एक्स्प्लोर

पंतप्रधान मोदींच्या समर्थनार्थ आयोजित सभेला गेल्याने पतीकडून ‘तलाक’

पंतप्रधान मोदींच्या समर्थनार्थ आयोजित धन्यवाद रॅलीला उपस्थित राहिल्याने, एका मुस्लीम व्यक्तीने आपल्या पतीला तिहेरी तलाक दिला आहे. बरेली जिल्ह्यातील्या किलामधील इंग्लिशगंज मौहल्ल्यात ही घटना घडली.

लखनौ : उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यातील एका मुस्लीम महिलेला तिच्या पतीने यासाठी तलाक दिला, कारण ती पंतप्रधान मोदींच्या समर्थनार्थ आयोजित सभेला गेली होती. पतीने तिहेरी तलाक दिल्यानंतर, संबंधित महिलेने केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांची बहीण फरहत नकवी यांच्याकडे न्यायासाठी दाद मागितली आहे. बरेली जिल्ह्यातील किलामधील इंग्लिशंगज मौहल्ल्यात ही घटना घडली. 7 डिसेंबर रोजी केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांची बहीण फरहत नकवी यांच्या ‘मेरा हक फाऊंडेशन’च्या वतीने बरेलीमध्ये ‘धन्यवाद रॅली’चं आयोजन केलं होतं. या रॅलीमध्ये अनेक मुस्लीम महिला सहभागी झाल्या होत्या. या रॅलीसाठी पीडित महिला सायरा खान ही देखील उपस्थित होती. रॅली संपल्यानंतर ती जेव्हा घरी गेली, त्यावेळी तिच्या पती दानिश खानने तिच्यासोबत मुलांनाही मारहाण केली. यानंतर तिला तिहेरी तलाक देऊन, मुलांसोबत घराबाहेर काढलं. दरम्यान, पीडित महिला आणि तिच्या पतीमध्ये गेल्या तीन-चार दिवसांपासून सतत वाद होत आहेत. पण 7 डिसेंबर रोजी सायरा पंतप्रधान मोदींच्या समर्थनार्थ आयोजित धन्यवाद रॅलीसाठी जाऊन घरी आली. त्यानंतर तिच्या पतीने तिला मारहाण करुन तिला तिहेरी तलाक दिला. दुसरीकडे दानिशने सायराचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. शिवाय, तिचे इतर कोणासोबत तरी अनैतिक संबंध असल्याचाही आरोप दानिशने केला आहे. तसेच सायराचे काका आपल्याला मानसिक त्रास देत असल्याचा आरोप केला आहे. त्याने म्हटलंय की, "पंतप्रधान मोदींच्या सभेला गेल्याने सायराला तलाक दिला नाही, तर पत्नीच्या वर्तणुकीमुळे आपण तिला तलाक दिला आहे. तसेच, जिन्स आणि इतर अधुनिक कपडे परिधान करण्यास मनाई करुनही, ती ते परिधान करत होती. शिवाय, तिच्या कुटुंबियांकडूनही आपल्याला मानसिक त्रास दिला जात आहे."
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis: राज्यातील नगरपालिका, महापालिकेच्या निवडणुका कधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला कालावधी
राज्यातील नगरपालिका, महापालिकेच्या निवडणुका कधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला कालावधी
Yearly Horoscope 2025 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2025 कसं राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी 2025 वर्ष कसं राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
Yearly Horoscope 2025 : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन वर्ष 2025 कसं राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन वर्ष कसं राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
'वाह रे बीड आणि वाल्मिक कराडांची दहशत'; अंजली दमानियांकडून आणखी बंदुकधारी फोटो शेअर
'वाह रे बीड आणि वाल्मिक कराडांची दहशत'; अंजली दमानियांकडून आणखी बंदुकधारी फोटो शेअर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Satish Wagh Murder Case : सर्वात मोठा खुलासा; प्रेम प्रकरणातून बायकोनेचं सुपारी देऊन खून केलाCity 60 : सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 25 December 2024: ABP MajhaDevendra Fadnavis on Manoj Jarange : आरक्षण हा मजा घेण्याचा विषय नाहीABP Majha Headlines : 08 PM : 24 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis: राज्यातील नगरपालिका, महापालिकेच्या निवडणुका कधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला कालावधी
राज्यातील नगरपालिका, महापालिकेच्या निवडणुका कधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला कालावधी
Yearly Horoscope 2025 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2025 कसं राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी 2025 वर्ष कसं राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
Yearly Horoscope 2025 : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन वर्ष 2025 कसं राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन वर्ष कसं राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
'वाह रे बीड आणि वाल्मिक कराडांची दहशत'; अंजली दमानियांकडून आणखी बंदुकधारी फोटो शेअर
'वाह रे बीड आणि वाल्मिक कराडांची दहशत'; अंजली दमानियांकडून आणखी बंदुकधारी फोटो शेअर
'झाडू'ला मतदान केलं तरच 2100 रुपये खात्यात येतील; दिल्लीतही विधानसभेला लाडकी बहीण योजनेची चलती
'झाडू'ला मतदान केलं तरच 2100 रुपये खात्यात येतील; दिल्लीतही विधानसभेला लाडकी बहीण योजनेची चलती
मुंबईत बाळासाहेब ठाकरेंचं आंतरराष्ट्रीय स्मारक; पहिल्या टप्प्यात 181 कोटींचं काम पूर्ण, पाहा PHOTOS
मुंबईत बाळासाहेब ठाकरेंचं आंतरराष्ट्रीय स्मारक; पहिल्या टप्प्यात 181 कोटींचं काम पूर्ण, पाहा PHOTOS
कल्याण अत्याचारप्रकरणी संताप, उपसभापती निलम गोऱ्हेंचं पोलिसांना पत्र; आरोपीला जामीन मिळू देऊ नका
कल्याण अत्याचारप्रकरणी संताप, उपसभापती निलम गोऱ्हेंचं पोलिसांना पत्र; आरोपीला जामीन मिळू देऊ नका
पालकमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांनी आपला चॉइस सांगितला; भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणतात, तशी गडचिरोलीकरांची इच्छा!
पालकमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांनी आपला चॉइस सांगितला; भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणतात, तशी गडचिरोलीकरांची इच्छा!
Embed widget