एक्स्प्लोर

गुजरात निवडणुकीच्या काळात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला

ही दोघं गुजरात निवडणुकीच्या काळात अहमदाबादमध्ये घातपात घडवण्याची तयारी करत असल्याची माहिती एटीएसला मिळाली होती.

सुरत : गुजरात एटीएसने एक मोठा कट उधळला आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या काळात अहमदाबादमध्ये दहशतवादी हल्ला घडवण्याच्या तयारीत असलेल्या आयसिसच्या दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे. गुजरात एटीएसने सुरतमधून या दोन संशयितांना ताब्यात घेतलं. ही दोघं गुजरात निवडणुकीच्या काळात अहमदाबादमध्ये घातपात घडवण्याची तयारी करत असल्याची माहिती एटीएसला मिळाली होती. हे दोन संशयित सध्या गुजरात एटीएसच्या ताब्यात आहेत. https://twitter.com/ANI/status/923199699938566146 निवडणूक आयोगाने गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सर्व राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर गुजरात एटीएसने ही महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. गुजरात निवडणुकीचा कार्यक्रम दोन टप्प्यात गुजरातच्या निवडणुका पार पडणार आहेत. 89 विधानसभा मतदारसंघात 9 डिसेंबर आणि 93 मतदारसंघात 14 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 18 डिसेंबर रोजी निकाल लागेल. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेऊन तारखांची घोषणा केली. गुजरातमध्ये या क्षणापासून आचारसंहिता लागू झाल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त ए के ज्योती यांनी सांगितलं. 182 सदस्य संख्या असणाऱ्या गुजरात विधानसभेचा कार्यकाळ 22 जानेवारीला संपणार आहे. गुजरातमध्ये एकूण 4 कोटी 33 लाख मतदार असून 50 हजार 128 केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पडेल. त्यापैकी 102 पोलिंग बुथवर महिला कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाईल. सर्व केंद्रांवर ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करण्यात येणार आहे. याशिवाय मतदान केंद्रांवर व्हिडीओ रेकॉर्डिंगही होणार आहे. तसंच गुजरातमध्ये प्रत्येक उमेदवाराला निवडणुकीत कमाल 28 लाख रुपये खर्च करण्याची मर्यादा निश्चित केल्याचं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं.

महत्त्वाच्या बातम्या

लोकशाही मार्गाने आंदोलन करु देणार नसाल तर जगायंच कसं? विद्यार्थ्यांसाठी मनोज जरांगे पाटील मैदानात, उद्या थेट दिल्ली गाठणार
लोकशाही मार्गाने आंदोलन करु देणार नसाल तर जगायंच कसं? विद्यार्थ्यांसाठी मनोज जरांगे पाटील मैदानात, उद्या थेट दिल्ली गाठणार
Uddhav Thackeray : एका राजीनाम्यानं चालणार नाही, व्यवस्था बदलावी लागेल, सरकार बदलत नाही तोपर्यंत आयुष्य बदलणार नाही : उद्धव ठाकरे
भाषण करायला नाही युवा शक्तीला नमन करायला आलोय, उद्धव ठाकरेंच्या जंतरमंतरवरील भाषणाला जोरदार प्रतिसाद
Priyanka Gandhi : धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, प्रियांका गांधी यांची ठाम मागणी, पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनाचं कारण सांगितलं...
काँग्रेसनं मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन का केलं? दिल्ली पोलिसांनी सुटका करताच प्रियांका गांधी यांनी कारण सांगितलं
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचं दिल्लीत आंदोलन, राहुल गांधींसह महाराष्ट्रातील खासदारही पोलिसांच्या ताब्यात
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचं दिल्लीत आंदोलन, राहुल गांधींसह महाराष्ट्रातील खासदारही पोलिसांच्या ताब्यात

व्हिडीओ

Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा; संजय राऊत आक्रमक
Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam wangchuk: उद्धव ठाकरे जंतरमंतरवर, राज ठाकरे आझाद मैदानात; नीट पेपरफुटीवरुन ठाकरे बंधू थेट आंदोलनात, काँग्रेसंही रस्त्यावर
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर, राज ठाकरे आझाद मैदानात; नीट पेपरफुटीवरुन ठाकरे बंधू थेट आंदोलनात, काँग्रेसंही रस्त्यावर
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचं दिल्लीत आंदोलन, राहुल गांधींसह महाराष्ट्रातील खासदारही पोलिसांच्या ताब्यात
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचं दिल्लीत आंदोलन, राहुल गांधींसह महाराष्ट्रातील खासदारही पोलिसांच्या ताब्यात
AI तंत्रज्ञानाच्या मदतीने अंधत्वावर मात; गडचिरोली जिल्हा परिषदेचा उपक्रम, 34 विद्यार्थ्यांच्या हाती अत्याधुनिक स्मार्ट उपकरणे
AI तंत्रज्ञानाच्या मदतीने अंधत्वावर मात; गडचिरोली जिल्हा परिषदेचा उपक्रम, 34 विद्यार्थ्यांच्या हाती अत्याधुनिक स्मार्ट उपकरणे
Uddhav Thackeray : एका राजीनाम्यानं चालणार नाही, व्यवस्था बदलावी लागेल, सरकार बदलत नाही तोपर्यंत आयुष्य बदलणार नाही : उद्धव ठाकरे
भाषण करायला नाही युवा शक्तीला नमन करायला आलोय, उद्धव ठाकरेंच्या जंतरमंतरवरील भाषणाला जोरदार प्रतिसाद
Rahul Gandhi : राहुल गांधींची नीट पेपरफुटीवरील संसदेतील चर्चेची मागणी मान्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले? 
राहुल गांधींची नीट पेपरफुटीवरील संसदेतील चर्चेची मागणी मान्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले? 
अमरावतीतून वारी, काठी टेकत आली 80 वर्षांची आजी; कलेक्टरांनी दिलं विठ्ठलाचं VIP दर्शन, पुंडलिकाची आठवण
अमरावतीतून वारी, काठी टेकत आली 80 वर्षांची आजी; कलेक्टरांनी दिलं विठ्ठलाचं VIP दर्शन, पुंडलिकाची आठवण
दिल्लीत नरेंद्र मोदींच्या घरासमोर राडा, पोलिसांनी राहुल गांधींना उचललं; प्रियंका गांधींसह माजी मुख्यमंत्रीही ताब्यात
दिल्लीत नरेंद्र मोदींच्या घरासमोर राडा, पोलिसांनी राहुल गांधींना उचललं; प्रियंका गांधींसह माजी मुख्यमंत्रीही ताब्यात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2026 | मंगळवार
Embed widget