एक्स्प्लोर
Advertisement
दिल्ली हायकोर्ट बॉम्बने उडवू, फोननंतर पोलिसांची धावाधाव
दिल्ली पोलिसांना सकाळी अज्ञाताकडून उच्च न्यायालय परिसरात बॉम्ब असल्याचा कॉल आला. हायकोर्ट उडवून देण्याची धमकी या कॉलद्वारे देण्यात आली होती.
नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालय परिसरात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. पोलिसांना हायकोर्ट परिसरात बॉम्ब असल्याचा कॉल आल्यानंतर सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
दिल्ली पोलिसांना सकाळी अज्ञाताकडून उच्च न्यायालय परिसरात बॉम्ब असल्याचा कॉल आला. हायकोर्ट उडवून देण्याची धमकी या कॉलद्वारे देण्यात आली होती. या कॉलनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सुरक्षा वाढवली. स्वॉट टीम, अग्निशमन दल आणि बॉम्ब शोध पथकही घटनास्थळी दाखल झालं.
मात्र तपासणी केली असता, पोलिसांना बॉम्ब असल्याचे कोणतीही पुरावे सापडले नाहीत. तो फसवा कॉल असू शकतो, असं पोलिसांनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
सांगली
Advertisement