एक्स्प्लोर

Covaxin | भारत बायोटेकची लस 81 टक्के प्रभावी, तिसऱ्या फेजच्या अहवालातून स्पष्ट

भारत बायोटेकच्या (Bharat Biotech) कोवॅक्सिन (Covaxin) या कोरोना लसीच्या तिसऱ्या फेजचा अहवाल कंपनीने जाहीर केला असून ही लस 81 टक्के प्रभावी असल्याचा दावा केला आहे.

हैदराबाद: भारत बायोटेकची कोरोनाची लस कोव्हॅक्सिन ही 81 टक्के प्रभावी असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. भारत बायोटेकने आपल्या कोरोनाच्या लसीच्या तिसऱ्या फेजचा अहवाल उघड केला आहे.

कोरोनावर ही लस आता 81 टक्के प्रभावी असल्याचं स्पष्ट झालं आहे असा दावा भारत बायोटेकने केला आहे. कोरोना लसीच्या तिसऱ्या फेजच्या अभ्यासासाठी एकूण 25,800 लोकांवर या लसीचा प्रयोग करण्यात आला आहे. त्यावेळी ही लस घेतलेल्या लोकांमध्ये कोणताही दुष्परिणाम दिसून आला नसल्याचंही कंपनीच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे.

अॅस्ट्राझेनेका-ऑक्सफोर्डची लस ही 62 टक्के, फायझर-बायोएनटेकची लस 95 टक्के आणि मॉडर्नाची लस ही 94 टक्के प्रभावी असल्याचं सांगण्यात येतंय. जॉन्सन अॅन्ड जॉन्सन या कंपनीने त्यांची लस ही 66 टक्के प्रभावी असल्याचं सांगितलं होतं.

कोव्हॅक्सिन ही लस भारत बायोटेक, आयसीएमआर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी यांच्यावतीने संयुक्तपणे विकसित केली जात आहे. याच्या आपत्कालीन वापरासाठी या आधीच परवानगी मिळाली आहे.

Coronavirus: महाराष्ट्रात एकाच दिवशी नऊ हजार कोरोना रुग्ण, चार महिन्यानंतर सर्वाधिक संख्या

भारत बायोटेकच्या Covaxin या कोरोना लसीच्या पहिल्या फेजचा पुनरावलोकन डेटा 'द लॅन्सेट' या सायन्स नियतकालिकेत प्रसिध्द करण्यात आला होता. अशा प्रकारचा डेटा प्रकाशित करणारी भारत बायोटेक ही भारतातील पहिलीच कोरोना लस निर्मिती करणारी कंपनी आहे. ICMR नेही या गोष्टीला पुष्टी दिली आहे.

भारत बायोटेकच्या पहिल्या फेजमध्ये 375 लोकांवर या लसीचा वापर करण्यात आला होता. त्यासंबंधीचा डेटा लॅन्सेटकडे जमा करण्यात आला होता. आता तो पहिल्या फेजचा डेटा लॅन्सेट या नियतकालिकेत प्रसिध्द करण्यात आला आहे. त्यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की Covaxin लसीमुळे मानवी शरीरातील अॅन्टीबॉडी या क्रियाशील होतात, तसेच शरीरामधील T-cell याही क्रियाशील होतात. अॅन्टीबॉडी हे एक प्रकारचे प्रोटिन्स असतात जे मानवी शरीरातील व्हायरसविरोधात तयार होतात आणि त्या विरोधात लढतात. T-cell या कोणत्याही रोगाविरोधात लढण्यासाठी आवश्यक असणाऱ्या रोगप्रतिकारक शक्तीची निर्मिती करण्यासाठी अत्यावश्यक असतात.

CM Uddhav Thackeray | माझी थट्टा करा, जनतेच्या जीवाशी खेळ करु नका; 'मी जबाबदार' मोहिमेवरुन भाजपच्या टीकेला मुख्यमंत्र्यांचं उत्तर

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 फुटीर खासदारांसंबंधी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Maharashtra Live News Updates: ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 फुटीर खासदारांसंबंधी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
NCP Sharad Pawar MP Meets Narendra Modi Delhi: देशाच्या राजकारणातील हायव्होल्टेज मिटिंग; सुळे, कोल्हे, लंकेंसह शरद पवारांचे सर्व 8 खासदार नरेंद्र मोदींची भेट घेणार; दिल्लीत काय घडतंय?
देशाच्या राजकारणातील हायव्होल्टेज मिटिंग; सुळे, कोल्हे, लंकेंसह शरद पवारांचे सर्व 8 खासदार नरेंद्र मोदींची भेट घेणार; दिल्लीत काय घडतंय?

व्हिडीओ

Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
Kalyan Stray Dog: चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
IND vs SL Sarfaraz Khan : टीम इंडियात परतताच सरफराजने काय केलं? दोन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, चाहतेही भावूक
टीम इंडियात परतताच सरफराजने काय केलं? दोन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, चाहतेही भावूक
BMC iPads News: मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 
मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 
IND vs SL : शेवटच्या षटकात 3 चेंडू, 3 षटकार अन् भारताचा थरारक विजय; सिराजच्या बॅटमध्ये असं काय होतं? श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली, गंभीरलाही विश्वास बसेना, पाहा Video
शेवटच्या षटकात 3 चेंडू, 3 षटकार अन् भारताचा थरारक विजय; सिराजच्या बॅटमध्ये असं काय होतं? श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली, गंभीरलाही विश्वास बसेना, पाहा Video
Embed widget