एक्स्प्लोर

पाचवा आयुर्वेद दिवस, पंतप्रधान मोदी आज दोन आयुर्वेद संस्था देशाला समर्पित करणार!

2016 पासून धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर दरवर्षी 'आयुर्वेद दिवस' साजरा केला जातो. यंदा पाचवा आयुर्वेद दिवस आहे. त्यानिमित्ताने पंतप्रधान मोदी आज देशाला दोन आयुर्वेद संस्था समर्पित करणार आहेत.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पाचव्या आयुर्वेद दिवसाच्या निमित्ताने दोन आयुर्वेद संस्था देशाला समर्पित करणार आहेत. गुजरातच्या जामनगरमधील भारतीय आयुर्वेद शिक्षण आणि संशोधन (आयटीआरए) आणि राजस्थानमधील जयपूरची राष्ट्रीय आयुर्वेद संस्था आज देशाला समर्पित केल्या जातील. आयुष मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.

मंत्रालयाच्या मते, या दोन्ही संस्था देशातील आयुर्वेदाच्या प्रमुख आणि प्रतिष्ठित संस्था आहे. आयटीआरएला संसदेत कायद करुन महत्त्वाच्या राष्ट्रीय संस्थेचा दर्जा देण्यात आला आहे. तर जयपूरच्या आयएनएला यूजीसीद्वारे मानद विद्यापीठाचा (डीम्‍ड टू बी यूनिवर्सिटी) दर्जा मिळाला आहे.

आयुष मंत्रालय 2016 पासून दरवर्षी धनत्रयोदशीच्या निमित्ताने 'आयुर्वेद दिवस' साजरा करतं. यंदा आज म्हणजेच 13 नोव्हेंबर रोजी हा दिवस साजरा करण्यात येत आहे. यावर्षी कोविडच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर व्हर्चुअल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून हा दिवस साजरा केला जाणार आहे.

आयआरटीए, जामनगर संसदेतील कायद्याद्वारे दर्जा मिळालेलं जामनगरचं आयटीआरए जागतिक स्तरावरील आरोग्य देखभाल केंद्र म्हणून काम करणार आहे. यामध्ये 12 विभाग, तीन क्लिनिकल प्रयोगशाळा आणि तीन संशोधन प्रयोगशाळांचा समावेश आहे. पारंपरिक औषधांच्या क्षेत्रात ही संस्था अग्रगण्य आहे. सध्या इथे 33 संशोधन योजना सुरु आहेत. गुजरात आयुर्वेद विद्यापीठ परिसरातील चार आयु्र्वेद संस्था मिळून आयटीआरएची स्थापना करण्यात आली आहे. आयुष क्षेत्रातील ही पहिली संस्था आहे ज्याला राष्ट्रीय महत्त्वाचा दर्जा प्रदान केला आहे.

एनआयए, जयपूर संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेल्या राष्ट्रीय आयुर्वेद संस्था (एनआयए) ला मानद विद्यापीठाचा दर्जा प्राप्त आहे. या विद्यापीठाला 175 वर्षांचा वारसा आहे. मागील काही दशकांमध्ये आयुर्वेदाचं संरक्षण आणि ते पुढे नेण्यात या संस्थेचं मोलाचं योगदान आहे. सध्या एनआयएमध्ये 14 विविध विभाग आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
PM Modi Independence Day speech: भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
Independence Day 2026: स्वातंत्र्यावेळी भारताची लोकसंख्या किती होती? 2026 पर्यंत लोकसंख्येत किती वाढ? 
स्वातंत्र्यावेळी भारताची लोकसंख्या किती होती? देशाच्या लोकसंख्येत 2026 पर्यंत किती वाढ?

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलमध्ये भारताचा ऐतिहासिक 600वा कसोटी सामना; टॉसपासून प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : गॉलमध्ये भारताचा ऐतिहासिक 600वा कसोटी सामना; टॉसपासून प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
PM Modi Independence Day speech: भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
Horoscope Today 15 August 2026 : आज स्वातंत्र्यदिनी 5 राशींना मिळणार कर्माचं पुण्य फळ; मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा आजचे राशीभविष्य
आज स्वातंत्र्यदिनी 5 राशींना मिळणार कर्माचं पुण्य फळ; मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा आजचे राशीभविष्य
Box office collection: सनी देओलच्या ‘बटवारा 1947’ला पहिल्याच दिवशी झटका; ‘आवारापन 2’समोर बॉक्स ऑफिसवर हालत खराब! किती कमावले?
सनी देओलच्या ‘बटवारा 1947’ला पहिल्याच दिवशी झटका; ‘आवारापन 2’समोर बॉक्स ऑफिसवर हालत खराब! किती कमावले?
Embed widget