एक्स्प्लोर

... तर लाखो डोकी धडावेगळी झाली असती : रामदेव बाबा

नवी दिल्ली : 'भारत माता की जय' या घोषणेवरुन सुरु झालेला वाद अजूनही सुरुच आहे. योगगुरु रामदेव बाबांनीही आता यात उडी घेतली आहे. 'काही लोक म्हणतात की डोकं उडवलं तरी भारत माता की जय म्हणणार नाही, मात्र त्यांना माहिती नाही, कायद्याचे हात बांधलेले नसते, तर लाखो शीर आतापर्यंत धडावेगळी झाली असती' असं वक्तव्य रामदेवबाबांनी केलं आहे.   'जो धर्म भारत माता की जय बोलणं योग्य मानत नाही, तो धर्म देशास हितावह नाही' असं मत रामदेव बाबांनी हरियाणाच्या रोहतकमधील सभेमध्ये व्यक्त केलं. विशेष म्हणजे सामाजिक एकता प्रस्थापित करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं. देशभक्तीचं उदाहरण देत ओवेसींवर निशाणा साधताना ते स्वतःच वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.

..तर भारत माता की जय' म्हणावंच लागेल: मुख्यमंत्री

गळ्यावर सुरी ठेवून ‘भारत माता की जय’ म्हणायला सांगितलं, तरी म्हणणार नाही असं उद्दाम वक्तव्य एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केलं होतं. सरसंघचालक मोहन भागवत यांना लातूरमधील जाहीर सभेत ओवेसींनी उत्तर दिलं. ‘मै भारत माता की जय नही बोलूँगा, कभी नही बोलूँगा, क्या कर लिजीएगा भागवत’ असं खुलं आवाहन ओवेसींनी भागवतांना दिलं. ‘गळ्यावर सुरी ठेवून कोणी जबरदस्ती भारत माता की जय म्हणायला सांगितलं, तरी म्हणणार नाही,’ असंही ओवेसी म्हणाले.

सौदी अरेबियात 'भारत माता की जय' घोषणेने मोदींचं स्वागत

  ओवेसींच्या वक्तव्यानंतर देशभरातून पडसाद उमटले होते. अनेक स्तरांतून ओवेसींवर टीका झाली, तरीही एमआयएम आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं चित्र आहे.    

संबंधित बातम्या :

'गळ्यावर सुरी ठेवली तरी भारत माता की जय म्हणणार नाही'

मानेवर सुरा ठेवला, तरी म्हणेन 'भारत माता की जय'

‘भारत माता की जय’वरुन जावेद अख्तरांचे ओवेसींना खडे बोल!

'ओवेसीची जीभ कापणाऱ्याला १ कोटीचं बक्षीस', भाजप नेत्याचं वादग्रस्त आवाहन

ओवेसीची गर्दन कायद्यानं उडवा, ‘सामना’मधून टीकास्त्र

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! देशभरातील बँक कर्मचाऱ्यांचा संप मागे, रात्री उशीरा कर्मचारी संघटनांची बैठक, नेमका काय झाला निर्णय? 
मोठी बातमी! देशभरातील बँक कर्मचाऱ्यांचा संप मागे, रात्री उशीरा कर्मचारी संघटनांची बैठक, नेमका काय झाला निर्णय? 
Death Certificate New Rules : मृत्यू दाखल्याबाबत मोठा बदल! 1 ऑक्टोबरपासून बदलणार 'हे' कडक नियम; उशिरा नोंदणी करणाऱ्यांना अडचणी
मृत्यू दाखल्याबाबत मोठा बदल! 1 ऑक्टोबरपासून बदलणार 'हे' कडक नियम; उशिरा नोंदणी करणाऱ्यांना अडचणी
बँकांचे व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! उद्यापासून संपाला सुरुवात, UPI आणि ATM सेवा सुरु राहणार का?  
बँकांचे व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! उद्यापासून संपाला सुरुवात, UPI आणि ATM सेवा सुरु राहणार का?  
लवकरच 100 टक्के इथेनॉलवर चालणारी कार येणार, फक्त 25 रुपये लीटरमध्ये प्रवास होणार
लवकरच 100 टक्के इथेनॉलवर चालणारी कार येणार, फक्त 25 रुपये लीटरमध्ये प्रवास होणार

व्हिडीओ

Mobile Recharge New Rules : आता 30 दिवस चालणार मोबाईल रिचार्ज
Mumbai Gas Leakage : गॅसगळती जीवावर, सुरक्षा वाऱ्यावर, रडारवर महापालिकेचे अधिकारी | Special Report ABP Majha
Urban Naxal News : शहरी नक्षलवादाची कहाणी, शरणागत नक्षलीची जुबानी | Special Report ABP Majha
Maharashtra Dushkal GR : राज्यात 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर, सरकारच्या GR मध्ये काय?
Gadchiroli Flood : छत्तीसगडचा पाऊस, गडचिरोलीत हाहाकार Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! देशभरातील बँक कर्मचाऱ्यांचा संप मागे, रात्री उशीरा कर्मचारी संघटनांची बैठक, नेमका काय झाला निर्णय? 
मोठी बातमी! देशभरातील बँक कर्मचाऱ्यांचा संप मागे, रात्री उशीरा कर्मचारी संघटनांची बैठक, नेमका काय झाला निर्णय? 
Death Certificate New Rules : मृत्यू दाखल्याबाबत मोठा बदल! 1 ऑक्टोबरपासून बदलणार 'हे' कडक नियम; उशिरा नोंदणी करणाऱ्यांना अडचणी
मृत्यू दाखल्याबाबत मोठा बदल! 1 ऑक्टोबरपासून बदलणार 'हे' कडक नियम; उशिरा नोंदणी करणाऱ्यांना अडचणी
Satara Bus Accident : कास पठारावरुन परत येताना यवतेश्वर घाटात सोलापूरच्या बसचा ब्रेक फेल, चालकानं प्रसंगावधान राखल्यानं 32 प्रवाशांचा जीव बचावला
कास पठारावरुन परत येताना यवतेश्वर घाटात बसचा ब्रेक फेल, चालकाच्या दक्षतेमुळं 32 प्रवाशांचा जीव वाचला
Shubman Gill : चौकार मारत शतकाला गवसणी, कॅप्टन शुभमन गिलची दमदार खेळी, विराट कोहलीकडून खास अभिनंदन
चौकार मारत शतकाला गवसणी, कॅप्टन शुभमन गिलची दमदार खेळी, विराट कोहलीकडून खास अभिनंदन
Laxman Hake: मोठी बातमी! ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंसह 7 सहकाऱ्यांवर दौंडच्या यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; नेमकं कारण काय?
मोठी बातमी! ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंसह 7 सहकाऱ्यांवर दौंडच्या यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; नेमकं कारण काय?
Maharashtra Live blog updates: भाईंदरच्या खाडीकिनारी कृत्रिम तलावातील गणेशमूर्तींचे अवशेष थेट कांदळवनात सोडल्याचा आरोप
Maharashtra Live blog updates: भाईंदरच्या खाडीकिनारी कृत्रिम तलावातील गणेशमूर्तींचे अवशेष थेट कांदळवनात सोडल्याचा आरोप
Maharashtra Drought: पुढच्यावर्षीच्या पावसाला एल निनोचा धोका, राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, देवेंद्र फडणवीसांचे महत्त्वपूर्ण संकेत, जुलै 2027पर्यंत धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव
पुढच्यावर्षीच्या पावसाला एल निनोचा धोका, राज्य सरकार पिण्याच्या पाण्याबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, देवेंद्र फडणवीसांचे महत्त्वपूर्ण संकेत
Diwali Chhath Special Trains : छटपूजा, दिवाळीसाठी मुंबई-पुण्यातून यूपी-बिहारसह विविध ठिकाणी 418 विशेष रेल्वे गाड्या, गोरखपूरला 64 फेऱ्या, असे असेल नियोजन
छटपूजा, दिवाळीसाठी मुंबई-पुण्यातून यूपी-बिहारसह विविध ठिकाणी 418 विशेष रेल्वे गाड्या, गोरखपूरला 64 फेऱ्या, असे असेल नियोजन
Embed widget