एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

..तर शिवसेनेचे संजय राऊत राज्यसभेचे उपसभापती?

हे पद कोणत्याही परिस्थितीत विरोधकांना देण्यासाठी भाजप तयार नाही.

नवी दिल्ली : दुरावलेले मित्रपक्ष सांभाळण्यासाठी भाजपने हालचाली सुरु केल्या आहेत. संसदेचं वरिष्ठ सभागृह अर्थात राज्यसभेचं उपसभापतीपद शिवसेनेला देण्याबाबत चर्चा सुरु आहे. भाजपने शिवसेनेला तशी ऑफर दिल्याचं म्हटलं जात आहे. कुरियन यांचा कार्यकाळ संपला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रोफेसर पी जे कुरियन यांचा राज्यसभेच्या उपसभापतीपदाचा कार्यकाळ संपल्याने लवकरच नव्या उपसभापतींची निवड होणार आहे. हे पद कोणत्याही परिस्थितीत विरोधकांना देण्यासाठी भाजप तयार नाही. हे पद मित्रपक्षांपैकीच कोणालातरी मिळावं, यासाठी भाजपचा प्रयत्न आहे. अंतिम निर्णय उद्धव ठाकरेंचा! त्यामुळे भाजपने उपसभापतीपसाठी शिवसेनेला ऑफर दिली आहे. शिवाय या पदाबाबत भाजपची शिवसेनेसोबत चर्चा झाल्याचीही खात्रीलायक माहिती एबीपी माझाला मिळाली आहे. आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच याबाबत अंतिम निर्णय घेतील. सीनियर संजय राऊतांना उपसभापतीपद? राज्यसभेत सध्या शिवसेनेचे तीन खासदार आहेत. संजय राऊत, अनिल देसाई आणि राजकुमार धूत हे खासदार राज्यसभेत शिवसेनेचं प्रतिनिधित्त्व करतात. त्यांच्यामध्ये संजय राऊस सीनियर असल्याने त्यांना उपसभापतीपद देण्यात येईल, अशी जोरदार चर्चा आहे. त्यामुळे शिवसेना हे पद स्वीकारणार का याची उत्सुकता आहे. राज्यसभेचं गणित राज्यसभेत एकूण 250 खासदार असतात. पण सध्या राज्यसभेत 245 सदर्य आहेत. त्यापैकी 12 खासदार राष्ट्रपती नियुक्ती असतात. तर इतर सदस्यांची नेमणूक निवडणुकीने होते. राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ सहा वर्षांचा असतो. त्यामधील एक तृतीयांश सदस्य दर दोन वर्षांनी सेवानिवृत्त होतात.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Uddhav Thackeray : ठाकरे एकत्र आले तर मुंबईकर त्यांना मत देईल?Rajkiya Shole: भाजपचा शिंदेंसाठी निरोप, आठवलेंची दवंडी!Eknath Shinde Devendra Fadnavis: शिंदेंना चिंता,फडणवीसांचा विरोध; नेत्यांची बॉडी लँग्वेज काय सांगते?Rajkiiya Shole : देवेंद्र फडवीसचं मुख्यमंत्री, भाजपचा एकनाथ शिंदेंना निरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Rishabh Pant : लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, सरकारला करापोटी कोट्यवधी रुपये द्यावे लागणार,रिषभच्या खात्यात किती कोटी राहणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, कोट्यवधी रुपये करापोटी द्यावे लागणार, हातात किती येणार?
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
Embed widget