ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 मे 2025 | रविवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. ऑपरेशन सिंदूर सुरुच; गोळ्यांचे उत्तर तोफगोळ्याने देणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाकिस्तानला इशारा https://tinyurl.com/525mdfyb भारत-पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीसंदर्भाने संसदेचं विशेष अधिवेशन तात्काळ बोलवा, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचं नरेंद्र मोदींना पत्र https://tinyurl.com/yfjmpmyt
2. युद्ध थांबताच पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफांकडून शी जिनपिंग यांचं तोंडभरुन कौतूक, चीनही म्हणाला, 'आपली मैत्री पोलादासारखी मजबूत'
https://tinyurl.com/ms5ca8eu खासदार असदुद्दीन ओवैसींनी पाकिस्तानचे 'ऑपरेशन बुन्यान उल मरसूस'चा अर्थ सांगितला; पाकड्यांचा बुरखा टराटरा फाडला!
3. कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानच्या पाठीशी उभे राहू म्हणणाऱ्या चीनचा अजित डोवालांना फोन;परराष्ट्र मंत्री वांग यी म्हणाले, युद्ध कोणाच्याच हिताचे नसते
https://tinyurl.com/ew394xr6 भारत-पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाली पण भारतीय वायुसेनेचं ऑपरेशन सिंदूर सुरुच; भारतीय वायुसेनेकडून नागरिकांना महत्त्वाचं आवाहन https://tinyurl.com/44ecynse
4. भारतीय सैन्याला पाकिस्तानला धडा शिकवायची संधी होती पण राजकीय नेतृत्वाने अचानक कच खाल्ली; संजय राऊतांचा हल्लाबोल https://tinyurl.com/2zv58rdb शस्त्रविरामाची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी का केली? भारतानं ते का मान्य केलं? प्रकाश आंबेडकरांकडून प्रश्नांची सरबत्ती https://tinyurl.com/4z9en99j
5. परभणीतील फिरोज सय्यद निघाले पठाणकोटला; रेल्वे स्टेशनवर गाव जमलं 3 भूमिपुत्रांना 'बॉर्डर'वर सोडवायला https://tinyurl.com/3sr3s25j साताऱ्याच्या जवानाला बॉर्डरवरुन बोलावणं आलं, लग्नाच्या पूजेच्या दुसऱ्याच दिवशी सगळं मागे सोडून कर्तव्यावर निघाला https://tinyurl.com/mwas3f33
6. वादळ आलं तरी, 100 वर्षे कुठल्याही वातावरणात हा पुतळा टिकेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली माहिती, सिंधुदुर्गात उभारला शिवरायांचा नवा पुतळा https://tinyurl.com/mr26jtsy पुन्हा त्याच स्वाभिमानाने दिमाखात उभा; ना जागचा हलणार ना वीज स्पर्श करू शकणार, राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या नव्या पुतळ्याचे अनावरण https://tinyurl.com/3bdhcbe7 राजकोटच्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या सुरक्षेसह रचनेबाबत काळजी घेण्यात आलीय; शिल्पकार अनिल सुतार यांनी दिली माहिती https://tinyurl.com/ycxyb75k
7. अजित पवार नांदेडमधील शहीद जवानाच्या कुटुंबीयांना भेटले; आई-वडिलांसह वीरपत्नीला दिला शब्द https://tinyurl.com/575kt2h2 दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? प्रफुल्ल पटेल म्हणाले, महत्त्वाचे निर्णय हे प्रेस समोर घ्यायचे नसतात https://tinyurl.com/2s4cj6hm भाजपचा फुल्ल सपोर्ट, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी काँग्रेस नेते दिलीप माने यांची निवड https://tinyurl.com/5n7bt5yk
8. देवदर्शनाला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला, साताऱ्यात मिनी ट्रॅव्हल्स-ट्रकची जोरदार धडक, तिघांचा जागीच मृत्यू, 8 जखमी
https://tinyurl.com/mr333kmk
9. एका बाजूला उन्हाचा तडाखा, दुसऱ्या बाजूला अवकाळीचा जोर, नाशिकमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, शेतकरी चिंतेत
https://tinyurl.com/yefv9443 वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस, महाराष्ट्रात ठिकठिकाणी अवकाळी दणका देणार; 4 दिवसांत विविध ठिकाणी यलो अलर्ट https://tinyurl.com/4xk65sde
10. आयपीएलच्या नवीन वेळापत्रकाबाबत मोठी अपडेट, 16 मे पासून सुरू होणार थरार, फायनल 30 मे रोजी होण्याची शक्यता, लवकरच घोषणा
https://tinyurl.com/mp7ekk74 'दोबारा कभी नहीं जाऊंगा पाकिस्तान', एअरपोर्टवरच बांगलादेशी क्रिकेटर रिशाद हुसेन ढसाढसा रडू लागला, पाकिस्तानातील स्फोटांमुळे घाबरलेला https://tinyurl.com/bdt4pxav
*एबीपी माझा स्पेशल*
गर्भवती असतानाही युद्धात उतरुन पाकिस्तानच्या छाताडावर बंदूक रोखणारी रणरागिणी; कारगिल युद्धातील यशिका त्यागींची थक्क करणारी कहाणी!
https://tinyurl.com/td5wrn6m
भारत-पाकिस्तान युद्ध थांबताच सोन्याच्या भावात मोठी घसरण, भाव 4 हजारांनी घसरला, 10 ग्रॅम सोन्याचा आजचा भाव 96 हजार 710 रुपये
https://tinyurl.com/mry5pfxs
महात्मा गांधींची हत्या हा पहिला दहशतवादी हल्ला; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचं वक्तव्य, नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता https://tinyurl.com/v6dwd6ww
*एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w
























