एक्स्प्लोर

Coronavirus | देशातील कोरोना बाधितांची संख्या 11 हजार पार; आतापर्यंत 377 लोकांचा मृत्यू

कोरोनाचा कहर संपूर्ण देशभरात पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे देशातील लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे.

नवी दिल्ली : देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकड्यांनुसार, देशात आतापर्यंत या महामारीमुळे संसर्ग झालेल्या रूग्णांची संख्या 11 हजार पार पोहोचली आहे. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 11 हजार 439 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तसेच 377 लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, 1306 लोक आतापर्यंत उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. जाणून घ्या राज्यवार आकडे...

कोणत्या राज्यात कोरोनाचे किती बळी?

आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रामध्ये 178, मध्यप्रदेशमध्ये 50, गुजरातमध्ये 28, पंजाबमध्ये 12, दिल्लीमध्ये 30, तामिळनाडूमध्ये 12, तेलंगणामध्ये 17, आंध्रप्रदेशमध्ये 9, कर्नाटकात 10, पश्चिम बंगालमध्ये 7, जम्मू-काश्मिरमध्ये 4, उत्तर प्रदेशमध्ये 5, हरियाणामध्ये 3, राजस्थानमध्ये 3, केरळमध्ये 3, झारखंडमध्ये 2, बिहार, आसाम, हिमाचल प्रदेश आणि ओडिशामध्ये प्रत्येकी एक-एक मृत्यू झाला आहे.

पाहा राज्यांचे आकडे :

Coronavirus | देशातील कोरोना बाधितांची संख्या 11 हजार पार; आतापर्यंत 377 लोकांचा मृत्यू

Coronavirus | देशातील कोरोना बाधितांची संख्या 11 हजार पार; आतापर्यंत 377 लोकांचा मृत्यू

सरकार आज मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करणार

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशातील लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवण्याची घोषणा मंगळावारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. लॉकडाऊन 1 च्या शेवटच्या दिवशी म्हणजेच सोमावरी देशाला उद्देशून भाषण केलं. यावेळी त्यांनी देशातील लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवत असल्याची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या 25 मिनिटांच्या भाषणात लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात सरकारकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचं कठोर पालन करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून यासंबंधित तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे आज जाहीर करण्यात येणार आहेत.

संबंधित बातम्या : 

लॉकडाऊन-2चा पहिला दिवस, सरकार आज मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करणार

वांद्रे येथील गर्दीच्या घटनेनंतर अमित शाहांचा उद्धव ठाकरेंना फोन

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Riddhi Thakkar Mumbai Biker Death: मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
Success Story:  वडिलांचा मृत्यू, मजुरी करुन आईनं वाढवलं, 8 वेळा नापास झाला पण नाद नाही सोडला, शेवटी सैन्यात लेफ्टनंट झालाच
वडिलांचा मृत्यू, मजुरी करुन आईनं वाढवलं, 8 वेळा नापास झाला पण नाद नाही सोडला, शेवटी सैन्यात लेफ्टनंट झालाच
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget