एक्स्प्लोर

Amarnath Yatra Security Arrangement : अमरनाथ यात्रेसाठी सुरक्षेचा आराखडा तयार, जाणून घ्या कशी असेल व्यवस्था?

Amarnath Yatra Security Arrangement : जम्मू-काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या टार्गेट किलिंगमुळे तणावाचे वातावरण आहे, अशातच अमरनाथ यात्रा सुरू होत आहे.

Amarnath Yatra Security Arrangement : जम्मू-काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या टार्गेट किलिंगमुळे तणावाचे वातावरण आहे, तर जम्मू-काश्मीर प्रशासन तसेच पोलीस प्रशासन प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती पावले उचलताना दिसत आहे. अशातच जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) 43 दिवसांची अमरनाथ यात्रा 30 जूनपासून सुरू होत आहे. अशा परिस्थितीत पोलिसांकडून सुरक्षेचा आराखडा तयार करण्यात आला आहे. 

अमरनाथ यात्रेसाठी सुरक्षेचा आराखडा तयार, डीजीपींनी दिली छावण्यांना भेट 
जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी बुधवारी अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी अनेक छावण्यांना भेटी दिल्या, त्यादरम्यान त्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) अधिकार्‍यांसह यात्रेकरूंना सुरक्षा पुरवली. तसेच तिथल्या सुरक्षा प्रणालीचा आढावा घेतला. जम्मू आणि काश्मीरच्या डीजीपींनी अक्रोड फॅक्टरी काझीगुंड, रामबनमधील लांबर आणि एफसी मीर-बाजार येथील अमरनाथ यात्रा शिबिरांना भेट दिली, त्यादरम्यान त्यांनी येथील आवश्यक सुरक्षा व्यवस्थेबाबत चर्चा केली. याशिवाय नवयुग बोगद्यातील सुरक्षा व्यवस्थेबाबत त्यांनी सीआरपीएफ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी डीजीपी यांनी अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसह राष्ट्रीय महामार्ग आणि आजूबाजूच्या परिसराच्या सुरक्षा व्यवस्थेचा अहवाल मागवला आणि सुरक्षा मजबूत करण्याचे तसेच गस्त वाढवण्याचे निर्देश दिले.

राष्ट्रीय महामार्ग आणि छावण्यांची सुरक्षा वाढवण्याच्या सूचना

याशिवाय राष्ट्रीय महामार्गासह अमरनाथ यात्रेच्या छावण्यांच्या आसपासच्या भागात विशिष्ट हालचालींवर लक्ष ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. जेणेकरून अमरनाथ यात्रेत कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये. यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी आणि मदतीसाठी सुरक्षा दलांमधील संवाद आणि समन्वय वाढवण्यावर डीजीपींनी भर दिला. अमरनाथ यात्रेदरम्यान सुरक्षा कडेकोट ठेवण्यासाठी सर्व मार्ग आणि महत्त्वाच्या ठिकाणांवर चोवीस तास लक्ष ठेवण्याचे निर्देश डीजीपींनी सुरक्षा दलांना दिले आहेत. यासोबतच लंगर आणि पार्किंगच्या ठिकाणांची सुरक्षा वाढवण्यावर त्यांनी भर दिला आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

Amarnath Yatra: अमरनाथ यात्रेवर दहशतीचे सावट; TRF दहशतवादी संघटनेची RSS आणि केंद्र सरकारला धमकी

Assam Flood : आसाममध्ये 7 लाखाहून अधिक नागरिकांना पुराचा फटका, 24 जणांचा मृत्यू

Hanuman Chalisa Row : अटकेबाबत खासदार Navneet Rana आज संसदेच्या विशेषाधिकार समितीसमोर बाजू मांडणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sadabhau Khot Vs Sharad Pawar | सदाभाऊ आधी बरळले, आज दिलगिरीची भाषा Special ReportBharat Jodo Yatra Congress | भारत जोडो अभियानात 197 संघटना असल्याची माहिती Special ReportDonald Trump |  ट्रम्पचा विजय, भारतासाठी अच्छे दिन? Special ReportShah Rukh Khan Threat | आधी भाईजान आणि आता किंग खान, शाहरूख खानला जीवे मारण्याची धमकी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget