एक्स्प्लोर

No-confidence Motion OM Birla : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव? विरोधकांसोबत पक्षपातीपणाचा आरोप

No-confidence Motion OM Birla : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधात अविश्वास दर्शक ठराव आणणार असल्याची चर्चा आहे.  

No-confidence Motion :  लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) यांच्याविरोधात विरोधकांकडून अविश्वास प्रस्ताव आणला जाऊ शकतो. तशा हालचाली विरोधी पक्षाच्या गोटात सुरू झाल्या आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे सदस्यत्व निलंबित करणे आणि सभागृहात विरोधकांसोबत पक्षपाती करण्याच्या मुद्यावर विरोधी पक्ष सोमवारी अविश्वास प्रस्ताव आणला जाऊ शकतो.

गुजरातमधील सूरत सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना कर्नाटकमधील एका जाहीर सभेत केलेल्या वक्तव्यावर दोन वर्षांची शिक्षा सुनावली. कोर्टाने राहुल गांधी यांच्या शिक्षेवर 30 दिवसांची स्थगिती दिली होती. त्याशिवाय तातडीने जामीन मंजूर केला होता. सूरत कोर्टाने शिक्षेवर स्थगिती दिली असतानादेखील लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली. चार टर्म खासदार असलेले राहुल गांधी आता कायद्यानुसार, आठ वर्ष निवडणूक लढवू शकत नाहीत. तर, काँग्रेसकडून या शिक्षेला हायकोर्टात आव्हान देण्यात येणार आहे. 

तर, दुसरीकडे विरोधकांना लोकसभेत बोलू दिले जात नसल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. यामुद्यावर काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांकडून संसदेच्या आवारात निदर्शने केली जात आहेत. 

काँग्रेसचे आरोप काय?

भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार अदानी मुद्द्यावर संसदेतील त्यांच्या पुढील भाषणाला घाबरल्यामुळे राहुल गांधींवर कारवाई करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. दुसरीकडे, काँग्रेस नेते राहुल गांधी यांना अपात्र ठरवण्याचा लोकसभा सचिवालयाचा निर्णय नियमानुसार असून, या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे म्हणजे संविधानवर प्रश्न उपस्थित करण्यासारखे असल्याचे भाजपने म्हटले आहे.

18 विरोधी पक्षांची बैठक झाली

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच विरोधी पक्ष अदानी समूहाशी संबंधित प्रकरणी संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) स्थापन करण्याची मागणी करत आहेत. काँग्रेससह देशातील 18 विरोधी पक्षांनी बैठक घेऊन लोकशाही वाचवण्यासाठी सर्व पक्ष एकत्र काम करत राहतील आणि अदानी प्रकरणात जेपीसीची मागणी करत राहतील, असा निर्णय घेण्यात आला आहे. 

 

महत्त्वाच्या बातम्या

India America Trade Deal: भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
FPI : विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक, तज्ज्ञ म्हणाले...
विक्रेते बनले खरेदीदार, FPI कडून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
Embed widget