एक्स्प्लोर

भारत-बांगलादेश दरम्यान रुळावर धावणार 'मिताली एक्स्प्रेस', वेळापत्रक ही जाहीर

Mitali Express: भारत आणि बांगलादेश दरम्यान तिसरी प्रवासी रेल्वे सेवा सुरू होण्यासाठी सज्ज आहे. ही ट्रेन आठवड्यातून दोन दिवस धावणार आहे.

Mitali Express: भारत आणि बांगलादेश दरम्यान तिसरी प्रवासी रेल्वे सेवा सुरू होण्यासाठी सज्ज आहे. ही ट्रेन आठवड्यातून दोन दिवस धावणार आहे. 'मिताली एक्सप्रेस' नावाच्या या ट्रेनचे वेळापत्रक रेल्वेने जाहीर केले आहे. आगामी काळात 'मिताली एक्सप्रेस' भारत आणि बांगलादेशमधील संबंध अधिक दृढ करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते.

कोरोनाची वाढती प्रकरणे लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून मार्च 2020 मध्ये कोलकाता आणि बांगलादेश शहरांदरम्यानची रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती. 29 मे 2022 रोजी बांगलादेश रेल्वे रेकद्वारे ढाका ते कोलकाता-ढाका फ्रेंडशिप एक्स्प्रेस आणि भारतीय रेल्वेच्या रेकद्वारे कोलकाता ते कोलकाता-खुलना बंधन एक्सप्रेस पुन्हा सुरू करण्याचे आदेश रेल्वे बोर्डाने जारी केले आहेत.

या संदर्भात माहिती देताना एनएफ रेल्वेचे CPRO सब्यसाची डे म्हणाले की, एनएफ रेल्वे ट्रेन सेवा सुरू करण्यास तयार आहे. कायमस्वरूपी इमिग्रेशन चेकपोस्ट ते सीमाशुल्क कार्यालयापर्यंत स्थानकावर स्थापित करण्यात आले आहे. एनजेपी इंटरनॅशनल टर्मिनल बिल्डिंगमध्ये सुरक्षिततेसाठी मेटल डिटेक्टर गेट आणि लगेज स्कॅनरची व्यवस्था करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय रेल्वे तिकिटांसाठी NJP च्या संगणकीकृत आरक्षण केंद्रावर स्वतंत्र आरक्षण काउंटर कार्यान्वित करण्यात आले आहेत.

डिजिटली झेंडा दाखविल्यानंतर सुरू होईल ट्रेन 

NJP-ढाका मिताली एक्स्प्रेसची सेवा 1 जून रोजी रेल्वे भवन येथून भारत आणि बांगलादेशच्या रेल्वे मंत्र्यांनी मिताली एक्सप्रेसला डिजिटली हिरवा झेंडा दाखविल्यानंतर सुरू करण्याची योजना आहे. यादरम्यान बांगलादेशचे रेल्वे मंत्री भारतात येऊ शकतात. या ट्रेनच्या तिकिटांची विक्रीही सुरू झाली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधीमंडळ कामकाजाची आज बैठक, नागपूर अधिवेशनाचा मुहुर्त ठरणार,कामकाज काय राहणार?
विधीमंडळ कामकाजाची आज बैठक, नागपूर अधिवेशनाचा मुहुर्त ठरणार,कामकाज काय राहणार?
Kirit Somaiya : महायुतीचं सरकार येताच किरीट सोमय्या पुन्हा ॲक्शन मोडमध्ये, मालेगावातील कथित व्होट जिहाद प्रकरण खणून काढलं, 1000 कोटींचा व्यवहार?
महायुतीचं सरकार येताच किरीट सोमय्या पुन्हा ॲक्शन मोडमध्ये, मालेगावातील कथित व्होट जिहाद प्रकरण खणून काढलं, 1000 कोटींचा व्यवहार?
धक्कादायक! चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने नाशिकमध्ये मोठा अपघात, तिघांना चिरडत बस थेट चौकशी कक्षावर धडकली
धक्कादायक! चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने नाशिकमध्ये मोठा अपघात, तिघांना चिरडत बस थेट चौकशी कक्षावर धडकली
Rohit Pawar: फ्रंटफूट-बॅकफुट सगळीकडे जोरदार बॅटिंग; चेंडू बाऊंड्रीपलीकडे भिरकावला, रोहित पवारांच्या फलंदाजीने सगळेच अवाक
फ्रंटफूट-बॅकफुट सगळीकडे जोरदार बॅटिंग; चेंडू बाऊंड्रीपलीकडे भिरकावला, रोहित पवारांच्या फलंदाजीने सगळेच अवाक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Karnataka Marathi Mahamelava: मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला कर्नाटक सरकारची परवानगी नाहीSharad Pawar Markadwadi :  शरद पवारांसह राहुल गांधीही मारकडवाडी ग्रामस्थांची भेट घेणारTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 8 डिसेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 8  डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधीमंडळ कामकाजाची आज बैठक, नागपूर अधिवेशनाचा मुहुर्त ठरणार,कामकाज काय राहणार?
विधीमंडळ कामकाजाची आज बैठक, नागपूर अधिवेशनाचा मुहुर्त ठरणार,कामकाज काय राहणार?
Kirit Somaiya : महायुतीचं सरकार येताच किरीट सोमय्या पुन्हा ॲक्शन मोडमध्ये, मालेगावातील कथित व्होट जिहाद प्रकरण खणून काढलं, 1000 कोटींचा व्यवहार?
महायुतीचं सरकार येताच किरीट सोमय्या पुन्हा ॲक्शन मोडमध्ये, मालेगावातील कथित व्होट जिहाद प्रकरण खणून काढलं, 1000 कोटींचा व्यवहार?
धक्कादायक! चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने नाशिकमध्ये मोठा अपघात, तिघांना चिरडत बस थेट चौकशी कक्षावर धडकली
धक्कादायक! चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने नाशिकमध्ये मोठा अपघात, तिघांना चिरडत बस थेट चौकशी कक्षावर धडकली
Rohit Pawar: फ्रंटफूट-बॅकफुट सगळीकडे जोरदार बॅटिंग; चेंडू बाऊंड्रीपलीकडे भिरकावला, रोहित पवारांच्या फलंदाजीने सगळेच अवाक
फ्रंटफूट-बॅकफुट सगळीकडे जोरदार बॅटिंग; चेंडू बाऊंड्रीपलीकडे भिरकावला, रोहित पवारांच्या फलंदाजीने सगळेच अवाक
Men Health: आजकाल पुरुषांच्या स्तनांचा आकार का वाढतोय? काय आहे ही समस्या? कारण आणि उपाय जाणून घ्या
Men Health: आजकाल पुरुषांच्या स्तनांचा आकार का वाढतोय? काय आहे ही समस्या? कारण आणि उपाय जाणून घ्या
Australia vs India 2nd Test: ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडसोबत पंगा, सुनील गावसकरांनी मोहम्मद सिराजला खडसावलं, म्हणाले....
ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडसोबत पंगा, सुनील गावसकरांनी मोहम्मद सिराजला खडसावलं, म्हणाले....
गारठा वाढतोय! आजपासून किमान तापमान घटणार, पुण्यात 14-15 अंश, तुमच्या शहरात कसं राहणार हवामान? वाचा IMD चा अंदाज
गारठा वाढतोय! आजपासून किमान तापमान घटणार, पुण्यात 14-15 अंश, तुमच्या शहरात कसं राहणार हवामान? वाचा IMD चा अंदाज
Maharashtra Vs Karnataka: कन्नडिगांची पुन्हा दडपशाही, बेळगावातील मराठी भाषिकांच्या मेळाव्याला महाराष्ट्रातील नेत्यांना बंदी
बेळगावातील मराठी भाषिकांच्या मेळाव्याला महाराष्ट्रातील नेत्यांना बंदी, वातावरण पुन्हा तापणार
Embed widget