एक्स्प्लोर

India banned import from Pakistan : पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी सुरुच; केंद्र सरकारकडून आणखी एक मोठा दणका; अर्थव्यवस्थेला तगडा झटका बसणार

India banned import from Pakistan : सर्व वस्तूंची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आयात किंवा वाहतूक, मुक्तपणे आयात करता येण्याजोगी असो वा नसो, पुढील आदेशापर्यंत तत्काळ प्रभावाने प्रतिबंधित करण्यात आली आहे.

India banned import from Pakistan : पहलगाममध्ये झालेल्या पर्यटकांवरील क्रूर दहशतवादी हल्ल्यानंतर (deadly terror attack in Pahalgam) भारताकडून कडक कारवाईसाठी पडद्यामागून तयारी सुरु असली, तरी तत्पूर्वी पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी सुरुच ठेवली आहे. दोन्ही देशांमधील तणाव वाढत असल्याने भारताने पाकिस्तानमधून येणाऱ्या सर्व वस्तूंच्या आयातीवर (India banned import of all goods coming from or passing through Pakistan) बंदी घातली आहे. परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने 2 मे रोजी एका सूचनेत म्हटले आहे की ही बंदी तत्काळ लागू होईल. भारत सरकारने परराष्ट्र व्यापार धोरण, 2023 मध्ये एक नवीन परिच्छेद 2.20 अ समाविष्ट केला आहे, ज्यामध्ये पाकिस्तानमधून आयात करण्यावर बंदी असे म्हटले आहे. सर्व वस्तूंची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आयात किंवा वाहतूक, मुक्तपणे आयात करता येण्याजोगी असो वा नसो, पुढील आदेशापर्यंत तत्काळ प्रभावाने प्रतिबंधित करण्यात आली आहे. या निर्बंधातील कोणत्याही अपवादासाठी भारत सरकारची पूर्व परवानगी आवश्यक असेल, असे डीजीएफटीने (Directorate General of Foreign Trade) आपल्या अधिसूचनेत म्हटले आहे.

निर्यात क्षेत्राला फटका बसण्याची शक्यता

व्यापार बंदीमुळे पाकिस्तानच्या निर्यात क्षेत्राला (Pakistan's struggling export sector) दणका बसणार आहे. ज्यामध्ये सिमेंट, कापड आणि कृषी उत्पादनांसारख्या वस्तूंसाठी सीमापार व्यापारावर अवलंबून आहे. औपचारिक व्यापार आधीच मर्यादित असल्याने, या हालचालीमुळे अनौपचारिक व्यापार मार्ग देखील विस्कळीत होऊ शकतात आणि आर्थिक दबाव वाढू शकतो. 22 एप्रिल रोजी काश्मीरमध्ये पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या प्राणघातक हल्ल्यामागील एक पाकिस्तानी दहशतवाद्यांपैकी एक, हाशिम मुसा, पाकिस्तानी लष्कराच्या विशेष दलाचा माजी पॅरा कमांडो असल्याचे तपासात समोर आलं आहे. केंद्र सरकारने या हल्ल्यासाठी पाकिस्तानला जबाबदार धरले आणि त्यामागील लोकांना शिक्षा करण्याचे आश्वासन दिले. पाकिस्तानने कोणताही संबंध नाकारला असून भारताने लष्करी कारवाई केल्यास प्रत्युत्तर देईल असा इशारा दिला आहे. गेल्या 10 दिवसांपासून नियंत्रण रेषेवर युद्धबंदीचे उल्लंघन होत आहे.

आतापर्यंत कोणकोणत्या मार्गाने पाकिस्तानला दणका? 

भारताने पाकिस्तानविरुद्ध आधीच अनेक पावले उचलली आहेत, राजनैतिक संबंध कमी केले आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या उपाययोजनांमध्ये सिंधू पाणी करार निलंबित आणि पाकिस्तानकडून येणाऱ्या विमानांसाठी त्याचे हवाई क्षेत्र बंद करणे समाविष्ट आहे. प्रत्युत्तरादाखल, पाकिस्तानने 1972 चा सिमला करार रद्द करणे, भारतीय विमानांसाठी त्यांचे हवाई क्षेत्र बंद करणे, वाघा सीमा क्रॉसिंग बंद करणे, व्यापार थांबवणे आणि सिंधू कराराअंतर्गत पाणी वळवण्याचा भारताचा कोणताही प्रयत्न युद्धाचा प्रयत्न म्हणून पाहिला जाईल असा इशारा दिला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूल; एक डझन अटकेत अन् त्यामधील अर्धा डझन पेशाने चाळीशीच्या उंबरठ्यावरील डॉक्टर निघाले! 37 दिवसांपूर्वी लग्नात प्रोफेसर शाहीन भेटली अन्..
व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूल; एक डझन अटकेत अन् त्यामधील अर्धा डझन पेशाने चाळीशीच्या उंबरठ्यावरील डॉक्टर निघाले! 37 दिवसांपूर्वी लग्नात प्रोफेसर शाहीन भेटली अन्..
ह्रदयद्रावक... नाशिकवरुन मुंबईत फिरायला आला, उंच इमारतीवरुन सळई कोसळल्याने युवकाचा मृत्यू झाला
ह्रदयद्रावक... नाशिकवरुन मुंबईत फिरायला आला, उंच इमारतीवरुन सळई कोसळल्याने युवकाचा मृत्यू झाला
अवघ्या 24 तासात दिल्ली, इस्लामाबादमध्ये भीषण बाॅम्बस्फोट; पाकिस्तानी पत्रकाराच्या प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या, 'जोपर्यंत पाकिस्तानी लष्कर..'
अवघ्या 24 तासात दिल्ली, इस्लामाबादमध्ये भीषण बाॅम्बस्फोट; पाकिस्तानी पत्रकाराच्या प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या, 'जोपर्यंत पाकिस्तानी लष्कर..'
शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यातच मराठी शाळा मोजते शेवटच्या घटका...नाशिकची पहिली माध्यमिक शाळा पडण्याचा घाट
शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यातच मराठी शाळा मोजते शेवटच्या घटका...नाशिकची पहिली माध्यमिक शाळा पडण्याचा घाट
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Delhi Attack : Dr. Shaheen च्या भावाची ABP Network ला Exclusive माहिती, '4 वर्षांपासून संपर्क नाही'
Mahayuti Rift: 'भाजपला एकला चालवण्याची हौस आली आहे', Arjun Khotkar यांची जालन्यातून टीका
Faridabad Terror Arrest : लखनौमध्ये अटक झालेल्या डॉ. शाहीनचं महाराष्ट्र कनेक्शन, यंत्रणा अलर्टवर
Sangli Uttam Mohite : सांगलीत वाढदिवशीच उत्तम मोहितेंची हत्या, थरारक CCTV फुटेज समोर
Maharashtra Superfast News : बातम्यांचा सुपरफास्ट आढावा : 12 Nov 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूल; एक डझन अटकेत अन् त्यामधील अर्धा डझन पेशाने चाळीशीच्या उंबरठ्यावरील डॉक्टर निघाले! 37 दिवसांपूर्वी लग्नात प्रोफेसर शाहीन भेटली अन्..
व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूल; एक डझन अटकेत अन् त्यामधील अर्धा डझन पेशाने चाळीशीच्या उंबरठ्यावरील डॉक्टर निघाले! 37 दिवसांपूर्वी लग्नात प्रोफेसर शाहीन भेटली अन्..
ह्रदयद्रावक... नाशिकवरुन मुंबईत फिरायला आला, उंच इमारतीवरुन सळई कोसळल्याने युवकाचा मृत्यू झाला
ह्रदयद्रावक... नाशिकवरुन मुंबईत फिरायला आला, उंच इमारतीवरुन सळई कोसळल्याने युवकाचा मृत्यू झाला
अवघ्या 24 तासात दिल्ली, इस्लामाबादमध्ये भीषण बाॅम्बस्फोट; पाकिस्तानी पत्रकाराच्या प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या, 'जोपर्यंत पाकिस्तानी लष्कर..'
अवघ्या 24 तासात दिल्ली, इस्लामाबादमध्ये भीषण बाॅम्बस्फोट; पाकिस्तानी पत्रकाराच्या प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या, 'जोपर्यंत पाकिस्तानी लष्कर..'
शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यातच मराठी शाळा मोजते शेवटच्या घटका...नाशिकची पहिली माध्यमिक शाळा पडण्याचा घाट
शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यातच मराठी शाळा मोजते शेवटच्या घटका...नाशिकची पहिली माध्यमिक शाळा पडण्याचा घाट
इंस्टाग्रामवरची ती निघाला तो, धरणाजवळ बोलवून मारहाण; मनसे तालुकाध्यक्षासह तिघांना अटक
इंस्टाग्रामवरची ती निघाला तो, धरणाजवळ बोलवून मारहाण; मनसे तालुकाध्यक्षासह तिघांना अटक
Gautam Gambhir on ROKO: रोहित-विराटचं कमबॅक झालेल्या सिरीजबाबत गौतम गंभीरचं भाष्य, म्हणाला, 'देश हरताना आपण सेलिब्रेशन करु शकत नाही'
रोहित-विराटचं कमबॅक झालेल्या सिरीजबाबत गौतम गंभीरचं भाष्य, म्हणाला, 'देश हरताना आपण सेलिब्रेशन करु शकत नाही'
शॉकींग! लग्नात विघ्न, स्टेजवरच नवरदेवावर जीवघेणा हल्ला, नवरीला चक्कर; घटनेचा व्हिडिओ ड्रोनमध्ये शूट
शॉकींग! लग्नात विघ्न, स्टेजवरच नवरदेवावर जीवघेणा हल्ला, नवरीला चक्कर; घटनेचा व्हिडिओ ड्रोनमध्ये शूट
Leopard In Kolhapur: बिबट्यानं कोल्हापुरात भरवस्तीत धुमाकुळ घातल्यानंतर गगनबावडा तालुक्यातही हैदोस; हल्ल्यात बैल ठार
बिबट्यानं कोल्हापुरात भरवस्तीत धुमाकुळ घातल्यानंतर गगनबावडा तालुक्यातही हैदोस; हल्ल्यात बैल ठार
Embed widget