एक्स्प्लोर
देश आणि लष्करासोबत आम्ही एकजूट आहोत: ओवेसी
![देश आणि लष्करासोबत आम्ही एकजूट आहोत: ओवेसी Asaduddin Owaisi On Surgical Strike देश आणि लष्करासोबत आम्ही एकजूट आहोत: ओवेसी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/29231742/Asaduddin-Owaisi-31-520x395.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
हैदराबाद: भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या कारवाईनंतर पंतप्रधान मोदी आणि भारतीय लष्करावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. देशातील अनेक बड्या नेत्यांनी देखील मोदींनी उचलल्या या मोहिमेला पाठिंबा दर्शवला आहे.
एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसींनी यांनी देखील भारताच्या या सर्जिकल स्ट्राईकचं कौतुक केलं आहे. ओवेसी म्हणाले की, 'आम्ही आमच्या लष्कराच्या पाठीशी आहोत. एमआयएम पक्ष देश आणि सशस्त्र दलासोबत संपूर्ण एकजूटतेनं आहोत. आम्ही कोणत्याही दहशतवाद्याच्या विरोधात आहोत.'
भारत आणि पाकिस्तानमधील तणाव आणखी वाढेल का? यावर ओवेसी म्हणाले की, 'हा सरकारचा निर्णय आहे की, या प्रसंगी त्यांनी काय करायचं आहे. आम्हाला आशा आहे की, आमच्या देशासोबत यापुढे आणखी काही वाईट घडणार नाही.'
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शिक्षण
राजकारण
बातम्या
ठाणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)