एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Kerala Bomb Attack : केरळमधील सीपीआय(एम) मुख्यालयावर बॉम्ब हल्ला, सीसीटीव्ही फुटेजमध्ये घटना कैद

Kerala Bomb Attack : बॉम्बहल्ला झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे,

Kerala Bomb Attack : केरळमधील (Kerala) तिरुअनंतपुरम (Thiruvananthapuram) येथील CPI(M) मुख्यालयावर बॉम्ब फेकून दुचाकीस्वाराने पळ काढला. सीपीआय (M) मुख्यालयावर बॉम्बहल्ला झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे, तर गुरुवारी रात्री उशिरा कार्यालयात बॉम्ब फेकल्यानंतर सीपीआय कार्यकर्ते पक्षाच्या मुख्यालयाबाहेर जमले होते.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये घटना कैद
सीपीआय(एम) मुख्यालयावर झालेल्या बॉम्ब हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये, गुरुवारी रात्री एक व्यक्ती सीपीआय पक्षाच्या मुख्यालयासमोर आपली दुचाकी मागे वळवताना दिसत आहे, तो माणूस हातात बॉम्ब घेऊन पक्षाच्या मुख्यालयाच्या इमारतीवर बॉम्ब फेकतो आणि पळून जातो.

 

 

यूडीएफला भडकावण्याचा प्रयत्न
सीपीआय(एम) चे राज्य सचिव कोडियेरी बालकृष्णन यांनी बॉम्ब हल्ल्यावर म्हटले आहे की, एकेजी केंद्रावर हल्ला करून कोणीतरी यूडीएफला भडकावण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या हे प्रकरण हायप्रोफाईल असल्याने घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

पोलिसांचा तपास सुरू 

सीपीआय कार्यालयात रात्री उशिरा झालेल्या बॉम्बस्फोटाबाबत पोलीस आयुक्त जी स्पर्जन कुमार म्हणाले की, पोलिसांनी त्याचा तपास सुरू केला आहे. त्याचबरोबर सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी बॉम्बने हल्ला करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवण्याबरोबरच वाहनाची तपासणी सुरू केली आहे.

केरळमध्ये अशांतता पसरवण्याचा सुनियोजित कट
केरळचे अर्थमंत्री केएन बालगोपाल यांनी सीपीआय(एम) मुख्यालयावर झालेल्या बॉम्ब हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली असून, केरळमध्ये अशांतता पसरवण्याचा हा सुनियोजित प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. या हल्ल्यात सहभागी असलेल्या हल्लेखोरांवर पोलिस गुन्हा दाखल करतील, अशी आशा आहे. आम्ही केरळच्या जनतेला शांतता ठेवण्याची विनंती करतो.

काँग्रेसवर आरोप

सीपीआय(एम) केरळ राज्य समितीचे सदस्य आणि डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष ए. सीपीआय(एम)च्या मुख्यालयावर काँग्रेसवाल्यांनी हल्ला केला आहे, असा आरोप रहीम यांनी काँग्रेसवर केला आहे. मी या हल्ल्याचा निषेध करतो आणि माझ्या कार्यकर्त्यांना या विरोधात शांततेने आंदोलन करण्याचे आवाहन करतो.

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Naresh Arora on Ajit Pawar win :अजितदादा एकदम साधा माणूस, कुठे सौम्य, कुठं कडक असावं ते त्यांना कळलंDhananjay Mahadik on Satej Patil | पुतण्याला निवडून आणता आलं नाही आणि मुख्यमंत्री बनायले निघालेNarayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीकाAmruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Koregaon Assembly Elections 2024 : महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Maharashtra Vidhan Sabha Election results 2024: ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Embed widget