एक्स्प्लोर

India vs Canada : खलिस्तानी दहशतवादी पन्नू विरोधात मोठी कारवाई, चंढीगढ आणि अमृतसरमधील संपत्ती एनआयएने केली जप्त

NIA Action Against Khalistan Supporter: खलिस्तान समर्थक गुरपतवंत सिंग पन्नू याने नुकतीच कॅनडामध्ये राहणाऱ्या हिंदूंना कॅनडा सोडण्याची धमकी दिली होती.

चंढीगढ : राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) अर्थातच एनआयएने खलिस्तान (Khalistan) समर्थक आणि बंदी घातलेल्या शिख फॉर जस्टिस या संघटनेचा नेता गुरपतवंत सिंग पन्नू याच्यावर मोठी कारवाई केली आहे. एनआयएने चंदीगढ आणि अमृतसरमधील (Amritsar) त्याची मालमत्ता जप्त केली. पन्नू हा अमृतसरचा असून त्याच्यावर एनआयएने त्याच्यावर बक्षीसही जाहीर केले आहे.

कॅनडामध्ये राहूनही पन्नू भारतविरोधी कारवायांमध्ये सामील असल्याचं सांगण्यात येत आहे. पन्नूवर भारतामध्ये देशविरोधी कारवाया यांच्यासह एकूण सात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यांचा तपशील देखील तपास यंत्रेणेकडून देण्यात आलाय. पन्नूच्या या गुन्ह्यांची माहिती अनेकदा भारताकडून कॅनडाला देण्यात आलीये. पण तरीही कॅनडाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचं सांगण्यात येत आहे. 

दरम्यान चंदीगढमध्ये एनआयने खलिस्तानी गुरपतवंत पन्नूच्या सेक्टर 15 मधील घर जप्त केले आहे. सातत्याने होणाऱ्या दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या पन्नूचासहभागी असलेल्या पन्नूच्या घराचा एक चतुर्थांश हिस्सा तपास यंत्रणेने जप्त केलाय. एनआयएचे पथक सुमारे अर्धा तास घराजवळ होते आणि त्यांनी पन्नूच्या घराबाहेर सूचना फलक देखील लावले. त्याचप्रमाणे अमृतसरच्या खानकोट गावात पन्नूच 46 एकर शेतजमीन देखील जप्त करण्यात आलीये. 

याआधी 2020 मध्ये गुरपतवंत सिंग पन्नूला फरार घोषित करून त्यांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. त्यावेळी जप्त केलेली मालमत्तेवर पन्नूचा मालकी हक्क होता, पण ती तो विकू शकत नव्हता. आता जप्त केलेल्या मालमत्तेवर मात्र पन्नूचा मालकी हक्क देखील राहिला नसून आता पन्नूची सगळी मालमत्ता या सरकारच्या ताब्यात गेल्या आहेत. 

दरम्यान भारत आणि कॅनडामधील तणाव हा दिवसागणिक वाढत चालल्याचं पाहायला मिळत आहे. खलिस्तान समर्थक हरदीपसिंग निज्जरच्या हत्येवरुन भारत (India) आणि कॅनडामध्ये (Canada) सध्या वादाची ठिगणी पडली. त्यानंतर भारतामधील राजनयिक अधिकाऱ्यांच्या  सुरक्षेबाबत देखील प्रश्न उपस्थित केले गेले. तसेच कॅनडातील भारतीयांना काळजी घेण्याचे आवाहन  भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने  केले आहे. तर भारताकडून कॅनडियन व्हिसावर देखील बंदी घालण्यात आली आहे. कॅनडाकडून करण्यात आलेल्या बेछुट आरोपांवर भारताकडून चोख उत्तर देखील देण्यात येतय. 

हेही वाचा : 

Mahindra & Mahindra : भारत-कॅनडामध्ये तणाव: उद्योजक आनंद महिंद्रांकडून कॅनडातील कंपनी बंद करण्याचा निर्णय

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Maharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024Amol Mitkari On Hindu Rastra : 500 पार झाला तरी हिंदूराष्ट्र शक्य नाही, अमोल मिटकरींचे वक्तव्यABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 16 June 2024 ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
Embed widget