एक्स्प्लोर
उत्तराखंड भूकंपानं हादरला, भारत-नेपाळच्या सीमेवरही भूकंपाचे धक्के
नवी दिल्ली: उत्तराखंडमध्ये नुकतेच भूकंपाचे तीव्र धक्के जाणवल्याची प्राथमिक माहिती समजते आहे. अद्यापपर्यंत कोणीतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. भारत-नेपाळ सीमेवर भूकंपाचे तीव्र धक्के बसल्याचं समजतं आहे. या भूकंपांची तीव्रता 5.2 रिश्टर स्केल एवढी होती. उत्तर भारतातील चंपावत, श्रीनगर, गढवाल, अल्मोडा येथेही भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. दरम्यान, काहीच दिवसांपूर्वी उत्तर भारत भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला होता.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
पुणे
भारत
महाराष्ट्र























