एक्स्प्लोर

India - China : कोणत्याही परिस्थितीसाठी सदैव तत्पर, भारतीय लष्करप्रमुखांचा चीनला इशारा

India - China : भारतीय लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे म्हणाले की, सीमेवर हल्ल्याचे आणखी काही प्रयत्न होऊ नयेत यासाठी भारतीय लष्कराने अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था केली आहे.

Indian Army General on China : देशाच्या सीमेवर एकतर्फी स्थिती बदलण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना तोंड देण्यासाठी भारतीय सैन्य ठाम आहे आणि शांततेची भारताची इच्छा शक्तीतून जन्माला आली आहे, असे भारतीय लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी म्हटले आहे. समान आणि परस्पर सुरक्षेच्या तत्त्वावर आधारित प्रस्थापित नियमांद्वारे समज आणि विवादांमधील फरक उत्तम प्रकारे सोडवला जातो, असेही लष्करप्रमुख म्हणाले. शुक्रवारी भारतीय सैन्य दिवसाच्या पूर्वसंध्येला लष्करप्रमुखांनी माध्यमांसोबत बोलताना ही माहिती दिली आहे.

पॅंगॉन्ग सरोवर परिसरात हिंसक चकमकी झाल्यानंतर 5 मे 2020 पासून भारत आणि चीनचे सैन्य पूर्व लडाखमध्ये तणाव आहे. या वादावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही देशांनी लष्करी पातळीवरील चर्चेच्या 14 फेऱ्या केल्या आहेत. जनरल नरवणे म्हणाले की, ''युद्धजन्य परिस्थितीमुळे पार्श्वभूमीवर आणखी काही प्रयत्न होऊ नयेत यासाठी लष्कराने अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था सुरू केली आहे.''

पाकिस्तानसंदर्भात लष्कर प्रमुख म्हणाले की, ''राज्य-प्रायोजित दहशतवादाचा आणखी सामना करण्यासाठी संस्थात्मक यंत्रणा आणि सुरक्षा उपाय अधिक मजबूत केले आहेत. आमच्या कृतींमुळे दहशतवादाच्या उगमस्थानावर हल्ला करण्याची आमची क्षमता दिसून आली आहे.''

नरवणे यांनी पुढे सांगितले की, "आम्ही आमच्या सीमेवर एकतर्फी स्थिती बदलण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना तोंड देण्यासाठी ठाम आहोत. अशा प्रयत्नांना आमचा प्रतिसाद जलद, कॅलिब्रेट आणि निर्णायक होता, जेव्हा परिस्थिती येईल तेव्हा दिसून येईल. आमचा विश्वास आहे की समज आणि विवादांमधील फरक समान आणि परस्पर सुरक्षिततेच्या तत्त्वावर आधारित प्रस्थापित नियमांद्वारे सर्वोत्तम प्रकारे सोडवले जातात."

महत्त्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Census 2027: जात, धर्म, बँक खातं ते कोरोना लस कुठे घेतली?; जनगणनेवेळी तुम्हाला विचारले जाणारे 40 प्रश्न; आजपासून सुरुवात
जात, धर्म, बँक खातं ते कोरोना लस कुठे घेतली?; जनगणनेवेळी तुम्हाला विचारले जाणारे 40 प्रश्न; आजपासून सुरुवात
Vimal Pan Masala Owner Net Worth: FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
Delhi CISF Jawan News: CISF जवान मेट्रोत चढला, लपून फोटो काढत बसला; महिलेने बघताच राडा; मोबाईलच्या गॅलरीमध्ये सगळं दिसलं, पुढे काय घडलं?
CISF जवान मेट्रोत चढला, लपून फोटो काढत बसला; महिलेने बघताच राडा; मोबाईलच्या गॅलरीमध्ये सगळं दिसलं, पुढे काय घडलं?

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhaji Maharaj statue in Pen: छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
Akola Crime News : नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
Bhavesh Kaware and Amit Thackeray: भावेश कावरे शिवतीर्थवर आला, सारवासारव करायला लागताच अमित ठाकरे संतापले, एकच वाक्य म्हणाले, 'तुला....'
भावेश कावरे शिवतीर्थवर आला, सारवासारव करायला लागताच अमित ठाकरे संतापले, एकच वाक्य म्हणाले, 'तुला....'
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
Embed widget