एक्स्प्लोर

युद्धनौका INS ब्रह्मपुत्राचा अपघात, आधी आग आगली, नंतर समुद्रात झुकली; 1 अधिकारी बेपत्ता

युद्धनौका समुद्र मार्गावर असताना रविवारी या युद्धनौकेवर आग लागली होती, आज पहाटे ही आग आटोक्यात आणण्यात यंत्रणांना यश आले

मुंबई : राजधानी मुंबईतील अरबी समुद्रातील विविध बंदरावरुन जहाजांची ये-जा सुरू असते. येथील काही महत्त्वाच्या बंदरावर युद्धनौकाही तैनात असतात. मुंबई (mumbai) हे देशाची आर्थिक राजधानी आणि महत्त्वाचं शहर आहे. त्यामुळे, युद्धनौकांच्या माध्यमतून समुद्री सुरक्षा तैनात करण्यात येते. त्यापैकीच एक असेलल्या आयएनएस ब्रह्मपुत्रा या युद्धनौकाचा समुद्रात अपघात झाल्याची माहिती आहे, या युद्धनौकामध्ये (battleship) रविवारी आग लागल्याची घटना घडली होती. त्यानंतर, ती समुद्रातील युद्धनौका एका बाजुने झुकल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बचाव पथक आणि संबंधित यंत्रणांकडून युद्धनौका पूर्ववत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, आगीच्या (fire) घटनेनंतर या युद्धनौकेवरील एक अधिकारी बेपत्ता झाल्याची माहिती असून त्यांचा शोध घेतला जात आहे. 

युद्धनौका समुद्र मार्गावर असताना रविवारी या युद्धनौकेवर आग लागली होती, आज पहाटे ही आग आटोक्यात आणण्यात यंत्रणांना यश आले. नौसेना डॉकयॉर्ड, मुंबई (एनडी एमबीआय) आणि बंदरगाह येथील बंदरावर असलेल्या इतर जहाँजांच्या अग्निशमन दलाने ब्रह्मपुत्रावरील आग आटोकण्यात आणण्यात मोलाची भूमिका निभावली. मात्र, दुपारनंतर ही युद्धनौका एका बाजूने कलंडायला सुरुवात झाली आहे. आज ही युद्ध नौका पूर्णपणे एका बाजूने कलंडलेल्या स्थितीत आहे. तिला पूर्ववत स्थितीत आणण्याचे सर्व प्रयत्न करण्यात आले, मात्र अजूनही त्यात यश आलेलं नाही. या अपघातात एक जूनियर सेलर बेपत्ता झाले असून त्यांचा शोध सुरू आहे. मुंबई बंदरात नेवल डॉक्यार्डवर युद्धनौकेचं री फिटिंग सुरू होतं. त्यादरम्यान काल आग लागली आणि आज ही युद्धनौका एका बाजूने कलंडलेली आहे.

आयएनएस ब्रह्मपुत्रावर लागलेल्या आगीच्या घटनेनंतर युद्धनौका एका बाजुला झुकली असून ती आणखी खोलात जात आहे. सातत्याने शर्थीचे प्रयत्न करुनही जहाँज पूर्ववत उभे करण्यात यश आलं नाही. आपल्या बर्थसह ही युद्धनौका आणखी खोलात झुकत असून सध्या एका बाजुवर स्थीर आहे. या युद्धनौकेतील एक ज्युनियर नाविक बेपत्ता असून इतर सर्व अधिकारी व कर्मचारी सुरक्षित असल्याची अधिकृत माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, भारतीय नौसेनेकडून या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. 

हेही वाचा

धक्कादायक ! मृत्यूपूर्वी व्हिडिओ बनवून पोलीस पाटलाने संपवले जीवन; ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यात नेला मृतदेह

अमित शाहांसह दिग्गजांचे फोन, दिव्यांग विद्यार्थ्यांशी संवाद; असा साजरा झाला देवेंद्र फडणवीसांचा बर्थ डे

मृत्युंजय सिंह हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांना पत्रकारितेचा 18 वर्षांचा अनुभव आहे. सध्या ते ABP News मध्ये डे. ब्युरो महाराष्ट्र म्हणून कार्यरत आहेत. शिवाय एबीपी माझा या महाराष्ट्रातील अग्रगण्य मराठी वृत्तवाहिनीसाठीही ते सखोल वार्तांकन करतात. गुन्हेगारी, राजकारण आणि सामाजिक विषयांवर सखोल रिपोर्टिंग करण्यात त्यांचे विशेष कौशल्य आहे. त्यांना आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि संरक्षण विषयांतही विशेष रुची आहे.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
CAG Report: रेल्वे कारभारावर CAGचा गंभीर ठपका! 19, 458 कोटींचा अनधिकृत खर्च, 20 हजारांहून अधिक सुरक्षा कामे रखडली; तर 89 % स्थानकांवर मूलभूत सुविधांचा अभाव
रेल्वे कारभारावर CAGचा गंभीर ठपका! 19, 458 कोटींचा अनधिकृत खर्च, 20 हजारांहून अधिक सुरक्षा कामे रखडली; तर 89 % स्थानकांवर मूलभूत सुविधांचा अभाव
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
IND vs SL 1st Test DAY-3 Live : श्रीलंकेच्या डावाची धक्कादायक सुरुवात! पहिल्याच षटकात पहिला गडी गारद, टीम इंडिया 462 वर ऑलआऊट, जाणून घ्या Live अपडेट्स
श्रीलंकेच्या डावाची धक्कादायक सुरुवात! पहिल्याच षटकात पहिला गडी गारद, टीम इंडिया 462 वर ऑलआऊट, जाणून घ्या Live अपडेट्स
Embed widget