एक्स्प्लोर

Morning Headlines 29th January: देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

Bigg Boss 17 Winner: मुनव्वर फारुकी ठरला 'बिग बॉस-17' चा विजेता; ट्रॉफीसह मिळाले लाखो रुपये

Bigg Boss 17: छोट्या पडद्यावरील बिग बॉस-17 (Bigg Boss 17) या कार्यक्रमाचा मुनव्वर फारुकी  Munawar Faruqui) हा विजेता ठरला आहे. मुनव्वर  फारुकी (Munawar Faruqui), अभिषेक कुमार (Abhishek Kumar) आणि मन्नार चोप्रा (mannara chopra) हे बिग बॉस-17 या कार्यक्रमाचे टॉप-3 स्पर्धक ठरले. यापैकी मुनव्वर फारुकीनं बिग बॉस-17 या कार्यक्रमाच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. सलमान खाननं (Salman Khan) मुनव्वर फारुकीला बिग बॉस-17 या कार्यक्रमाची ट्रॉफी दिली. मुनव्वरला 50 लाख रुपये बक्षीस म्हणून मिळाले आहेत. तसेच त्याला एक कार देखील मिळाली आहे... वाचा सविस्तर 

Munawar Faruqui Exclusive : 'Bigg Boss 17'ची ट्रॉफी जिंकल्यानंतर मुनव्वर फारुकीची एबीपी माझाला पहिली प्रतिक्रिया;"तुमच्या पाठिंब्यामुळे ट्रॉफी डोंगरीत आली"

Bigg Boss 17 Winner Munawar Faruqui Exclusive : विनोदवीर मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui) 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) या कार्यक्रमाचा विजेता ठरला आहे. विनोदवीरावर सध्या सोशल मीडिया आणि चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. मुनव्वरला त्याच्या वाढदिवशी चाहत्यांनी मोठं गिफ्ट दिलं आहे. आता ट्रॉफीवर नाव कोरल्यानंतर अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे... वाचा सविस्तर 

Crime News: पत्नीनंच रचला पतीला संपवण्याचा कट; पाणीपुरीवाल्याच्या 'ब्लाईंड मर्डर मिस्ट्री'चं गूढ अखेर उकललं

Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपूर देहाट येथे झालेल्या एका खळबळजनक हत्याकांडात पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. तीन दिवसांपूर्वी पाणीपुरीची गाडी चालवणाऱ्याच्या हत्या झाली होती. या हत्येच्या घटनेचा तपास पोलिसांकडून सुरू होता. पोलिसांच्या तपासादरम्यान जे समोर आलं, ते अत्यंत धक्कादायक होतं. पोलिसांना तपासात अशा काही गोष्टी आढळून आल्या, ज्यामुळे आपोआप संशयाची सुई हत्या झालेल्या व्यक्तीच्या पत्नीवर गेली. त्यानंतर पोलिसांनी आपल्या तपासाची दिशा बदलली आणि त्यानंतर जे समोर आलं ते खरंच हादरवणारं होतं. पाणीपुरीवाल्याची हत्या दुसऱ्या, तिसऱ्या कोणीही केलेली नसून त्याच्या पत्नीनं केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. पाणीपुरीवाल्याच्या पत्नीनं आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीच्या हत्येचा कट रचला. पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. वाचा सविस्तर 

Stock Market: यंदाच्या आठवड्यात शेअर मार्केटमध्ये झळाळी; बजेटपासून ते फेडपर्यंत काय-काय होणार? जाणून घ्या

Stock Market In This Week: मुंबई : येत्या 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) मोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प (Interim Budget) सादर करणार आहेत. त्यामुळे शेअर बाजारातील (Stock Market) येता आठवडा अतिशय व्यस्त असणार आहे. त्यातल्यात्यात अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे, येत्या काही दिवसांतच अमेरिकेच्या फेडच्या व्याजदराचा निर्णय येणार आहे. याव्यतिरिक्त तिसऱ्या तिमाहीचे निकाल, वित्तीय तूट आणि पायाभूत सुविधांचे आकडेही येणार आहेत. याचा थेट परिणाम शेअर बाजारावर (Stock Market News) होणार आहे. त्यामुळे येत्या आठवडाभरात शेअर बाजारात वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांकडूनही वर्तवली जात आहे... वाचा सविस्तर 

29 January In History : भारतातील पहिले वृत्तपत्र बंगाल गॅझेट प्रकाशित, समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस यांचे निधन; आज इतिहासात...

29 January In History : इतिहासात प्रत्येक दिवसाचे महत्त्व असते.आजच्या दिवशी ज्येष्ठ समाजवादी नेते, कामगार नेते, माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे निधन झाले.  आजच्या दिवशी भारत दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्रांच्या संघटनेचा (ASEAN) प्रादेशिक भागीदार बनला. जाणून घेऊया इतिहासातील आजच्या दिवसातील इतर महत्त्वाच्या घडामोडी... वाचा सविस्तर 

Horoscope Today 29 January 2024 : आजचा सोमवार खास! 12 राशीच्या लोकांसाठी दिवस कसा राहील? आजचे राशीभविष्य जाणून घ्या

Horoscope Today 29 January 2024 : राशीभविष्यानुसार आज म्हणजेच 29 जानेवारी 2024 रोजी सोमवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार, वृषभ राशीच्या लोकांनी आज आपल्या मनात सकारात्मक विचार आणावेत, यामुळे तुमची सर्व कामे सहज पार पडू शकतात. आज सिंह राशीच्या तुमच्या जोडीदाराशी ताळमेळ राखा आणि तुम्ही समाधानी असाल. मुलांची बाजू सर्व राशीच्या लोकांसाठी सोमवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या... वाचा सविस्तर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget