एक्स्प्लोर

Morning Headlines 10th December : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

Weather Update : हिवाळ्यात पावसाळा! महाराष्ट्रासह देशात आजही पावसाचा अंदाज, तर उत्तर भारतात थंडीची लाट

Weather Update Today : महाराष्ट्रासह देशात आजही पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज 10 डिसेंबरला दक्षिणेकडील राज्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून तामिळनाडू, पुडुचेरी, कराईकल, केरळ-माहे आणि लक्षद्वीपमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) देशाच्या विविध भागांसाठी अलर्ट जारी केला असून, येत्या काही दिवसांत मुसळधार पाऊस, गारपीट आणि दाट धुके पडण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर...

Maharashtra Weather : राज्यात थंडीचा कडाका वाढणार! कोकण, विदर्भात पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update Today : राज्यात पुढील दोन ते तीन दिवस तुरळक पावसाची (Rain Updates) शक्यता आहे. मिचॉन्ग चक्रीवादळामुळे (Cyclone Update) देशासह राज्याच्या हवामानावर परिणाम (IMD Weather Update) झाला आहे. भारताच्या दक्षिणेकडील (South India) राज्यांमध्ये मुसळधार पाऊस (Rain Alert) सुरु आहे. याचा प्रभाव राज्याच्या (Maharashtra Weather) हवामानावरही दिसून येत आहे. राज्यात कोकण (Kokan) आणि विदर्भात (Vidarbh) तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता (Rain Prediction) आहे. इतर ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. वाचा सविस्तर...

Unseasonal Rain News : अवकाळी पावसामुळे धान्य उत्पादक शेतकऱ्यांना फटका, हातातोंडाशी आलेला घास पावसानं हिरावलं; द्राक्ष उत्पादकही संकटात

Maharashtra Rain News : राज्यात अवकाळी पावसाची (Unseasonal Rain) हजेरी कायम असून पुढील दोन दिवस तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज (IMD Weather Update) वर्तवण्याता आला आहे. कुठे ढगाळ वातावरण तर, कुठे पाऊस (rain Updates) यामुळे बळीराज्याच्या (Farmers) चिंतेत मात्र वाढ झाली आहे. चक्रीवादळामुळे राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. वाचा सविस्तर...

Aadhaar Link Voter ID : आता वोटर आयडीही आधार कार्डशी लिंक करावं लागणार? सरकारकडून नवीन अपडेट

Aadhaar Card Link Voter ID : एकीकडे आधार (Aadhaar Card) मोफत अपडेट  करण्याची प्रक्रिया सुरु असताना दुसरीकडे आता वोटर आयडीही आधार कार्डशी लिंक करावं लागणार का, असा प्रश्न सर्वसामान्यांना सतावत आहे.केंद्र सरकारने (Central Govenment) आधार कार्ड (Aadhaar Card) आणि मतदार ओळखपत्र (Voter ID) लिंक करण्याबाबत मोठी अपडेट दिली आहे. व्होटर आयडीसोबत आधार कार्ड लिंक करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली नाही आणि यासाठी कोणतंही टार्गेट किंवा मुदत अद्याप ठेवण्यात आलेली नाही. वाचा सविस्तर...

Mutual Funds SIP : सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! 250 रुपयांपासून म्युच्युअल फंडमध्ये SIP करता येणार

Mutual Funds SIP : सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (Securities and Exchange Board of India) म्हणजे सेबी (SEBI) सर्वसामान्यांना म्युच्युअल फंड (Mutual Fund) गुंतवणुकीशी जोडण्यासाठी नवीन योजना आखत आहे. सेबी लवकरच 250 रुपयांपासून म्युच्युअल फंडमध्ये एसआयपी (SIP) सुरु करण्याची योजना आणणार आहे. वाचा सविस्तर...

10 December In History : अल्फ्रेड नोबेल याचं निधन अन् पहिला नोबेल पुरस्कार; आजच्या दिवशी इतिहासात काय घडलं

आजच्या दिवशी इतिहासात काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदलेल्या असतात. आज म्हणजेच 10 डिसेंबर जगभरात मानवाधिकार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. मानवाधिकारांप्रती जागरुकता निर्माण करण्यासाठी हा दिवस जगभरात साजरा करण्यात येतो. संयुक्त राष्ट्राने 1950 पासून हा दिवस मानवाधिकार दिवस म्हणून घोषीत केलाय. आजच्या दिवशी 1896 मध्ये अल्फ्रेड नोबेल याचं निधन झालं होतं. त्यानंतर त्यांच्या स्मरणार्थ 10 डिसेंबर 1901 पासून नोबेल पुरस्कार दिला जाऊ लागला.  आजच्या दिवशी इतिहासात कोणकोणत्या महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या यांची संपूर्ण माहिती वाचा सविस्तर...

Horoscope Today 10 December 2023 : आजचा रविवार खास! मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी दिवस कसा राहील? आजचे राशीभविष्य जाणून घ्या

Horoscope Today 10 December 2023 : राशीभविष्यानुसार आज, म्हणजेच 10 डिसेंबर 2023, रविवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार, मिथुन राशीच्या लोकांनी आज आपला दिनक्रम बदलण्याचा प्रयत्न करावा. आज कन्या राशीच्या लोकांना मित्राकडूनही सहकार्य मिळू शकते. सर्व राशीच्या लोकांसाठी रविवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य वाचा सविस्तर...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amit Shah : आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा विपर्यास, काँग्रेसने तोडून-मोडून दाखवलं; अमित शाहांचा आरोप
आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा विपर्यास, काँग्रेसने तोडून-मोडून दाखवलं; अमित शाहांचा आरोप
Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Maharashtra Cabinet Allocation: मोठी बातमी: राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जुनीच खाती; अजितदादांच्या मंत्र्यांना कोणकोणती खाती मिळणार?
दत्तामामा भरणे- मकरंद पाटलांना लॉटरी, खातेवाटपात जॅकपॉट लागला; राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 8PM 18 December 2024Mumbai Boat Accident Report : मुंबई बोट अपघातानंतर काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं हळूहळू सगळं सांगितलंMumbai Speed Boat  : रेस्क्यू ऑपरेशन संपलं,  तीन बेपत्ता प्रवाशांचा युद्धपातळीवर शोध सुरुMumbai Boat Accident : ...जेव्हा डोळयासमोर मृत्यू उभा राहतो! मुंबई बोट अपघाताची संपूर्ण कहाणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amit Shah : आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा विपर्यास, काँग्रेसने तोडून-मोडून दाखवलं; अमित शाहांचा आरोप
आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा विपर्यास, काँग्रेसने तोडून-मोडून दाखवलं; अमित शाहांचा आरोप
Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Maharashtra Cabinet Allocation: मोठी बातमी: राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जुनीच खाती; अजितदादांच्या मंत्र्यांना कोणकोणती खाती मिळणार?
दत्तामामा भरणे- मकरंद पाटलांना लॉटरी, खातेवाटपात जॅकपॉट लागला; राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार?
Fact Check : संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
कांद्याच्या दरात तब्बल 2000 रुपयांची घसरण, बळीराजाला बसतोय फटका, सध्या किती दरानं विकतोय कांदा?  
कांद्याच्या दरात तब्बल 2000 रुपयांची घसरण, बळीराजाला बसतोय फटका, सध्या किती दरानं विकतोय कांदा?  
Prakash Ambedkar : सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाला शासनाने पैसे अन् नोकरी द्यावी; प्रकाश आंबेडकरांची मागणी, सरकारवरही व्यक्त केला संताप
सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाला शासनाने पैसे अन् नोकरी द्यावी; प्रकाश आंबेडकरांची मागणी, सरकारवरही व्यक्त केला संताप
एकनाथ शिंदे नगरविकास खात्याचे मंत्री होणार, भाजपकडील गृहनिर्माण खातं शिवसेनेकडे; खातेवाटपावर अंतिम शिक्कामोर्तब
एकनाथ शिंदे नगरविकास खात्याचे मंत्री होणार, भाजपकडील गृहनिर्माण खातं शिवसेनेकडे; खातेवाटपावर अंतिम शिक्कामोर्तब
Embed widget