सम्नान केला जाणार आहे.

अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर

गायिका अश्विनी भिडी देशपांडे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ पत्रकार ए. सूर्यप्रकाश यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर

पीआर श्रीजेशला पद्मभूषण पुरस्कार जाहीर 

अच्युत पालव यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर

चित्रकार वासुदेव कामत यांना पद्मश्री पुरस्कार

मनोहर जोशी यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर

हेही वाचा :

Nana Patole : मी पद सोडलं असून पक्षश्रेष्ठींनी सांगितलंय मला मुक्त करा; नवा प्रदेशाध्यक्षपदाबाबत नाना पटोले स्पष्टच बोलले

अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल

Dhananjay Munde : धनंजय मुंडेंची प्रकृती बिघडली, परळीत जगमित्र कार्यालयात सुरु असलेल्या बैठकीला दांडी

प्रज्वल ढगे हे 'एबीपी माझा ऑनलाईन'टीममध्ये 'कॉपी एडिटर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकारण, मनोरंजन, क्रीडाविषयक बातम्यांमध्ये विशेष रस आहे. त्यांनी याआधी 'लोकसत्ता', 'टीव्ही ९ मराठी' या माध्यमांत काम केलेले आहे.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भाजपने तिकीट नाकारलं, घरही नसलेला जांभा अपक्ष लढला; मंत्री संजय राठोडांच्या खास माणसाला पाडला
भाजपने तिकीट नाकारलं, घरही नसलेला जांभा अपक्ष लढला; मंत्री संजय राठोडांच्या खास माणसाला पाडला
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
BMC Election : मनसे-ठाकरेंच्या शिवसेनेचं जमलं, मुंबई जिंकण्यासाठी ठाकरे बंधू सज्ज, जोरदार शक्तिप्रदर्शन करणार
मनसे-ठाकरेंच्या शिवसेनेचं जमलं, मुंबई जिंकण्यासाठी ठाकरे बंधू सज्ज, जोरदार शक्तिप्रदर्शन करणार
राज्यातील तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; ठाणेकन्या डॉ.कश्मीरा संखेंना नाशिकमध्ये खास जबाबदारी
राज्यातील तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; ठाणेकन्या डॉ.कश्मीरा संखेंना नाशिकमध्ये खास जबाबदारी

व्हिडीओ

Mahapalika Mahasangram Akola : अकोलाकरांच्या समस्या काय? कोण उधळणार गुलाल?
Mohite-Patil Dhairyasheel Rajsinh : घायल हूं इसलिए घातक है...विजयानंतर धैर्यशील मोहिते पाटलांची डायलॉगबाजी
Laxman hake OBC : अजितदादांच्या बालेकिल्ल्यात आमचा विजय, महाराष्ट्र अभी बाकी है, लक्ष्मण हाके आक्रमक
Satara Jallosh : जेसीबीतून फुलांसह 100 किलो गुलालाची उधळण, तुफान जल्लोष
Priti Band on Amravati Corporation Election : सन्मानजनक जागा मिळाल्या तरच युती होईल अन्यथा....

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भाजपने तिकीट नाकारलं, घरही नसलेला जांभा अपक्ष लढला; मंत्री संजय राठोडांच्या खास माणसाला पाडला
भाजपने तिकीट नाकारलं, घरही नसलेला जांभा अपक्ष लढला; मंत्री संजय राठोडांच्या खास माणसाला पाडला
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
BMC Election : मनसे-ठाकरेंच्या शिवसेनेचं जमलं, मुंबई जिंकण्यासाठी ठाकरे बंधू सज्ज, जोरदार शक्तिप्रदर्शन करणार
मनसे-ठाकरेंच्या शिवसेनेचं जमलं, मुंबई जिंकण्यासाठी ठाकरे बंधू सज्ज, जोरदार शक्तिप्रदर्शन करणार
राज्यातील तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; ठाणेकन्या डॉ.कश्मीरा संखेंना नाशिकमध्ये खास जबाबदारी
राज्यातील तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; ठाणेकन्या डॉ.कश्मीरा संखेंना नाशिकमध्ये खास जबाबदारी
मनोज्वं मारुत्तुल्यवेगम... देवाभाऊ हनुमान भक्तीत लीन; मुख्यमंत्री अर्धा तास कथा ऐकण्यात मंत्रमुग्ध
मनोज्वं मारुत्तुल्यवेगम... देवाभाऊ हनुमान भक्तीत लीन; मुख्यमंत्री अर्धा तास कथा ऐकण्यात मंत्रमुग्ध
अहो आश्चर्यम... कंपनी कर्मचाऱ्यांना देतेय 1.50 कोटींचा फ्लॅट, योजनेचा लाभ कोणाला मिळणार? जाणून घ्या सविस्तर
कंपनी कर्मचाऱ्यांना देतेय 1.50 कोटींचा फ्लॅट, योजनेचा लाभ कोणाला मिळणार? जाणून घ्या सविस्तर
राज्यात उद्यापासून मनपा निवडणुकीचा धुरळा सुरु; जागावाटपासाठी महायुती आणि महाविकास आघाडी अजूनही चर्चेच्या गुऱ्हाळात अडकली!
राज्यात उद्यापासून मनपा निवडणुकीचा धुरळा सुरु; जागावाटपासाठी महायुती आणि महाविकास आघाडी अजूनही चर्चेच्या गुऱ्हाळात अडकली!
IPL च्या धुरंदर खेळाडूचा क्रिकेटला अलविदा; 14 वर्षांच्या करिअरनंतर सर्वच क्रिकेट प्रकारातून संन्यास
IPL च्या धुरंदर खेळाडूचा क्रिकेटला अलविदा; 14 वर्षांच्या करिअरनंतर सर्वच क्रिकेट प्रकारातून संन्यास
Embed widget