एक्स्प्लोर

Fact Check : मोदी सरकार तरुणांना देतेय प्रति महिना 25 हजार अन् नोकरी, जाणून घ्या व्हायरल मेसेजमागील सत्य

PIB Fact Check : देशातील तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी केंद्र सरकारने (Central Government) भारतात डिजिटल इंडिया मिशनवर (Digital India Mission) लक्ष केंद्रीत केलं आहे.

PIB Fact Check : देशातील तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी केंद्र सरकारने (Central Government) भारतात डिजिटल इंडिया मिशनवर (Digital India Mission) लक्ष केंद्रीत केलं आहे. त्याशिवाय केंद्र सरकारने अनेक नव्या योजनाही (Government Scheme) अंमलात आणल्या आहेत.  ज्याद्वारे सरकार गरीब आणि गरजू लोकांना आर्थिक मदत करते. अशातच सोशल मीडियावर (Social Media) सध्या एक मेसेज जोरात व्हायरल होत आहे, त्यामध्ये असा दावा करण्यात आलाय की सरकारकडून तरुणांना प्रति महिना 25 हजार रुपये आणि नोकरी दिली जाईल. हा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, पाहूयात यामागील नेमकं काय सत्य आहे....

डिजिटल इंडियाअंतर्गत सरकारकडून अनेक योजना चालवल्या जात आहेत. ज्यामध्ये सरकारकडून तरुणांना रोजगार देण्यात येत आहे. सोशल मीडियावर नोकरी देणारा मेसेज व्हायरल होत आहे, याचे  केंद्र सरकारच्या PIB ने फॅक्ट चेक केलं आहे.  

व्हायर होणाऱ्या मेसेजमध्ये काय दावा केलाय?
670 रुपये दिल्यानंतर केंद्र सरकारच्या डिजिटल इंडियाच्या योजनेअंतर्गत टॉवर लावण्यात येईल. 25 हजार प्रतिमहिना मिळाले, तसेच नोकरीही देण्यात येईल.  

PIB ने काय म्हटले - 
PIB Fact Check ने आपल्या अधिकृत ट्विटरवर ट्विट करत व्हायरल होणारा मेसेज फेक असल्याचे सांगितले आहे. डिजिटल इंडिया योजनेअंतर्गत कोणताही टॉवर लावण्यात येत नाही. यासारख्या व्हायरल मेसेजपासून सावध राहा...  

व्हायरल मेसेजपासून सावध राहा – 
पीआयबीने व्हायरल होणाऱ्या मेसेजचे फॅक्ट चेक केल्यानंतर बोगस असल्याचे सांगितले आहे. तसेच सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फेक मेसेजपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. अशा प्रकारचे मेसेज फॉरवर्ड करु नका, असेही आवाहन करण्यात आलेय. अशा व्हायरल मेसेजमुळे आपली वयक्तिक माहिती आणि पैसेही गमावू शकता. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणारे मेसेजची पडताळणी केल्याशिवाय विश्वास ठेवू नका... 

कसे होते फॅक्ट चेक?
अशाप्रकारचा मेसेज आल्यानंतर तुम्हीही पीआयबीद्वारे फॅक्ट चेक करुन सत्य शोधू शकता. त्यासाठी पीआयबीची अधिकृत वेबसाईटला https://factcheck.pib.gov.in/  भेट द्या... त्याशिवाय व्हॉट्सअप क्रमांक +918799711259 अथवा pibfactcheck@gmail.com यावर व्हिडीओ पाठवा.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Pune Accident Rap Video : 'तो' व्हिडीओ माझ्या लेकाचा नाही, विशाल अग्रवालची पत्नी ढसाढसा रडली!Maharashtra Boat Accident Special Report : तीन दिवसात 18 जणांचा बुडून मृत्यू! महाराष्ट्र हादरलाMaharashtra Drought Special Report : एक एक थेंब पाण्यासाठी वणवण, राज्यभरातील शेतकऱ्यांची भीषण अवस्थाABP Majha Headlines : 10 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
Embed widget