एक्स्प्लोर

Corona Vaccine : Covaxin लस घेतल्यानंतर पॅरासिटामोल, पेन किलर घेऊ नका; भारत बायोटेकचा सल्ला, कारण काय?

Corona Vaccination In India : Covaxin लस घेतल्यानंतर पॅरासिटामोल, पेन किलर घेऊ नका, असा सल्ला लसनिर्माती कंपनी भारत बायोटेकनं दिला आहे.

Corona Vaccination In India : कोरोना विरोधातील प्रतिबंधक लस तयार करणारी कंपनी भारत बायोटेकनं बुधवारी एक परिपत्रक काढून लस घेतल्यानंतरच्या काही गोष्टी स्पष्ट केल्या. कोवॅक्सिन लस घेतल्यानंतर किशोरवयीन मुलांनी पॅरासिटामॉल (Paracetamol) किंवा पेनकिलर घेणं टाळावं, असं या पत्रकातून सांगण्यात आलं आहे. भारत बायोटेकनं म्हटलं आहे की, आम्हाला अभिप्राय मिळाला आहे की, काही लसीकरण केंद्रं मुलांसाठी कोवॅक्सिनसह 3 पॅरासिटामॉल 500 मिलिग्राम गोळ्यांची शिफारस करत आहेत. परंतु,  लसीकरणानंतर कोणतीही पॅरासिटामॉल किंवा पेन किलर घेण्याची शिफारस केली जात नाही.

ते म्हणाले की, फर्मने 30,000 व्यक्तींवर क्लिनिकल चाचण्यांचा हवाला देत सांगितले की, सुमारे 10-20 टक्के व्यक्तींनी साइड इफेक्ट्स जाणवल्याचं सांगितलं आहे. यापैकी अनेकांना सौम्य साइड इफेक्ट्स जाणवतात, जे साधारणतः 1-2 दिवसांत नाहिसे होतात आणि त्यांना औषधांची आवश्यकता नसते. कोणत्याही प्रकारची पेन किलर डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच घ्यावी, असं कंपनीनेही म्हटलं आहे.

इतर लसी घेतल्यानंतर पॅरासिटामोल घेण्याची शिफारस 

कंपनीचं म्हणणं आहे की, इतर काही COVID-19 लसींसोबत पॅरासिटामॉलची शिफारस करण्यात आली होती. परंतु, कोवॅक्सिनसाठी त्याची आवश्यकता नाही. खरं तर, देशभरात 15-18 वर्षे वयोगटातील कोविड-19 चे लसीकरण 3 जानेवारीपासून सुरु झाले. लहान मुलांना कोवॅक्सिनचा पहिला डोस दिला जात आहे. पहिल्या तीन दिवसांत 1.06 कोटीहून अधिक बालकांचे लसीकरण करण्यात आले.

लसीकरणाला वेग 

दरम्यान, जगभरात कोरोना आणि ओमायक्रॉनची वाढती प्रकरणं पाहुन देशात लसीकरण मोहीम अधिक वेगानं सुरु झाली आहे. देशात कोरोना लसीकरण मोहीमेत (Corona Vaccination) आणखी एक पाऊल पुढे टाकत 3 जानेवारीपासून 15-18 वयोगटातील मुलांना लस देण्यास सुरुवात झाली आहे. अशातच पहिल्याच दिवशी सोमवारी 41 लाखांहून अधिक मुलांना कोरोना लस देण्यात आली. यासह, देशात आतापर्यंत 146.61 कोटींहून अधिक लसीचे डोस देण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde vs Ganesh Naik : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची 'डरकाळी' Rajkiya Shole Special ReportDhananjay Munde :राजीनाम्याचा फैसला कुणाच्या कोर्टात?दिल्लीत काय झालं? Rajkiya Shole Special ReportZero Hour : Nanded Corporation : महापालिकेचे महामुद्दे : नांदेडकरांच्या समस्या कोणत्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Cidco Lottery 2025 : सिडकोच्या 26000 घरांसाठी किती जणांनी बुकिंग शुल्क भरलं? सोडतीची तारीख ठरली...
सिडकोच्या 26000 घरांसाठी बुकिंग शुल्क किती अर्जदारांनी भरलं? सोडतीचं वेळापत्रक जाहीर 
Ibrahim Ali Khan Debut:
"याच्या तर रक्तातच अॅक्टिंग..."; करण जोहरकडून इब्राहिम अली खानला डेब्यू फिल्म ऑफर...
Embed widget