एक्स्प्लोर

Covid-19 BF.7 Variant : भारतात BF.7 व्हेरियंटचे चार रुग्ण, राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची महत्त्वाची बैठक

Coronavirus In India : भारतामध्ये ओमायक्रॉनच्या BF.7 या सबव्हेरियंटचे चार रुग्ण सापडले आहेत. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची चाचणी आणि जीनोम सिक्वेंसिंग करण्यात येणार आहे.

Covid-19 Alert for India : भारतामध्ये ओमायक्रॉनच्या (Omicron) BF.7 या सबव्हेरियंटचे (BF.7 Variant) चार रुग्ण आढळले आहेत, त्यामुळे भारत सरकारकडून खबरदारी घेतली जात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया (Mansukh Mandaviya ) आज 23 डिसेंबर रोजी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. यामध्ये कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आणि नियोजन करण्यात येणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मांडवीया यांनी गुरुवारी राज्यसभेत भारतातील कोरोना परिस्थितीची माहिती दिली.

'सरकार सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून'

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितलं की, 'आम्ही कोरोनाच्या परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहोत. सध्या चीन आणि भारतामध्ये थेट विमानसेवा नाही पण लोक इतर मार्गाने भारतात येत आहेत. अशा परिस्थितीत नवा विषाणू भारतात प्रवेश करू नये आणि नागरिकांना प्रवासातही कोणताही अडथळा येणार नाही यावरही आम्ही भर देत आहोत.

कर्नाटकामध्ये मास्कसक्ती, महाराष्ट्रातही होणार?

भारतातही ओमायक्रॉनच्या BF.7 सबव्हेरियंटचा शिरकाव झाला आहे. BF.7 चे भारतात चार रुग्ण सापडल्याने प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. कोरोनाचा वाढता धोका पाहता कर्नाटकमध्ये (Karnataka) मास्क (Mask) वापरणे बंधनकारक करण्यात आलं आहे. कर्नाटक सरकारने एसी रूममध्ये (AC Room) आणि बंद ठिकाणी (Closed Places) मास्क वापरणे अनिवार्य केले आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी कोरोना आढाव्यासंदर्भातील महत्त्वाची बैठक पार पडली. त्यानंतर सरकारने मास्कसक्ती लागू केली आहे. नव्या निर्बंधांनुसार, बंद ठिकाणी आणि एसी रूममध्ये मास्क वापरणे अनिवार्य आहे. जगभरात कहर माजवणाऱ्या  ओमायक्रॉनचा सबव्हेरियंट 

नाकावाटे दिली जाणार कोरोना लस

भारतात आता नेझल कोरोना वॅक्सिन म्हणजेच नाकावाटे दिल्या जाणाऱ्या कोरोना लसीला (Nasal Corona Vaccine) मंजुरी देण्यात आली आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या समितीकडून नाकावाटे दिली जाणारी कोरोना लस वापरण्यास परवानगी दिली आहे. जगभरात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत असून ओमायक्रॉन आणि त्याचा BF.7 सबव्हेरियंट याचा वेगाने संसर्ग होत आहे. भारतातही ओमायक्रॉनच्या सबव्हेरियंटचे चार रुग्ण सापडल्याने भारत सरकार अलर्टवर आहे.

कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारकडून बैठका घेण्यात येत आहेत. गुरुवारी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालीही महत्त्वाची कोरोना आढावा बैठक पार पडली. केंद्र सरकारने कोरोनाबाबत अनेक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनीही नाकावाटे देण्यात येणाऱ्या कोरोना लसीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'यापेक्षा लोकशाहीला सर्वात मोठा धोका होऊच शकत नाही, जेव्हा...' अमेरिकेतील तब्बल 14 राज्यांचा डोनाल्ड ट्रम्प आणि मस्क यांच्याविरोधात तगडा निर्णय!
'यापेक्षा लोकशाहीला सर्वात मोठा धोका होऊच शकत नाही, जेव्हा...' अमेरिकेतील तब्बल 14 राज्यांचा डोनाल्ड ट्रम्प आणि मस्क यांच्याविरोधात तगडा निर्णय!
Nashik Accident: तरुणाची बाईक सिमेंटर मिक्सरच्या चाकांखाली गेली अन्... नाशिकमधील अंगावर शहारे आणणाऱ्या अपघाताचा VIDEO व्हायरल
तरुणाची बाईक सिमेंटर मिक्सरच्या चाकांखाली गेली अन्... नाशिकमधील अंगावर शहारे आणणाऱ्या अपघाताचा VIDEO व्हायरल
नवी दिल्लीत चेंगराचेंगरी, प्रकाश आंबेडकरांचा सरकारला संतप्त सवाल; म्हणाले, नियोजनाअभावी अजून किती लोकांना मरावं लागेल?
नवी दिल्लीत चेंगराचेंगरी, प्रकाश आंबेडकरांचा सरकारला संतप्त सवाल; म्हणाले, नियोजनाअभावी अजून किती लोकांना मरावं लागेल?
Sanjay Raut : नवी दिल्लीतील चेंगराचेंगरीत 150 लोक मरण पावलेत, संजय राऊतांचा खळबळजनक दावा, PM मोदींसह रेल्वेमंत्र्यांवर निशाणा 
नवी दिल्लीतील चेंगराचेंगरीत 150 लोक मरण पावलेत, संजय राऊतांचा खळबळजनक दावा, PM मोदींसह रेल्वेमंत्र्यांवर निशाणा 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12PM 16 February 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्सDhananjay Deshmukh Beed : आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त होणार, देशमुखांनी काय केली मागणी?Umesh Patil Solapur : दोन पाटलांचा वाद विकोपाला उमेश पाटलांचं अजिंक्यराणा पाटलांना प्रत्युत्तरABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11AM 16 February 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'यापेक्षा लोकशाहीला सर्वात मोठा धोका होऊच शकत नाही, जेव्हा...' अमेरिकेतील तब्बल 14 राज्यांचा डोनाल्ड ट्रम्प आणि मस्क यांच्याविरोधात तगडा निर्णय!
'यापेक्षा लोकशाहीला सर्वात मोठा धोका होऊच शकत नाही, जेव्हा...' अमेरिकेतील तब्बल 14 राज्यांचा डोनाल्ड ट्रम्प आणि मस्क यांच्याविरोधात तगडा निर्णय!
Nashik Accident: तरुणाची बाईक सिमेंटर मिक्सरच्या चाकांखाली गेली अन्... नाशिकमधील अंगावर शहारे आणणाऱ्या अपघाताचा VIDEO व्हायरल
तरुणाची बाईक सिमेंटर मिक्सरच्या चाकांखाली गेली अन्... नाशिकमधील अंगावर शहारे आणणाऱ्या अपघाताचा VIDEO व्हायरल
नवी दिल्लीत चेंगराचेंगरी, प्रकाश आंबेडकरांचा सरकारला संतप्त सवाल; म्हणाले, नियोजनाअभावी अजून किती लोकांना मरावं लागेल?
नवी दिल्लीत चेंगराचेंगरी, प्रकाश आंबेडकरांचा सरकारला संतप्त सवाल; म्हणाले, नियोजनाअभावी अजून किती लोकांना मरावं लागेल?
Sanjay Raut : नवी दिल्लीतील चेंगराचेंगरीत 150 लोक मरण पावलेत, संजय राऊतांचा खळबळजनक दावा, PM मोदींसह रेल्वेमंत्र्यांवर निशाणा 
नवी दिल्लीतील चेंगराचेंगरीत 150 लोक मरण पावलेत, संजय राऊतांचा खळबळजनक दावा, PM मोदींसह रेल्वेमंत्र्यांवर निशाणा 
F 35 Fighter Jet : एलाॅन मस्क ज्याला 'कचरा' म्हणाले तेच F-35 फायटर जेट अमेरिका भारताला का विकू इच्छिते? जगातील सर्वात महागडे, तरीही 5 वर्षांत 9 वेळा क्रॅश!
एलाॅन मस्क ज्याला 'कचरा' म्हणाले तेच F-35 फायटर जेट अमेरिका भारताला का विकू इच्छिते? जगातील सर्वात महागडे, तरीही 5 वर्षांत 9 वेळा क्रॅश!
Baban Gitte : बापू आंधळे प्रकरणात मोठी अपडेट, फरार बबन गित्तेच्या संपत्तीवर येणार टाच, पोलिसांकडून हालचालींना वेग
बापू आंधळे प्रकरणात मोठी अपडेट, फरार बबन गित्तेच्या संपत्तीवर येणार टाच, पोलिसांकडून हालचालींना वेग
Indian immigrants : अमेरिकेतून बळजबरीने आणखी 116 भारतीय हद्दपार; पुरुषांना पुन्हा साखळदंडात डांबले, बहुतांश 18 ते 30 वयोगटातील, तिसरी तुकडी आज येणार
अमेरिकेतून बळजबरीने आणखी 116 भारतीय हद्दपार; पुरुषांना पुन्हा साखळदंडात डांबले, बहुतांश 18 ते 30 वयोगटातील, तिसरी तुकडी आज येणार
महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी अन् अग्नितांडवाचा कलंक सुरुच; 28 दिवसांत चौथ्यांदा आगीचे रौद्ररुप, तंबू जळाले, नोटांच्या दोन बॅगा जळून खाक
महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी अन् अग्नितांडवाचा कलंक सुरुच; 28 दिवसांत चौथ्यांदा आगीचे रौद्ररुप, तंबू जळाले, नोटांच्या दोन बॅगा जळून खाक
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.