एक्स्प्लोर

Sonia Gandhi Corona : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे.

Sonia Gandhi Corona : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी यासंदर्भात ट्वीट करुन माहिती दिली आहे. दरम्यान, सरकारने जारी केलेल्या नियमांनुसार त्या आयसोलेट झाल्या आहेत. तसेच संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान, मागील तीन दिवसांपूर्वी काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. त्यांनतर आता सोनिया गांधी यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे.

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली आहे. जयराम रमेश यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. जूनमध्येच काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना करोनाची लागण झाली होती. त्यावेळी त्यांना रुग्णालयात भर्ती करण्यात आलं होते. आता दुसऱ्यांदा सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या त्या आयसोलेट झाल्याची माहिती जयराम रमेश यांनी दिली आहे. दरम्यान, काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांना देखील पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. स्वत: प्रियांका यांनी सोशल मीडियावरुन ही माहिती दिली होती. त्यांनी स्वत:ला घरीच आयसोलेट करुन ठेवले आहे. दरम्यान राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना देखील अस्वस्थ वाटत असल्याने त्यांनी अलवर दौरा रद्द केला होता. सोनिया गांधी यांना दोन महिन्यात दुसऱ्यांदा करोनाची लागण झाली आहे. तर प्रियंका गांधी यांना देखील दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. 2 जून 2022 ला सोनिया गांधी यांना पहिल्यांदा कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

दररोज संपत्तीत 4 हजार कोटींची वाढ, देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांकडे किती पैसा? जाणून घ्या कमाईबद्दल माहिती 

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार

Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर

अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड

Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
Embed widget