एक्स्प्लोर

IFFI 52 : भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवच्या चित्रपटांची यादी जाहीर

 IFFI (इफ्फी) दरम्यान 25 फीचर फिल्म्स आणि 20 नॉन-फिचर फिल्म्स दाखवण्यात येणार आहेत. फीचर फील्म्समध्ये 25 पैकी 5 मराठी चित्रपटाचा ह्या यादीत समावेश आहे.

 गोवा : गोव्यात होऊ घातलेल्या 52 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) 2021 साठी चित्रपटांची अधिकृत निवड जाहीर करण्यात आली आहे. दरवर्षी दिवाळीच्या सुमारास होणाऱ्या इफ्फीची कोरोनानंतर मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. ह्यावर्षी भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा दरम्यानच्या भारतीय पॅनोरमा विभागातील चित्रपटांची निवड जाहीर केली.

 IFFI (इफ्फी) दरम्यान 25 फीचर फिल्म्स आणि 20 नॉन-फिचर फिल्म्स दाखवण्यात येणार आहेत. फीचर फील्म्समध्ये 25 पैकी 5 मराठी चित्रपटाचा ह्या यादीत समावेश आहे. एकूण 221 भारतीय चित्रपटांपैकी निवडक अशा 25 फीचर फिल्म्स निवडण्यात आली आहे. तर दुसरीकडे नाॅन-फीचर फिल्म्समध्ये 203 पैकी 20 नाॅन-फीचर फिल्म्स दाखवण्यासाठी निवड करण्यात आली आहे. 

20 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर दरम्यान हा महोत्सव पार पडणार आहे. सेमखोर (दिमासा) ह्या भारतीय फीचर फिल्मने महोत्सवाची सुरुवात होणार आहे तर राजीव प्रकाश दिग्दर्शित ‘वेद...द व्हिजनरी’ हीओपनिंग भारतीय नॉन-फीचर फिल्म असणार आहे. 

मराठीतील एकूण सहा चित्रपटांचा समावेश आहे. ज्यात पाच फीचर फिल्म्स आहेत तर एक ही नॉन फीचर फिल्म असणार आहे. फीचरफिल्म्स ह्या प्रकारात निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित मी वसंतराव, अनंत महादेवन दिग्दर्शित बिटरस्वीट, निखिल महाजन दिग्दर्शितगोदावरी, विवेक दुबे यांचा फ्युनरल आणि मेहुल अगाजा यांच्या निवास ह्या मराठी चित्रपटांचा समावेश करण्यात आला आहे. नॉन-फीचरमध्ये एकमेव मराठी ‘मुरमूर्स आॅफ द जंगल’चा समावेश आहे. 

गोवा राज्य सरकारच्या सहकार्याने तसेच भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या भारतीय चित्रपटमहोत्सव संचालनालयाकडून दरवर्षी हा महोत्सव आयोजित केला जात असतो. निवडलेले चित्रपट नोंदणी केलेल्या सर्वांना दाखवले जाणारआहेत. त्याचसोबत गोव्यात नऊ दिवस चालणाऱ्या चित्रपट महोत्सवात निवडक चित्रपटांचे प्रतिनिधी देखील हजर असतील. 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jayant Patil : शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार, महेश बालदींच्या अटकेची मागणी
शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
Vinod Tawde : ‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shayna NC : मतदानाचा दिवस , थोडं टेन्शन , तरी विजय नक्की - शायना एनसीBala Nandgaonkar Sewri : जनतेला राज ठाकरे आणि माझ्यावर विश्वास त्यामुळे त्यांचा आधीच निर्णय झालायMarathwada Voting : मराठवाड्यात मतदानाची तयारी; लढतीत रंगतTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6:30 AM :20 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jayant Patil : शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार, महेश बालदींच्या अटकेची मागणी
शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
Vinod Tawde : ‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
Ind vs Aus 1st Test Playing-11 : पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
Vinod Tawde  : विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण... दोन्ही नेते एकाच गाडीतून हॉटेलबाहेर पडले
विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण...
Vinod Tawde : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Video : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Embed widget