एक्स्प्लोर

Chandrayaan 3: चांद्रयान-3 चं मोठं यश, इस्रो आता चंद्रावरही माणूस पाठवण्यास सक्षम; विक्रम लँडरचा प्रयोग यशस्वी

Chandrayaan 3 Lander Vikram: चांद्रयान -3चा आणखी एक प्रयोग यशस्वी झाला असून यामुळे इस्रोच्या हाती आता महत्त्वपूर्ण माहिती लागणार आहे.

श्रीहरिकोटा :  भारतीय अंतराळ संस्था म्हणजेच,  इस्रोने (ISRO) चंद्रावर पाठवलेल्या यानाने आणखी एक प्रयोग यशस्वी केला आहे. इस्रोने ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. विक्रम लँडरने (Vikram Lander) कमांडनुसार, आपले इंजिन फायर केले. त्यानंतर स्वत:हून त्याने 30 ते 40 सेंटीमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे. मागील आठवड्यामध्ये प्रज्ञान रोव्हरच्या (Pradyan Rover) बॅटरी या चार्ज करुन काही काळाची त्याने विश्रांती घेतली आहे. त्यानंतर विक्रम लँडरचा हा एक यशस्वी आणि महत्त्वाचा प्रयोग आहे. 

काय म्हटलं इस्रोने?

इस्रोने ट्वीट करत विक्रम लँडरच्या या प्रयोगाविषयी माहिती दिली आहे. यावेळी इस्रोने ट्वीट करत म्हटलं आहे की, "विक्रम लँडर हा त्याच्या उद्दीष्टांच्या दिशेने प्रवास करत आहे. नुकताच विक्रम लँडरने हॉप एक्सपेरीमेंट म्हणजे उडी मारण्याचा प्रयोग यशस्वी केला आहे. कमांड मिळाल्यानंतर विक्रम लँडरने त्याचे इंजिन सुरु केले. त्यानंतर 40 सेंटीमीटरची विक्रम लँडरने उडी मारली आणि 30-40 सेमी अंतर पार केलं."

विक्रम लँडरच्या या प्रयोगामुळे इस्रोला अनेक महत्त्वपूर्ण योजनांसाठी मदत होणार आहे. तसेच आता चंद्रावर इस्रोला माणूस देखील पाठवण्यास शक्य होणार आहे. पुढील बोलताना इस्रोने म्हटलं आहे की, "विक्रम लँडरमधील सर्व प्रणाली आणि उपकरणं ही सुस्थितीत आहेत. रॅम्प, ChaSTE आणि ILSA ही उपकरणं पुन्हा एकदा दुमडण्यात आली. तर या प्रयोगानंतर विक्रम लँडर पुन्हा एकदा यशस्वी चंद्रावर तैनात करण्यात आलंय." 

चंद्रावर विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरचे यशस्वी प्रयोग 

ज्या दिवशी चांद्रयानाने चंद्रावर पाऊल ठेवले त्या दिवसापासून विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर हे सकारात्मक कामं करत आहेत. त्यांनी चंद्राची अनेक छायाचित्र देखील पाठवली आहेत. तर प्रज्ञान रोव्हरने त्याचं काम करुन आता काही दिवसांचा ब्रेक घेतलाय. कारण सध्या चंद्रावरचा दिवस मावळला असून आता 14 दिवसानंतर चंद्रावर दिवस उजाडणार आहे. त्यामुळे चंद्रावर एका दिवसाचा कालावधी हा पृथ्वीच्या 14 दिवसांइतका आहे. त्यामुळे चंद्रावर आता रात्र सुरु असल्याने प्रज्ञान रोव्हर देखील झोपी गेले आहे. 14 दिवसांनंतर प्रज्ञान रोव्हर त्याचे काम पुन्हा सुरु करेल. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

N Valarmathi: चांद्रयान लाँचिंगला काऊंटडाऊन देणारा आवाज हरपला; ISRO शास्त्रज्ञ एन. वलारमथी यांचं 64 व्या वर्षी निधन

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

EL Nino : जगावर 'महा-एल निनो'चं संकट! 150 वर्षांपूर्वी जे घडलं त्याचीच यंदा पुनरावृत्ती होणार; ECMWF वेधशाळेनं वर्तवला भयावह अंदाज, भारतावरही परिणाम?
जगावर 'महा-एल निनो'चं संकट! 150 वर्षांपूर्वी जे घडलं त्याचीच यंदा पुनरावृत्ती होणार; ECMWF वेधशाळेनं वर्तवला भयावह अंदाज, भारतावरही परिणाम?
Vijay Thalapathy Tamil Nadu Government Formation: 'मला हेडकाऊंटशी देणंघेणं नाही, फक्त बहुमत हवं, सोमवारपर्यंत कोणी आलं नाही तर....'; तामिळनाडूच्या राज्यपालांच्या भूमिकेमुळे विजय यांच्या टीव्हीकेच्या अडचणीत वाढ
मला हेडकाऊंटशी देणंघेणं नाही, फक्त बहुमत हवं, सोमवारपर्यंत कोणी आलं नाही तर.... तामिळनाडूच्या राज्यपालांच्या भूमिकेमुळे विजय यांच्या टीव्हीकेच्या अडचणीत वाढ
West Bengal CM Candidates: बंगालचे नवे मुख्यमंत्री कोण? ममता दीदींचा पराभर करणाऱ्या सुवेंदू अधिकारीसह 'या' नावांची चर्चा, भाजपच्या विधिमंडळ बैठकीत होणार अंतिम नावावर शिक्कामोर्तब
बंगालचे नवे मुख्यमंत्री कोण होणार? ममता दीदींचा पराभर करणाऱ्या सुवेंदू अधिकारीसह 'या' नावांची चर्चा, भाजपच्या विधिमंडळ बैठकीत होणार अंतिम नावावर शिक्कामोर्तब
Tamil Nadu Government Formation: तामिळनाडूत अशक्यप्राय राजकीय समीकरणं जुळणार? विजय थलपतींच्या तोंडचा घास काढला जाणार, 'या' पक्षाचा मुख्यमंत्री होणार?
तामिळनाडूत अशक्यप्राय राजकीय समीकरणं जुळणार? विजय थलपतींच्या तोंडचा घास काढला जाणार, 'या' पक्षाचा मुख्यमंत्री होणार?

व्हिडीओ

Nida Khan Arrested : निदा खान कुठे लपून बसलेली? पोलिसांनी कसा सापळा रचला? पाहा ग्राऊंड रिपोर्ट
Nashik TCS Case : छत्रपती संभाजीनगरमधून निदा खानला अटक, रात्री उशिरापर्यंत कारवाई
Mumbai Watermelon Case : उंदीर मारण्याच्या औषधामुळे चौघांचा मृत्यू, धक्कादायक माहिती समोर
Tamil Nadu Politics : जुळत नाही आकडा, तामिळनाडूचा तिढा Special Report
Mumbai Fish Market : मासळी बाजारातला राजकीय गोंगाट, भलतीच अफवा! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tamil Nadu Government Formation: राज्यपालांच्या भूमिकेतून तामिळनाडू सत्तास्थापनेची दुसरी बाजू
Tamil Nadu Government Formation: राज्यपालांच्या भूमिकेतून तामिळनाडू सत्तास्थापनेची दुसरी बाजू
SSC Result 2026 Exam Maharashtra: दहावीचा निकाल झटपट पाहण्यासाठी कोणत्या वेबसाईटचा वापर कराल? SMS वर रिझल्ट कसा मिळवाल?
दहावीचा निकाल झटपट पाहण्यासाठी कोणत्या वेबसाईटचा वापर कराल? SMS वर रिझल्ट कसा मिळवाल?
Raja Shivaji Film Phool Parijat Song Released: 'राजा शिवाजी' सिनेमातलं 'फूल पारिजात' गाणं रिलीज; अजय-अतुल यांच्या सुरांतून महाराणी सईबाईंच्या प्रेमभावनेची हळवी झलक!
'राजा शिवाजी' सिनेमातलं 'फूल पारिजात' गाणं रिलीज; अजय-अतुल यांच्या सुरांतून महाराणी सईबाईंच्या प्रेमभावनेची हळवी झलक!
Vijay Thalapathy Tamil Nadu Government Formation: मला हेडकाऊंटशी देणंघेणं नाही, फक्त बहुमत हवं, सोमवारपर्यंत कोणी आलं नाही तर.... तामिळनाडूच्या राज्यपालांच्या भूमिकेमुळे विजय यांच्या टीव्हीकेच्या अडचणीत वाढ
मला हेडकाऊंटशी देणंघेणं नाही, फक्त बहुमत हवं, सोमवारपर्यंत कोणी आलं नाही तर.... तामिळनाडूच्या राज्यपालांच्या भूमिकेमुळे विजय यांच्या टीव्हीकेच्या अडचणीत वाढ
Vijay Thalapathy Tamil Nadu Government Formation: राज्यपाल 'त्या' अटीवर अडून बसले, थलपती विजय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, टीव्हीकेचे 108 आमदार राजीनामा देणार?
राज्यपाल 'त्या' अटीवर अडून बसले, थलपती विजय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, टीव्हीकेचे 108 आमदार राजीनामा देणार?
Mumbai Crime Ganja Farming Bhandup: भांडूपच्या डोंगरात गर्दुल्ल्यांनी गुपचूप सोन्याचा भाव देणारं पीक काढलं, हिरवीगार शेती पाहून पोलीस चक्रावले
भांडूपच्या डोंगरात गर्दुल्ल्यांनी गुपचूप सोन्याचा भाव देणारं पीक काढलं, हिरवीगार शेती पाहून पोलीस चक्रावले
Solapur Crime : मनोहर भोसलेनंतर माढ्यात आणखी एक भोंदू बाबाचा भांडाफोड; फसवणूक करणाऱ्या वीरकर महाराजला साखर झोपेतच आश्रमातून पोलिसांनी उचललं, गुन्हा दाखल
मनोहर भोसलेनंतर माढ्यात आणखी एक भोंदू बाबाचा भांडाफोड; फसवणूक करणाऱ्या वीरकर महाराजला साखर झोपेतच आश्रमातून पोलिसांनी उचललं, गुन्हा दाखल
घराजवळील स्कॉर्पिओ चोरताना नगरसेवक धावले; चोरट्यांनी चक्क अंगावर घातली कार, सीसीटीव्हीत थरार
घराजवळील स्कॉर्पिओ चोरताना नगरसेवक धावले; चोरट्यांनी चक्क अंगावर घातली कार, सीसीटीव्हीत थरार
Embed widget