एक्स्प्लोर

Cyber Attack : Air India चा सर्व्हर हॅक; क्रेडिट कार्डचा पासवर्ड बदलण्याचं कंपनीचं आवाहन

Air India नं दिलेल्या माहितीनुसार कंपनीची डेटा प्रोसेसर कंपनी सीता पॅसेंजर सर्विस सिस्टीमकडून काही लोकांची माहिती लीक झाली आ

Cyber Attack : हवाई वाहतुक कंपनी एअर इंडियाच्या पॅसेंजर सर्विस सिस्टीमवर मोठा सायबल हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. Air India नं दिलेल्या माहितीनुसार कंपनीची डेटा प्रोसेसर कंपनी सीता पॅसेंजर सर्विस सिस्टीमकडून काही लोकांची माहिती लीक झाली आहे. ज्यामुळं याचे थेट परिणाम जगभरातील 45 लाख प्रवाशांच्या डेटा सुरक्षिततेवर होत आहेत. दरम्यान, सायबर हल्ला झाल्याची माहिती मिळतात एअर इंडियाकडून प्रवाशांनी क्रेडिट कार्डचं पासवर्ड बदलावं असं आवाहन केलं आहे. कारण लीक झालेल्या माहितीमध्ये क्रेडिट कार्डची माहिती, नाव, जन्मतारीख असा तपशील चोरी झाल्याचं कळत आहे. 

Covaxin : कोवॅक्सिन घेतलेल्या भारतीयांच्या आंतरराष्ट्रीय प्रवासाला ब्रेक? WHO कडून आपत्कालीन लसींच्या यादीत समावेश नाही 

केव्हा झाला हा सायबर हल्ला? 
एअर इंडियाच्या पॅसेंजर सर्विस सिस्टीमवर 26 ऑगस्ट 2011 ते 3 फेब्रुवारी 2021 दरम्यान नोंदणी असणाऱ्या जगभरातील 45 लाख प्रवाशांच्या डेटावर डल्ला मारण्यात आला आहे. याबाबतची पहिली सुचना 25 फेब्रुवारी 2021 ला पहिल्यांदाच समोर आली होती. 

नेमकी कोणती माहिती लीक? 
प्रवाशांची खासगी माहिती ज्यामध्ये त्यांचं नाव, जन्म तारीख, मोबाईल क्रमांक, पत्ता, पासपोर्ट क्रमांक, तिकीटाची माहिती, स्टार अलायंस आणि एअर इंडियाच्या फ्रिक्वेंट फ्लायर्सचा डेटा आणि क्रेडिट कार्डसंदर्भातील माहिती चोरीला गेली आहे. 

सारवासारव करत एअर इंडिया म्हणतं... 
सदर प्रकरणाची माहिती समोर येताच सारवासारव करत एअर इंडियानं प्रवाशांच्या क्रेडिट कार्डचा सीवीवी क्रमांक लीक झाला नसल्याचं म्हटलं आहे. तर, सातत्यानं प्रवास करणाऱ्यांचा पासवर्ड डेटाही सुरक्षित असल्याचा दावा कंपनीनं केला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Sanjay Raut: देशाच्या राजकारणात ‘थ्री इडियट्स’, एक महाराष्ट्रात अन् दोन केंद्रात; संजय राऊतांची घणाघाती टीका
देशाच्या राजकारणात ‘थ्री इडियट्स’, एक महाराष्ट्रात अन् दोन केंद्रात; संजय राऊतांची घणाघाती टीका
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

व्हिडीओ

Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
Embed widget