एक्स्प्लोर

Bhagwant Mann Wedding : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर; खाजगी सोहळ्यात बांधणार लग्नगाठ

Bhagwant Mann Marriage : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान गुरुवारी विवाहबद्ध होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे लग्न चंदीगडमध्ये होणार आहे.

Bhagwant Mann Marriage : पंजाबचे (Punjab) मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) गुरुवारी विवाहबद्ध होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे लग्न चंदीगडमध्ये होणार आहे. मुख्यमंत्री भगवंत मान डॉ. गुरप्रीत कौर यांच्यासोबत आपली लग्नगाठ बांधणार आहेत. हा विवाहसोहळा खाजगी असून काही मोजकीच लोक उपस्थित राहणार आहेत. या विवाहसोहळ्याला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, भगवंत मान यांचा हा दुसरा विवाह असणार आहे. 

भगवंत मान यांचा 6 वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता.  2015 साल हे भगवंत मान यांच्या आयुष्यात कौटुंबीक कलह वाढवणारं ठरलं. पत्नी इंद्रप्रीत कौर यांनी भगवंत मान यांच्यापासून फारकत घेतली. कोर्टानं निर्णय दिलाय, मला दोन परिवारांमधून एका परिवाराची निवड करायची होती, मी पंजाबलं निवडलं, अशी प्रतिक्रिया घटस्फोटानंतर बोलताना भगवंत मान यांनी दिली होती. त्यांच्या पहिल्या पत्नी इंद्रजीत कौर आणि मुलं अमेरिकेत राहतात. 2016 मध्ये दोघांमध्ये घटस्फोट झाल्यानंतर इंद्रजित कौर मुलांसह अमेरिकेत गेल्या आणि तिथेच राहू लागल्या. यापूर्वी मार्चमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर आम आदमी पक्षाचं सरकार स्थापन झालं, तेव्हा भगवंत मान यांच्या शपथविधी सोहळ्याला दोन्ही मुलं उपस्थित होती. 

आई आणि बहिणीच्या आग्रहामुळं पुन्हा विवाह 

मिळालेल्या माहितीनुसार, भगवंत मान यांच्या मातोश्री हरपाल यांची इच्छा होती की, मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पुन्हा त्यांचा संसार थाटावा. आई आणि बहीण यांच्या आग्रहाखातर भगवंत मान लग्नासाठी तयार झाले. भगवंत मान यांच्या मातोश्री आणि बहिण मनप्रीत कौर यांनी स्वतः मुलीची निवड केली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री होण्यापूर्वी भगवंत मान हे राज्यातील संगरूर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. 2014 आणि 2019 मध्ये ते सलग दोन वेळा खासदार झाले. 

यावर्षी मार्चमध्ये पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षानं त्यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून घोषित करत निवडणूक लढवली होती. राज्यात प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर भगवंत मान राज्याचे मुख्यमंत्री झाले. 48 वर्षीय भगवंत मान हे पंजाबचे 17 वे मुख्यमंत्री आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Sanjay Raut: देशाच्या राजकारणात ‘थ्री इडियट्स’, एक महाराष्ट्रात अन् दोन केंद्रात; संजय राऊतांची घणाघाती टीका
देशाच्या राजकारणात ‘थ्री इडियट्स’, एक महाराष्ट्रात अन् दोन केंद्रात; संजय राऊतांची घणाघाती टीका
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
CAG Report: रेल्वे कारभारावर CAGचा गंभीर ठपका! 19, 458 कोटींचा अनधिकृत खर्च, 20 हजारांहून अधिक सुरक्षा कामे रखडली; तर 89 % स्थानकांवर मूलभूत सुविधांचा अभाव
रेल्वे कारभारावर CAGचा गंभीर ठपका! 19, 458 कोटींचा अनधिकृत खर्च, 20 हजारांहून अधिक सुरक्षा कामे रखडली; तर 89 % स्थानकांवर मूलभूत सुविधांचा अभाव

व्हिडीओ

Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Embed widget