एक्स्प्लोर
मध्य प्रदेशात बस नदीत कोसळून 10 प्रवाशांचा मृत्यू
भोपाळ : मध्यप्रदेशच्या विदिशामध्ये बस नदीत कोसळल्यामुळे 10 जणांचा मृत्यू झाला आहे. अपघाताच्या वेळी बसमध्ये 30 ते 40 जण प्रवास करत असल्याची माहिती आहे.
नदीवरील पुलाचा कठडा तोडून बस नदीत कोसळली. बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अपघातातील जखमींना शमशाबाद रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
अपघातातील जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकारने उचलण्याचा निर्णय घेतला आहे. तर मृतांच्या नातेवाईकांना तात्काळ मदतीची घोषणा केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement