एक्स्प्लोर

भाजपचे एन.बिरेन सिंह मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान

इम्फाळ : मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदी भाजपचे एन. बिरेन सिंह विराजमान झाले आहेत. राज्यपाल नजमा हेप्तुल्ला यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 21 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले असले, तरी सरकार बनवण्यात यश मिळवलं आहे. मणिपूरमध्ये गेल्या 15 वर्षांपासून इबोबी सिंह यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सरकार सत्तारुढ होतं. पण या शपथविधी सोहळ्यानंतर भाजपने काँग्रेसच्या या गडाला सुरुंग लावला आहे. भाजपने मणिपूरमध्ये पहिल्यांदाच सत्ता स्थापन केली आहे. मणिपूर विधानसभेत एकूण 60 जागा असून, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 28 जागांवर विजय मिळवून नंबर एकचा पक्ष ठरला. तर भाजपने एकूण 21 जागांवरच विजय मिळवला होता. भाजपकडे बहुमतचा आकडा ही नसताना, पक्षा नेत्यांनी आपल्याला एकूण 32 आमदारांचे समर्थन असल्याचा दावा केला आहे. भाजपच्या 21 आमदारांसह नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी)चे चार, नागा पीपल्स फ्रंटचे चार, एलजेपीचा एक आणि इतर दोन आमदरांचे मिळून 32 आमदारांचे समर्थन असल्याचा पक्षाचा दावा आहे. त्यामुळे गोव्यानंतर मणिपूर हे असे राज्य ठरले आहे, जिथे बहुमत नसतानाही भाजपने मणिपूरमध्ये सरकार स्थापन केलं आहे. बिरेन सिंह यांचा अल्प परिचय बिरेन सिंह यांनी 2002 साली राजकारणात प्रवेश केल्यानंतर काही काळातच ते काँग्रेसवासी झाले. काँग्रेसने 2003 मध्ये त्यांच्याकडे दक्षता राज्यमंत्री म्हणून जबाबदारी दिली. यानंतर 2007 मध्ये त्यांच्याकडे जलसंपदा मंत्रालयासह, पूर नियंत्रण आणि युवक कल्याण आणि क्रीडा खात्याचाही भार दिला. मात्र, ऑक्टोंबर 2016 मध्ये त्यांनी मुख्यमंत्री इबोबी सिंह यांच्याविरोधात बंड करुन आपल्या विधासभा सदस्यासह राज्य प्रदेश काँग्रेस कमिटी सदस्यत्वाचा राजीनामा दिला,  यानंतर 17 ऑक्टोबर 2016 मध्ये त्यांनी भाजपत प्रवेश केला. संबंधित बातम्या

गोव्यानंतर मणिपूरही काँग्रेसच्या हातातून निसटलं?

गोव्यात भाजपचा सरकार स्थापनेचा दावा, काँग्रेस सुप्रीम कोर्टात

भाजपचा मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर

मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, भाजपचा सरकार स्थापनेचा दावा

पर्रिकरांचा राजीनामा, अरुण जेटली पुन्हा संरक्षण मंत्री!

पाच राज्यातील 2012 च्या निवडणुकांचं चित्र

Assembly Election Result 2017 : पाच राज्यांचे अंतिम निकाल

देशातील 12 राज्य भाजपमय, काँग्रेसचं अस्तित्व नगण्य

UP Assembly Election Result 2017: उत्तर प्रदेशचा निकाल

Punjab Assembly Election Result 2017: पंजाबचा निकाल

GOA Assembly Election Result 2017: गोवा निवडणूक निकाल

Uttarakhand Assembly Election Result 2017 : उत्तराखंडचा निकाल

Manipur Assembly Election Result 2017: मणिपूर विधानसभा अंतिम निकाल

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

SBI : आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले, कोणाला फायदा होणार? 
आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
ट्रम्प यांनी टॅरिफ लादलं, भारतानं जुमानलं नाही, रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली, नोव्हेंबरमध्ये विक्रमी तेल खरेदी
ट्रम्प टॅरिफला न जुमानता भारताची रशियाकडून विक्रमी तेल खरेदी, नोव्हेंबरची आकडेवारी समोर
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद

व्हिडीओ

Savarkar Statue Andaman : सावरकरांना वंदन, पुतळ्याचं अनावरण Special Report
Maratha Reservation Hyderabad gazette : हैदराबाद गॅझेटचा खरंच फायदा झाला का? Special Report
CBSE Syllabus : CBSE भोंगळ कारभारावर शिवप्रेमींचा संताप Special Report
Nashik Tapovan Kumbhmela :  तपोवनचा वाद, संतापला हरित लवाद Special Report
Shiv Sena-BJP Alliance : महानगर पालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना यांच्यात युती Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SBI : आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले, कोणाला फायदा होणार? 
आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
ट्रम्प यांनी टॅरिफ लादलं, भारतानं जुमानलं नाही, रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली, नोव्हेंबरमध्ये विक्रमी तेल खरेदी
ट्रम्प टॅरिफला न जुमानता भारताची रशियाकडून विक्रमी तेल खरेदी, नोव्हेंबरची आकडेवारी समोर
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
Embed widget