एक्स्प्लोर

Maithili Thakur : मैथिली ठाकूरचा मतदारसंघ ठरला, भाजपच्या 'या' गडातून निवडणूक लढवणार, विद्यमान आमदाराला बाहेरचा रस्ता

BJP Second Candidate List : मैथिली ठाकूर ही लोकप्रिय गायिका असून तीने नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ती आता विधानसभेच्या रिंगणातही उतरणार आहे.

Maithili Thakur : सुप्रसिद्ध गायिका मैथिली ठाकूरचा (Maithili Thakur) विधानसभा निवडणुकीसाठी मतदारसंघ ठरला आहे. मैथिली ठाकूरने भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या दुसऱ्याच दिवशी पक्षाने तिला उमेदवारी दिली. मैथिली ठाकूर आता अलिनगर या मतदारसंघातून (Alinagar Constituency) निवडणूक लढवणार आहे. भाजपने त्यांच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली असून 12 उमेदवारांमध्ये मैथिली ठाकूरचा समावेश आहे. अलिनगरमध्ये मिश्री लाल यादव (Mishri Lal Yadav) हे विद्यमान आमदार असून त्यांनी भाजपमधून राजीनामा दिला आहे.

मैथिली ठाकूरने मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर अलिनगर मतदारसंघातून तिची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तिच्यासोबत माजी IPS अधिकारी आनंद मिश्रा यांना बक्सरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

Alinagar Constituency Result : भाजप आमदाराचे तिकीट कापले

मैथिली ठाकूर ही भाजपमध्ये येणार आणि तिला अलिनगरमधून उमेदवारी मिळणार अशी अनेक दिवसांपासून चर्चा होती. त्यामुळे नाराज झालेले विद्यमान आमदार मिश्री लाल यादव यांनी पक्षाचा राजीनामा दिला. मिश्री लाल यादव हे सध्या मुकेश सहानी यांच्या VIP पक्षामध्ये गेले आहेत.

Who Is Maithili Thakur : कोण आहे मैथिली ठाकूर?

मैथिली ठाकूर ही प्रसिद्ध गायिका आहे. तिचा जन्म 25 जुलै 2000 रोजी झाला. ती सध्या 25 वर्षांची आहे. ती मूळची बिहारमधील मधुबनी येथील आहे, पण गेल्या काही काळापासून दिल्लीतील नजफगड येथे राहत. मैथिली ठाकूरच्या वडिलांचे नाव रमेश ठाकूर असं आहे. ते तिचे संगितातील गुरू देखील आहेत. तर आईचे नाव पूजा ठाकूर आहे. मैथिली ठाकूरला ऋषभ ठाकूर आणि अयाची ठाकूर असे दोन भाऊ आहेत, .

NDA Seat Distribution Details : एनडीए जागावाटपाचा तपशील

भाजप (BJP) – 101 जागा

जदयू (JDU) – 101 जागा

लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) (LJP-Ram Vilas) – 29 जागा

राष्ट्रीय लोक मोर्चा (RALOMO) – 6 जागा

हिंदुस्तानी अवाम मोर्चा (HAM) – 6 जागा

Bihar Assembly Election Date : बिहारमध्ये दोन टप्प्यात मतदान

केंद्रीय निवडणूक आयोगानं जाहीर केल्यानुसार, बिहारमध्ये 243 जागांसाठी दोन टप्प्यात मतदान पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात 121 जागांसाठी मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 6 नोव्हेंबरला होणार आहे.

बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्याचं मतदान 11 नोव्हेंबरला होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान 122 जागांवर होणार आहे. तर, मतमोजणी 14 नोव्हेंबरला होणार आहे.

Bihar Vidhansabha Seats Detail : बिहारचे पक्षीय बलाबल

एकूण सदस्यसंख्या (Total Seats) – 243

राष्ट्रीय जनता दल (RJD) – 79

भारतीय जनता पक्ष (BJP) – 78

जनता दल (युनायटेड) JD(U) – 45

काँग्रेस (Congress) – 19

CPI (Marxist–Leninist) Liberation – 12

हिंदुस्तानी अवाम मोर्चा (HAM-Secular) – 4

CPI – 2

CPI (M) – 2

AIMIM – 1

अपक्ष आमदार (Independent MLA) – 1

ही बातमी वाचा:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आई-वडिलांवर कुऱ्हाडीने घाव घातला, नंतर स्वतःलाही संपवलं... एकाच दिवशी कुटुंब संपलं, बुलढाण्यातील थरार
आई-वडिलांवर कुऱ्हाडीने घाव घातला, नंतर स्वतःलाही संपवलं... एकाच दिवशी कुटुंब संपलं, बुलढाण्यातील थरार
Sangli News: थेट नगराध्यक्ष लढतीसाठी जयंत पाटलांकडून राज्यातील पहिला उमेदवार जाहीर; नगरपरिषद निवडणुकीचे रणशिंग फुंकले
थेट नगराध्यक्ष लढतीसाठी जयंत पाटलांकडून राज्यातील पहिला उमेदवार जाहीर; नगरपरिषद निवडणुकीचे रणशिंग फुंकले
राज ठाकरेंनी संघाचा म्हणत प्रवीण परदेशीला झापलं; मुळशी पॅटर्न फेम अभिनेता पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंनी संघाचा म्हणत प्रवीण परदेशीला झापलं; मुळशी पॅटर्न फेम अभिनेता पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
निवडणुकीला महायुती फिस्कटली, नितेश राणेंमुळेच सिंधुदुर्गात युती नाही; दीपक केसरकरांनी स्पष्टच सांगितलं
निवडणुकीला महायुती फिस्कटली, नितेश राणेंमुळेच सिंधुदुर्गात युती नाही; दीपक केसरकरांनी स्पष्टच सांगितलं
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pune Land Scam: 'शासकीय जमिनीचा अपहार झाला', पार्थ पवार प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांचे मोठे आदेश
Pawar Land Deal : 'पार्थ पवारांच्या जमीन कागदपत्रांमध्ये गंभीर चुका', सामाजिक कार्यकर्ते Vijay Kumbhar यांचा आरोप
Maharashtra Politics: 'ठाकरेंनी ऐकवली फडणवीस, पवारांची ऑडिओ क्लिप, कर्जमाफीच्या आश्वासनाची आठवण
Maharashtra Politicsलायकी नसलेला माणूस आमदार, Ramesh Kadam यांचा आमदार Raju Khare यांच्यावर हल्लाबोल
Devendra Fadnavis Vs Uddhav Thackeray मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल,फडणवीसांचा ठाकरेंना सणसणीत टोला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आई-वडिलांवर कुऱ्हाडीने घाव घातला, नंतर स्वतःलाही संपवलं... एकाच दिवशी कुटुंब संपलं, बुलढाण्यातील थरार
आई-वडिलांवर कुऱ्हाडीने घाव घातला, नंतर स्वतःलाही संपवलं... एकाच दिवशी कुटुंब संपलं, बुलढाण्यातील थरार
Sangli News: थेट नगराध्यक्ष लढतीसाठी जयंत पाटलांकडून राज्यातील पहिला उमेदवार जाहीर; नगरपरिषद निवडणुकीचे रणशिंग फुंकले
थेट नगराध्यक्ष लढतीसाठी जयंत पाटलांकडून राज्यातील पहिला उमेदवार जाहीर; नगरपरिषद निवडणुकीचे रणशिंग फुंकले
राज ठाकरेंनी संघाचा म्हणत प्रवीण परदेशीला झापलं; मुळशी पॅटर्न फेम अभिनेता पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंनी संघाचा म्हणत प्रवीण परदेशीला झापलं; मुळशी पॅटर्न फेम अभिनेता पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
निवडणुकीला महायुती फिस्कटली, नितेश राणेंमुळेच सिंधुदुर्गात युती नाही; दीपक केसरकरांनी स्पष्टच सांगितलं
निवडणुकीला महायुती फिस्कटली, नितेश राणेंमुळेच सिंधुदुर्गात युती नाही; दीपक केसरकरांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: इतके दिवस काय केलं, पद सोडून द्या, काम न करणाऱ्यांना काढून टाका; पुण्यात राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना सज्जड दम
इतके दिवस काय केलं, पद सोडून द्या, काम न करणाऱ्यांना काढून टाका; पुण्यात राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना सज्जड दम
Eknath Khadse demand Ajit Pawar Resignation : कथित जमीन घोटाळा प्रकरणाची चौकशी होईपर्यंत अजित पवारांनी राजीनामा द्यावा, एकनाथ खडसे यांची मोठी मागणी
पार्थ पवार यांच्या कंपनीची जमीन खरेदी वादात, चौकशी होईपर्यंत अजित पवारांनी राजीनामा द्यावा : एकनाथ खडसे
Anil Deshmukh On Vote Chori: मध्य प्रदेशातून भाजपनं कार्यकर्ते आणले, काटोल-नरखेड मतदारसंघात 35000 मतांची चोरी; अनिल देशमुखांचा गंभीर आरोप
मध्य प्रदेशातून भाजपनं कार्यकर्ते आणले, काटोल-नरखेड मतदारसंघात 35000 मतांची चोरी; अनिल देशमुखांचा गंभीर आरोप
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन घोटाळाप्रकरणी तहसीलदारांचे तात्काळ निलंबन, मुख्यमंत्र्यांचे आदेश
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन घोटाळाप्रकरणी तहसीलदारांचे तात्काळ निलंबन, मुख्यमंत्र्यांचे आदेश
Embed widget