एक्स्प्लोर

JEE Exam 2021 Postponed : कोरोनामुळे एप्रिलमध्ये होणारी JEE परीक्षा रद्द, नव्या तारखांची लवकरच घोषणा

JEE Exam 2021 Postponed : कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांचं आरोग्य लक्षात घेता देशभरात अनेक परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. अशातच आता  एप्रिलमध्ये होणारी परीक्षा JEE Main’s ची परीक्षाही पुढे ढकलण्यात आली आहे.

JEE Exam 2021 Postponed : कोरोना व्हायरसाचा वाढता प्रादुर्भाव पाहता JEE (मेन्स) ची परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही परीक्षा  27, 28 आणि 30 एप्रिल रोजी घेण्यात येणार होती. परंतु, आता ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजंसी (NIA)ने दिलेल्या माहितीनुसार, जेईई परीक्षांच्या नव्या तारखेची घोषणा परीक्षेच्या कमीत कमी 15 दिवसांआधी करण्यात येईल. 

कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांचं आरोग्य लक्षात घेता देशभरात अनेक परीक्षा रद्द करण्यात आल्या असून काही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असून बारवीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच महाराष्ट्रातही दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अशातच आता एप्रिलमध्ये होणारी परीक्षा JEE Main’s ची परीक्षाही पुढे ढकलण्यात आली आहे. दरम्यान, देशभरातील जवळपास 6 लाख विद्यार्थी इंजिनिअरिंग प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या या परीक्षेसाठी बसणार होते. मार्चच्या अटेम्पटमध्ये परीक्षेत 6,19,638 विद्यार्थी सहभागी झाले होते. तर फेब्रुवारीच्या अटेम्पटमध्ये 6.52 लाख विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केला होता. 

दरम्यान, JEE मेन्स,  बीई, बीटेकसह आयआयआयटी, एनआयटी आणि इतर अनके अभ्यासक्रमांसाठी ही परीक्षा देशभरातून अनेक विद्यार्थी देतात. जे विद्यार्थी JEE मेन्समध्ये उत्तीर्ण होतात आणि 2.5 क्रमांकापर्यंत येतात. त्यांना आयआयटीमध्ये प्रवेशासाठी जेईई अॅडवांस प्रवेश परीक्षेसाठी सिलेक्ट केलं जातं. गेल्या वर्षीही कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. 

दहावीची परीक्षा रद्द, तर बारावीची परीक्षा पुढे ढकलली, सीबीएसई बोर्डाचा निर्णय

देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं हाहाकार माजवला आहे. अशातच मे महिन्यात होणाऱ्या सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी विरोधी पक्षांकडून केली जात होती. अखेर आज सीबीएसई बोर्डाच्या परीक्षांसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं (सीबीएसई) दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तर 4 मे पासून सुरु होणारी सीबीएसईची बारावीची परीक्षा लांबणीवर ढकलण्यात आली आहे. दरम्यान, बारावीच्या परीक्षेबाबत एक जूनला फेरआढावा बैठक घेण्यात येणार आहे. त्यानंतर किमान 15 दिवस आधी परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणमंत्र्यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Vimal Pan Masala Owner Net Worth: FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
Delhi CISF Jawan News: CISF जवान मेट्रोत चढला, लपून फोटो काढत बसला; महिलेने बघताच राडा; मोबाईलच्या गॅलरीमध्ये सगळं दिसलं, पुढे काय घडलं?
CISF जवान मेट्रोत चढला, लपून फोटो काढत बसला; महिलेने बघताच राडा; मोबाईलच्या गॅलरीमध्ये सगळं दिसलं, पुढे काय घडलं?
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhaji Maharaj statue in Pen: छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
Akola Crime News : नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
Embed widget