एक्स्प्लोर

Exit Poll : जम्मू काश्मीर-हरयाणामध्येही काँग्रेसचे पारडे जड, कुणाची सत्ता येणार? काय सांगतो एक्झिट पोल

Assembly Election Poll Of Polls Results : जम्मू-काश्मीरमधील विधानसभेच्या 90 जागांसाठी तीन टप्प्यात मतदान झाले. हरियाणातही 90 जागांसाठी एका टप्प्यात निवडणूक झाली. 

Assembly Election Poll Of Polls Results : हरियाणा आणि जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोल निकाल समोर आले आहेत. सर्व एक्झिट पोल दोन्ही राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापनेचा अंदाज वर्तवत आहेत. त्यांच्या मते काँग्रेसला 40 ते 50 जागा मिळू शकतात. तर भाजपला 20-25 जागा मिळू शकतात. हरियाणातील विधानसभेच्या 90 जागांसाठी शनिवारी एकाच टप्प्यात मतदान झाले. हरियाणात 2014 पासून भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे आणि मनोहर लाल खट्टर 2014 ते मार्च 2014 पर्यंत मुख्यमंत्री आहेत. सध्या नायब सिंग हे पद सांभाळत आहेत.

जम्मू-काश्मीरबद्दल बोलायचे झाले तर येथील निकालाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. याचे कारण म्हणजे येथे 10 वर्षांनंतर विधानसभा निवडणुका झाल्या आहेत आणि दुसरे म्हणजे जम्मू-काश्मीरला सहा वर्षांनी मुख्यमंत्री मिळणार आहे. शेवटच्या मुख्यमंत्री पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) च्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती होत्या. त्यांनी 4 एप्रिल 2016 ते 19 जून 2018 पर्यंत मुख्यमंत्रीपद भूषवले होते. त्यानंतर येथे लेफ्टनंट जनरल हेच कारभार पाहतात. 

जम्मू-काश्मीरमधील निवडणुकांबद्दल लोकांमध्ये इतकी उत्सुकता असण्याचे आणखी एक कारण म्हणजे 2019 मध्ये कलम 370 आणि 35A हटवल्यानंतरची ही पहिली विधानसभा निवडणूक आहे. जम्मू-काश्मीरमधील विधानसभेच्या 90 जागांसाठी तीन टप्प्यात मतदान झाले. जम्मू-काश्मीर आणि हरियाणासाठी सर्व एक्झिट पोलचे निकाल काय सांगतात ते जाणून घेऊया,

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचा एक्झिट पोल:

मॅट्रिझ एक्झिट पोल

काँग्रेस+NC - 28-30
भाजप - 28-30
PDP- 05-07
OTH- 08-16

दैनिक भास्करचा एक्झिट पोल

काँग्रेस+NC - 35-40
भाजप - 20-25
PDP - 04-07
OTH - 12-16

Axis My India

काँग्रेस+NC - 35-4
भाजप - 24-34
PDP - 04-06
OTH - 08-23

इंडिया टुडे सी-व्होटर एक्झिट पोल

काँग्रेस+NC - 40-48
भाजप - 25-27
PDP - 06-12
OTH - 06-11

पीपल्स पल्स एक्झिट पोल

काँग्रेस+NC - 46-50
भाजप- 23-27
PDP-07-11
OTH-04-06

मॅट्रिक्स एक्झिट पोल

काँग्रेस+NC - 28-30
भाजप - 28-30
PDP -05-07
OTH -08-16

हरियाणा विधानसभा निवडणुकीचा एक्झिट पोल:

मॅट्रिझ एक्झिट पोल

काँग्रेस - 55 -62
भाजप - 18-24
JJP -0-3
OTH -02 -05

दैनिक भास्करचा एक्झिट पोल

काँग्रेस - 44-54
भाजप - 15-29
INLD+ - 01-05
OTH - 06-09

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur violence: हिंसाचारामुळे नागपूरच्या विकासाला लागणार ब्रेक, सरकारने सगळ्या मशिन्स हटवल्या, नेमकं काय घडलं?
हिंसाचारामुळे नागपूरच्या विकासाला लागणार ब्रेक, सरकारने सगळ्या मशिन्स हटवल्या, नेमकं काय घडलं?
Manoj Jarange Patil : नागपूर दंगल फडणवीस सरकार पुरस्कृत; यांना कोरटकर, सोलापूरकर दिसत नाही का? मनोज जरांगे यांचा घणाघात
नागपूर दंगल फडणवीस सरकार पुरस्कृत; यांना कोरटकर, सोलापूरकर दिसत नाही का? मनोज जरांगे यांचा घणाघात
कसोटी क्रिकेटमध्ये 362 विकेट्स पटकावल्या पण एकदाही नो बॉल टाकला नाही; डोळे दिपवणारी कारकीर्द पण सध्या भोगतोय तुरुंगवास
कसोटी क्रिकेटमध्ये 362 विकेट्स पटकावल्या पण एकदाही नो बॉल टाकला नाही; डोळे दिपवणारी कारकीर्द पण सध्या भोगतोय तुरुंगवास
उद्योजक पालकांसाठी स्मार्ट बालक बचत: आर्थिक सुरक्षेसाठी रणनीती 
उद्योजक पालकांसाठी स्मार्ट बालक बचत: आर्थिक सुरक्षेसाठी रणनीती 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shweta Dahirkar On Rada:पै पै जोडून खरेदी केलेली कार जळून खाक,श्वेता दहिकरांनी सांगितला भयानक प्रकारChandrashekhar Bawankule : कुऱ्हाडीने वार झालेले DCP थोडक्यात बचावले, बावनकुळे भेटीसाठी रुग्णालयातDevendra Fadnavis Speech Nagpur Violence :पोलिसांवर ज्यांनी हल्ला केला, त्यांना सोडणार नाहीSanjay Raut On Mahayuti : शिंदे, अजितदादा, देवेंद्र फडणवीसांनी कुदळ घेऊन औरंगजेबाची कबर उद्धवस्त करावी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur violence: हिंसाचारामुळे नागपूरच्या विकासाला लागणार ब्रेक, सरकारने सगळ्या मशिन्स हटवल्या, नेमकं काय घडलं?
हिंसाचारामुळे नागपूरच्या विकासाला लागणार ब्रेक, सरकारने सगळ्या मशिन्स हटवल्या, नेमकं काय घडलं?
Manoj Jarange Patil : नागपूर दंगल फडणवीस सरकार पुरस्कृत; यांना कोरटकर, सोलापूरकर दिसत नाही का? मनोज जरांगे यांचा घणाघात
नागपूर दंगल फडणवीस सरकार पुरस्कृत; यांना कोरटकर, सोलापूरकर दिसत नाही का? मनोज जरांगे यांचा घणाघात
कसोटी क्रिकेटमध्ये 362 विकेट्स पटकावल्या पण एकदाही नो बॉल टाकला नाही; डोळे दिपवणारी कारकीर्द पण सध्या भोगतोय तुरुंगवास
कसोटी क्रिकेटमध्ये 362 विकेट्स पटकावल्या पण एकदाही नो बॉल टाकला नाही; डोळे दिपवणारी कारकीर्द पण सध्या भोगतोय तुरुंगवास
उद्योजक पालकांसाठी स्मार्ट बालक बचत: आर्थिक सुरक्षेसाठी रणनीती 
उद्योजक पालकांसाठी स्मार्ट बालक बचत: आर्थिक सुरक्षेसाठी रणनीती 
Sunita Williams : 18 हजार फूट उंचीवर पॅराशूट खुली होणार, समुद्रात लँडिंग, सुनिता विलियम्सचा पृथ्वीच्या दिशेनं प्रवास सुरु
Sunita Williams : 18 हजार फूट उंचीवर पॅराशूट खुली होणार, समुद्रात लँडिंग, सुनिता विलियम्सचा पृथ्वीच्या दिशेनं प्रवास सुरु
पीक विमा अग्रीम घोषणा कागदावरच? परभणीचे लाखो शेतकरी लाभापासून वंचित, संजय जाधव यांचा आंदोलनाचा इशारा
पीक विमा अग्रीम घोषणा कागदावरच? परभणीचे लाखो शेतकरी लाभापासून वंचित, संजय जाधव यांचा आंदोलनाचा इशारा
Nagpur Clash Update : काचा फोडल्या, गाड्या जाळल्या;राड्यानंतर भालदारपुराचं भयावहं दृष्य
Nagpur Clash Update : काचा फोडल्या, गाड्या जाळल्या;राड्यानंतर भालदारपुराचं भयावहं दृष्य
Nagpur violence Devendra Fadnavis: ... त्यांना कदापि माफी नाही, नागपूर दंगलीबाबत मुख्यमंत्र्यांनी हादरवून टाकणारा घटनाक्रम सभागृहात सांगितला!
... त्यांना कदापि माफी नाही, नागपूर दंगलीबाबत मुख्यमंत्र्यांनी हादरवून टाकणारा घटनाक्रम सभागृहात सांगितला!
Embed widget