एक्स्प्लोर

झाकीर नाईकच्या संस्थेवर पाच वर्षांची बंदी

नवी दिल्ली : वादग्रस्त मुस्लीम धर्मप्रसारक झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन या संस्थेवर पाच वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधात्मक कायद्यांतर्गत केंद्रीय कॅबिनेटने ही कारवाई केली आहे. झाकीर नाईकवर दाखल असलेल्या 2005 आणि 2012 च्या गुन्ह्यांना आधारभूत मानून कायदा मंत्रालयाने केंद्र सरकारला या संस्थेवर बंदी घालण्याची शिफारस केली होती. या अगोदरच सरकारने या संस्थेच्या आर्थिक नाड्या आवळण्यास सुरुवात केली होती. इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवरील आरोप गृह मंत्रालयानेही या संस्थेला बेकायदेशीर घोषित करुन त्यावर बंदी घालण्याची मागणी केली होती. 1991 पासून झाकीर नाईकची इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन ही संस्था कार्यरत आहे. या संस्थेवर धर्मांतर करण्यास प्रवृत्त करणे आणि आयसिसमध्ये जाण्यासाठी प्रवृत्त करणे, असा आरोप आहे. यापूर्वी सरकारने संसदेत या संस्थेविषयी स्पष्टीकरण देताना 55 दहशतवादी झाकीरच्या भाषणांनी प्रेरित झाले असल्याचं सांगितलं होतं. कोण आहे झाकीर नाईक? बांगलादेशातील दहशतवादी हल्ल्यानंतर झाकीर नाईकचं नाव चर्चेत आलं. व्यवसायाने डॉक्टर असलेल्या झाकीरचे लक्ष धर्मप्रचारात जास्त असल्याने त्याने इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनची स्थापना केली. त्याने जगभरात 2000 हून जास्त व्याख्यानं दिली आहेत. यात 2012 मध्ये बिहारमधील किशनगंजच्या सभेवेळी 10 लाखांपेक्षा जास्त लोक त्याच्या भाषणाला हजर होते, असा दावाही त्याने केला आहे. संबंधित बातम्या :

झाकीर नाईकवर गुन्हा दाखल करा: सॉलिसिटर जनरल

झाकीर नाईकच्या संस्थेकडून राजीव गांधी ट्रस्टला 50 लाखांची देणगी!

अटकेच्या भीतीने डॉ. झाकीर नाईकची भारत वापसी रद्द?

पीस टीव्हीवर बंदी, तर सुदर्शन टीव्हीवर का नाही: दिग्विजय सिंग

50,000 रुपयात धर्मांतर, झाकीर नाईकच्या संस्थेवर आरोप

झाकीर नाईकची धर्मांतरणाची फॅक्टरी, रावल कुटुंबाचा आरोप

झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर बंदीची शक्यता

 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Attacker Update : सैफ अली खानवर हल्ल्या केल्यानंतर आरोपीने खाल्ली भुर्जी, GPay Payment नंबरवर आरोपीचा शोधHasan Mushrif On Ladki Bahin : लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार का? मुश्रीफ काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 19 January 2024Saif Ali Khan Attacker Update : सैफवरील हल्लेखोर वरळीच्या सिल्कवर्क्स कॅफेमध्ये होता कामाला, इतर कर्मचाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Embed widget