एक्स्प्लोर

GOA Assembly Election Result 2017: गोवा निवडणूक निकाल

पणजी: उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडमध्ये ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या भाजपला गोव्यात काँग्रेसनं काँटे की टक्कर दिली. गोव्याच्या 40 जागांच्या विधानसभेत काँग्रेस नंबर एकचा पक्ष ठरला आहे. काँग्रेसने 17 जागांवर विजय मिळवला. मात्र 13 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिलेला सत्ताधारी भाजप सत्तेसाठी छोट्या पक्षांशी युती करण्याची शक्यता आहे. गोव्यात कुणाला किती जागा? भाजप - 13 काँग्रेस - 17 राष्ट्रवादी काँग्रेस -1 महाराष्ट्रवादी गोमंतक - 3 गोवा फॉरवर्ड पार्टी - 3 अपक्ष/इतर - 3 ****************** एकूण = 40 मुख्यमंत्र्यांसह 6 मंत्र्यांचा पराभव खुद्द मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकरांसह भाजपच्या 6 मंत्र्यांचा पराभव झाला. भाजपशी फारकत घेतलेल्या सुभाष वेलिंगकरांच्या गोवा सुरक्षा मंचानं वेगळी चूल मांडल्यामुळं भाजपला मोठा फटका बसला. भाजपचे पराभूत मंत्री  मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर,उद्योगमंत्री महादेव नाईक,पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर, जलस्त्रोत मंत्री दयानंद मांद्रेकर,वनमंत्री राजेंद्र आर्लेकर, कामगारमंत्री आर्वेतान फुर्तादो या मंत्र्यांचा पराभव झाला. मतांच्या या ध्रुवीकरणाचा काँग्रेसला मोठा फायदा झालेला दिसतोय. मतमोजणीच्या दुसऱ्या टप्प्यात काँग्रेसनं आघाडी घेतली. भाजपला 13 आणि काँग्रेसला 17 जागांवर विजय मिळवला. दरम्यान गोवा सुरक्षा मंच आणि महाराष्ट्र गोमंतक पक्षानं भाजपला मदत करण्याची तयारी दर्शवल्यामुळं भाजपचं पारडं काहीसं जड आहे. अमित शहांची प्रतिक्रिया दरम्यान, भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी पंजाब वगळता उर्वरीत चारही राज्यात भाजप सरकार स्थापन करेल, असा विश्वास व्यक्त केला. संबंधित बातम्या
गोव्यात सर्वाधिक मतदारांची 'नोटा'ला पसंती
चार राज्यात भाजपचं सरकार, उद्या मुख्यमंत्री ठरवू : अमित शाह
EVM घोटाळा करुन भाजपचा विजय, निकाल रद्द करुन फेरमतदान घ्या : मायावती
विजयाबद्दल पंतप्रधान मोदी आणि भाजपचं अभिनंदन : राहुल गांधी
UP Assembly Election Result 2017: उत्तर प्रदेशचा निकाल
Punjab Assembly Election Result 2017: पंजाबचा निकाल
Uttarakhand Assembly Election Result 2017 : उत्तराखंडचा निकाल
Manipur Assembly Election Result 2017: मणिपूरचा निकाल लाईव्ह
Assembly Election Result 2017 : पाच राज्यांत कोणाची सत्ता?
  LIVE UPDATE LIVE #ABPResults – गोवा : भाजप 13, काँग्रेस 16, आप 00, गोसुमं आघाडी 03, इतर 07 LIVE #ABPResults – गोवा: भाजप 13, काँग्रेस 15, आप 00, गोसुमं आघाडी 03, इतर 07 LIVE #ABPResults – गोवा: भाजप 14, काँग्रेस 14, आप 00, गोसुमं आघाडी 03, इतर 07 LIVE #ABPResults – गोवा: भाजप 14, काँग्रेस 13, आप 00, गोसुमं आघाडी 03, इतर 08 बाणावली:राष्ट्रवादी काँग्रेसचे चर्चिल आलेमाव विजयी,आलेमाव बंधू विजयी LIVE #ABPResults – गोवा: भाजप 13, काँग्रेस 13, आप 00, गोसुमं आघाडी 03, इतर 07 काँग्रेसचे सुभाष शिरोडकर विजयी. LIVE #ABPResults – गोवा: भाजप 12, काँग्रेस 13, आप 00, गोसुमं आघाडी 03, इतर 07 शिवोली:भाजपचे मंत्री दयानंद मांद्रेकर पराभूत,गोवा फॉरवर्डचे विनोद पालयेकर विजयी LIVE #ABPResults – गोवा: भाजप 11, काँग्रेस 13, आप 00, गोसुमं आघाडी 03, इतर 07 कुंकल्ली:भाजपचे राजन नाईक पराभूत,अपक्ष ज्योकिम आलेमाव विजयी LIVE #ABPResults – गोवा: भाजप 13, काँग्रेस 11, आप 00, गोसुमं आघाडी 02, इतर 06 शिरोडा: भाजपचे मंत्री महादेव नाईक पराभूत LIVE – गोवा: भाजप 12, काँग्रेस 12, आप 00, गोसुमं आघाडी 02, इतर 01 LIVE #ABPResults – गोवा: भाजप 09, काँग्रेस 12, आप 00, गोसुमं आघाडी 02, इतर 04 LIVE #ABPResults – गोवा: भाजप 09, काँग्रेस 11, आप 00, गोसुमं आघाडी 02, इतर 05 LIVE #ABPResults – गोवा: भाजप 08, काँग्रेस 12, आप 00, गोसुमं आघाडी 02, इतर 05 LIVE #ABPResults – गोवा: भाजप 07, काँग्रेस 11, आप 00, गोसुमं आघाडी 02, इतर 05 LIVE #ABPResults – गोवा: भाजप 04, काँग्रेस 06, आप 00, गोसुमं आघाडी 02, इतर 03 LIVE #ABPResults – गोवा: भाजप 05, काँग्रेस 09, आप 00, गोसुमं आघाडी 00, इतर 04 BREAKING : गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा पराभव, मांद्रे मतदारसंघातून साडेतीन हजार मतांनी पराभूत LIVE #ABPResults – गोवा: भाजप 05, काँग्रेस 08, आप 00, गोसुमं आघाडी 00, इतर 03 LIVE #ABPResults – गोवा: भाजप 00, काँग्रेस 03, आप 00, गोसुमं आघाडी 00, इतर 01 LIVE #ABPResults – गोवा: भाजप 00, काँग्रेस 02, आप 00, गोसुमं आघाडी 00, इतर 01 LIVE : गरज भासल्यास भाजपला साथ देण्याची महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची तयारी, सूत्रांची माहिती, गोव्यातल्या सत्ता समीकरणाचा सस्पेन्स वाढला LIVE: देवाचं दर्शन घेतलं आहे, मतमोजणी थोड्याच वेळात सुरु होईल, देवाची इच्छा असेल तर पुन्हा नक्कीच मुख्यमंत्री होईल.: लक्ष्मीकांत पार्सेकर गोव्यात नेमकं काय होतं. याकडे महाराष्ट्राचंही लक्ष लागून राहिलं आहे. कारण येथं भाजपला शह देण्यासाठी शिवसेनेनं महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाशी युती केली होती. त्यामुळे गोव्यात कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं आहे. दुसरीकडे सरंक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. गोव्यात एकूण 40 जागा आहेत. सध्या भाजपकडे 21 जागा आहेत. तर काँग्रेसकडे 7 जागा. त्यामुळे आता या निवडणुकीत गोवेकर कोण्याच्या पारड्यात आपलं वजन टाकणार हे पाहावं लागेल. गोवा विधानसभा 2012तील पक्षीय बलाबल – 40
  1. मुख्यमंत्री : लक्ष्मीकांत पार्सेकर
  2. विरोधी पक्ष : काँग्रेस 07
  3. भाजप – 21
  4. काँग्रेस- 07
  5. महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष -03
  6. गोवा विकास पक्ष-02
  7. अपक्ष -05
  8. 8रिकाम्या -02
  संबंधित बातम्या:
UP Assembly Election Result 2017: उत्तर प्रदेशचा निकाल
 ABP Exit poll: यूपीत कोणाची बाजी?
ABP Exit Poll – कोणत्या राज्यात कोणाची सत्ता? सर्व एक्झिट पोल एकाच ठिकाणी
.. तर मायावतींशी हातमिळवणी करु : अखिलेश यादव
भाजपाची सत्ता आल्यास अमित शाह यूपीचे मुख्यमंत्री?
उत्तर प्रदेशात कुणाचं सरकार? सर्व एक्झिट पोल एकाच ठिकाणी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur News : महाविकास आघाडीची युवा फळी आज कोल्हापुरात; आदित्य ठाकरे, रोहित पवार अन् रोहित पाटलांच्या सभांचा धडाका
'मविआ'ची युवा फळी आज कोल्हापुरात; आदित्य ठाकरे, रोहित पवार अन् रोहित पाटलांच्या सभांचा धडाका
T20 World Cup 2024: हार्दिक पांड्याची निवड झाल्यास....; अजित आगरकर अन् रोहित शर्माची भेट होण्याची शक्यता, 15 जणांची नावं होणार निश्चित
हार्दिकची निवड झाल्यास....;आगरकर अन् रोहितची भेट होण्याची शक्यता, 15 जणांची नावं होणार निश्चित
Manoj Jarange : मोदींना प्रत्येक टप्प्यात महाराष्ट्रात यावं लागतंय, हाच मराठा समाजाचा विजय; मनोज जरांगे पाटलांनी महायुतीला डिवचलं
मोदींना प्रत्येक टप्प्यात महाराष्ट्रात यावं लागतंय, हाच मराठा समाजाचा विजय; मनोज जरांगे पाटलांनी महायुतीला डिवचलं
Narayan Rane : नारायण राणेंच्या विजयासाठी भाजपकडून मोठी रणनिती; सहा जणांची संघटनात्मक नियुक्ती
Narayan Rane : नारायण राणेंच्या विजयासाठी भाजपकडून मोठी रणनिती; सहा जणांची संघटनात्मक नियुक्ती
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज : 28 April 2024 :  ABP MajhaAjit Pawar Pune : अजित पवारांकडून  सुप्रिया सुळेंची नक्कल : ABP MajhaRatnagiri Sabha : रत्नागिरीत मनसे आणि ठाकरे गटाला सभेच्या वेळेवरून 'ठसन'Sharad Pawar Shevgan Rally : निलेश लंकेंच्या प्रचारार्थ शरद पवारांची आज शेवगावमध्ये सभा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News : महाविकास आघाडीची युवा फळी आज कोल्हापुरात; आदित्य ठाकरे, रोहित पवार अन् रोहित पाटलांच्या सभांचा धडाका
'मविआ'ची युवा फळी आज कोल्हापुरात; आदित्य ठाकरे, रोहित पवार अन् रोहित पाटलांच्या सभांचा धडाका
T20 World Cup 2024: हार्दिक पांड्याची निवड झाल्यास....; अजित आगरकर अन् रोहित शर्माची भेट होण्याची शक्यता, 15 जणांची नावं होणार निश्चित
हार्दिकची निवड झाल्यास....;आगरकर अन् रोहितची भेट होण्याची शक्यता, 15 जणांची नावं होणार निश्चित
Manoj Jarange : मोदींना प्रत्येक टप्प्यात महाराष्ट्रात यावं लागतंय, हाच मराठा समाजाचा विजय; मनोज जरांगे पाटलांनी महायुतीला डिवचलं
मोदींना प्रत्येक टप्प्यात महाराष्ट्रात यावं लागतंय, हाच मराठा समाजाचा विजय; मनोज जरांगे पाटलांनी महायुतीला डिवचलं
Narayan Rane : नारायण राणेंच्या विजयासाठी भाजपकडून मोठी रणनिती; सहा जणांची संघटनात्मक नियुक्ती
Narayan Rane : नारायण राणेंच्या विजयासाठी भाजपकडून मोठी रणनिती; सहा जणांची संघटनात्मक नियुक्ती
Abhijeet Patil: माढ्यातील मोदींच्या सभेपूर्वी फडणवीसांचा डबल धमाका, शरद पवारांच्या मर्जीतील नेत्याला गळाला लावलं
माढ्यातील मोदींच्या सभेपूर्वी फडणवीसांचा डबल धमाका, शरद पवारांच्या मर्जीतील नेत्याला गळाला लावलं
Chhagan Bhujbal on NDA In Maharashtra : एनडीएसाठी निवडणूक सोपी नाही, राज्यात उद्धव ठाकरे, शरद पवारांसाठी सहानुभूतीची लाट : छगन भुजबळ
एनडीएसाठी निवडणूक सोपी नाही, राज्यात उद्धव ठाकरे, शरद पवारांसाठी सहानुभूतीची लाट : छगन भुजबळ
IPL 2024 Jake Fraser-McGurk: माकडामुळे वर्ल्ड कपमधून घ्यावी लागली होती माघार; नावावर आहे भीम पराक्रम, कोण आहे जेक फ्रेझर-मॅकगर्क?
माकडामुळे वर्ल्ड कपमधून घ्यावी लागली होती माघार; नावावर आहे भीम पराक्रम, कोण आहे जेक मॅकगर्क?
IPL 2024 Jake Fraser-McGurk: बुमराहचे दिवसभर व्हिडीओ बघत बसला, समोर येताच गगनचुंबी षटकार ठोकला, मॅकगर्क काय म्हणाला?
बुमराहचे दिवसभर व्हिडीओ बघत बसला, समोर येताच गगनचुंबी षटकार ठोकला, मॅकगर्क काय म्हणाला?
Embed widget