एक्स्प्लोर

Morning Headlines 13th February : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

मोठी बातमी! माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आजच भाजपमध्ये प्रवेश करणार

Ashok chavan BJP : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आज अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. अशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेस सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा (Former Maharashtra CM Ashok Chavan resigns from Congress) दिला होता. त्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला उधाण आले होते. दोन दिवसांत आपली भूमिका स्पष्ट करु, असे त्यांनी सांगितलं होतं. तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी काँग्रेसचे अनेक नेते संपर्कात असल्याचं वक्तव्य केले होते. आज अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यासाठी भाजपच्या कार्यलयात जय्यत तयारी सुरु आहे... वाचा सविस्तर 

Maharashtra Politics: अशोक चव्हाणांनी काँग्रेसचा 'हात' सोडला, भाजपची साथ देणार? महाराष्ट्राच्या राजकारणाची Inside Story

Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Political Updates) पुन्हा एकदा नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) अंतर्गत फुट पडल्यानंतर आता काँग्रेसला (Congress) खिंडार पडल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेसमधील वरच्या फळीतील नेत्यांनी पक्षाला रामराम करत पक्षसदस्यत्त्वाचा राजीनामा दिला आहे. आधी दक्षिण मुंबईचे माजी खासदार मिलिंद देवरा (Milind Deora), मग वांद्रे पश्चिमचे माजी आमदार बाबा सिद्धिकी (Baba Siddique) यांनी काँग्रेसला रामराम ठोकला होता. त्या दोघांनंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Shankarrao Chavan) यांनीही काँग्रेसचा हात सोडला... वाचा सविस्तर 

Job Majha: हॉस्पिटॅलिटी, पर्यटन क्षेत्रामुळे येत्या काळात 5 कोटी रोजगार निर्माण होण्याची शक्यता

Hospitality and Tourism Sector: जागतिक मंदीच्या (Global Recession) सावटाचा परिणाम भारतातही (National News) दिसून येत आहे. अशातच काहीशी दिलासादायक बातमी म्हणजे, हॉस्पिटॅलिटी आणि पर्यटन क्षेत्रात येत्या 5 ते 7 वर्षांत तब्बल 5 कोटी रोजगार निर्माण करण्याची क्षमता आहे. सरकारनं पाठिंबा दिल्यास हे लक्ष्य सहज साध्य करता येईल, असं हॉटेल्स असोसिएशन ऑफ इंडियानं (HAI) सोमवारी सांगितलं आहे. त्यासाठी पर्यटन आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्राला उद्योग आणि पायाभूत सुविधांचा दर्जा देण्याची गरज आहे. हा पाठिंबा मिळाल्यास या क्षेत्रात कोट्यवधी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण होऊ शकतात... वाचा सविस्तर 

जो रुट एकटाच भारताच्या अख्या फलंदाजांवर भारी, आकडे पाहून थक्क व्हाल! 

IND Vs ENG : इंग्लंडविरोधात 15 फेब्रुवारीपासून तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. पण त्यापूर्वीच भारतीय संघ (Team India) मोठ्या अडचणीत सापडलाय. अनुभवी फलंदाजांच्या अनुपस्थितीत भारतीय संघाची (Team India) फलंदाजी अतिशय कमकुवत वाटत आहे. विराट कोहली (Virat Kohli),  केएल राहुल (KL Rahul) यांच्याशिवाय भारतीय फलंदाजी अतिशय दुबळी दिसत आहे. भारताच्या अख्या फलंदाजांवर एकटा जो रुट (Joe Root) वरचढ दिसतोय. होय, इंग्लंडविरोधात मैदानात उतरणाऱ्या टीम इंडियातील सर्वात अनुभवी फलंदाज रोहित शर्मा आहे. रोहित शर्मा वगळता शुभमन गिल याने फक्त दहापेक्षा जास्त कसोटी सामने खेळलाय. इतर फलंदाज 10 कसोटी सामनेही खेळले नाहीत. भारताच्या सगळ्या फलंदाजांनी खेळलेल्या कसोटी सामन्यापेक्षा जो रुटने खेळलेले सामने जास्त आहेत. त्याशिवाय धावांही जो रुट याच्या जास्त आहेत.... वाचा सविस्तर 

भर सामन्यात खेळाडूवर कोसळली वीज; सर्वांचे प्रयत्न निष्फळ, अखेर रुग्णालयाच्या वाटेतच आयुष्याचा दोर तुटला

Indonesia Football Match Lightning: क्रिडा विश्वासाठी एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका फुटबॉल सामन्यादरम्यान (Football) एका खेळाडूवर वीज पडली आहे. ज्यामुळे एका खेळाडूचा मृत्यू झाला आहे. इंडोनेशियातील (Indonesia) एका सामन्या दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. खेळाडूला तात्काळ रुग्णालयात हलवलं जात होतं, मात्र रुग्णालयात नेत असतानाच खेळाडूचा दुर्दैवी मृत्यू झाला... वाचा सविस्तर 

Horoscope Today 13 February 2024 : आजचा सोमवार खास! 12 राशींसाठी दिवस कसा असेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या

Horoscope Today 13 February 2024 : राशीभविष्यानुसार, आज म्हणजेच, 13 फेब्रुवारी 2024, मंगळवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार, कर्क राशीच्या लोकांना आज नोकरीत तुम्हाला प्रगतीच्या संधी प्राप्त होतील,  वृश्चिक राशीच्या व्यावसायिकांना आज पैशांची गरज भासू शकते. सर्व राशीच्या लोकांसाठी मंगळवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या... वाचा सविस्तर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget