एक्स्प्लोर
VIDEO : मध्य प्रदेशात पाटिदार नेता हार्दिक पटेलवर शाईफेक
स्वार्थासाठी हार्दिक पटेलने पाटिदार आणि गुर्जर समाजाची फसवणूक केल्याचा आरोप शाईफेक करणाऱ्या तरुणाने केला.
![VIDEO : मध्य प्रदेशात पाटिदार नेता हार्दिक पटेलवर शाईफेक Madhya Pradesh : Ink thrown at Patidar Leader Hardik Patel in Ujjain latest update VIDEO : मध्य प्रदेशात पाटिदार नेता हार्दिक पटेलवर शाईफेक](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/04/08110726/Ink-Throw-at-Hardik-Patel.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
भोपाळ : मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये पाटिदार समाजाचा नेता हार्दिक पटेलवर शाईफेक करण्यात आली आहे. मिलिंद गुर्जर या युवकाने हार्दिक पटेलवर शाईफेक केली.
उज्जैनमधील एका हॉटेलमध्ये हार्दिक पटेल पत्रकार परिषद घेत असताना ही घटना घडली. या प्रकारानंतर हार्दिक पटेलच्या समर्थकांनी गुर्जरला चांगलाच चोप दिला. पोलिसांनी मिलिंद गुर्जरला अटक केली आहे.
स्वार्थासाठी हार्दिक पटेलने पाटिदार आणि गुर्जर समाजाची फसवणूक केल्याचा आरोप या तरुणाने केला.
हार्दिक पटेल सध्या मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर असून स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधत आहे. शनिवारी रात्री झालेल्या पत्रकार परिषदेत त्याने व्यापमं घोटाळ्यावरुन शिवराजसिंग चौहान सरकारवर निशाणा साधला होता.
#WATCH: Man threw ink on Hardik Patel during an event in Ujjain, later apprehended by police. #MadhyaPradesh (07.04.18) pic.twitter.com/ccb1oS69sL
— ANI (@ANI) April 7, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
बीड
भारत
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)