एक्स्प्लोर

गुजरातमध्ये हार्दिक पटेलचा काँग्रेसला पाठिंबा?

पाटीदार आंदोलन समिती (PAAS) चे संयोजक ललित वसोया यांनी हार्दिक पटेलशी चर्चा करुन आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ते आता काँग्रेसच्या तिकीटावर धोराजीमधून विधानसभा निवडणूक लढणार आहेत.

अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी हार्दिक पटेलच्या भूमिकेवरुन अनेक तर्कवितर्क लढवले जात असताना, आता हार्दिकने काँग्रेसला पाठिंबा दिल्याचे संकेत मिळत आहेत. कारण, पाटीदार आंदोलन समिती (PAAS) चे संयोजक ललित वसोया यांनी हार्दिक पटेलशी चर्चा करुन आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ते आता काँग्रेसच्या तिकीटावर धोराजीमधून विधानसभा निवडणूक लढणार आहेत. हार्दिक पटेलचे 10 सहकारी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवणार? काँग्रेसला पाठिंबा देण्याची जाहीर घोषणा हार्दिक पेटलने स्वत: माध्यमांसमोर येऊन केली नाही. पण पाटीदार आंदोलन समितीचे संयोजक ललित वसोय यांच्या राजीनाम्यामुळे हार्दिकने काँग्रेसला पाठिंबा दिल्याचं बोललं जात आहे. गुजरात निवडणुकीसाठी 36 उमेदवारांची भाजपची दुसरी यादी जाहीर गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक दोन टप्प्यात होणार आहे. यासाठी नामांकन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर आहे. त्यातील भाजपने आत्तापर्यंत 182 पैकी 106 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पण काँग्रेसकडून एकही यादी जाहीर करुन उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाही. गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर तिकीट वाटपावरुन काँग्रेस आणि हार्दिक पटेल यांच्यामध्ये बोलणी सुरु असल्याने काँग्रेसची यादी जाहीर करण्यास वेळ लागत असल्याची चर्चा आहे. पण पाटीदार आंदोलन समिती (PAAS) चे संयोजक ललित वसोया यांच्या राजीनाम्यानंतर जे संकेत मिळत आहेत, त्यानुसार, काँग्रेसकडून आता लवकरच उमेदवारांची यादी जाहीर होऊ शकते. संबंधित बातम्या ABP चा ओपनियन पोल : गुजरातमध्ये मोदी की राहुल गांधी? शिवसेना गुजरातमध्ये निवडणूक लढवणार मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांना नमन करणं हा सर्वोच्च क्षण: हार्दिक पटेल गुजरात निवडणुकीपूर्वी हार्दिक पटेलला दणका, ‘पाटीदार ऑर्गनायझेशन’मध्ये फूट

महत्त्वाच्या बातम्या

El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
Jharkhand Protest: झारखंडमधील विद्यार्थी आंदोलन अखेर 24 दिवसांनी मिटलं; भाजपने काँग्रेस-इंडिया आघाडीला कसं कोंडीत पकडलं अन् राहुल गांधींच्या पत्रानंतर परिस्थिती कशी बदलली? वाचा इनसाईड स्टोरी
झारखंडमधील विद्यार्थी आंदोलन अखेर 24 दिवसांनी मिटलं; भाजपने काँग्रेस-इंडिया आघाडीला कसं कोंडीत पकडलं अन् राहुल गांधींच्या पत्रानंतर परिस्थिती कशी बदलली? वाचा इनसाईड स्टोरी
Maharashtra Rain Update: देशात 13 टक्के पर्जन्य तूट; एल निनोमुळे शेतकरी मोठ्या संकटात, राज्यात सप्टेंबरमध्येही पावसाची ओढ? हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट
देशात 13 टक्के पर्जन्य तूट; एल निनोमुळे शेतकरी मोठ्या संकटात, राज्यात सप्टेंबरमध्येही पावसाची ओढ? हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Embed widget