एक्स्प्लोर

कोर्टात उत्तर देण्यास उशीर लागल्याने अरविंद केजरीवालांवर दंडात्मक कारवाई

अरुण जेटलींच्या मानहानी खटल्याप्रकरणी अरविंद केजरीवालांना हायकोर्टात उत्तर सादर करण्यास वेळ लागल्याने, दिल्ली हायकोर्टाने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : अरुण जेटलींच्या मानहानी खटल्याप्रकरणी अरविंद केजरीवालांना हायकोर्टात उत्तर सादर करण्यास वेळ लागल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. दिल्ली हायकोर्टाने केजरीवालांना पाच हजार रुपये दंड ठोठावला आहे. अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली क्रिकेट बोर्डात नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप करत, अरुण जेटलींवर बेच्छुट आरोप केले होते. यानंतर जेटलींनी केजरीवालांविरोधात दिल्ली हायकोर्टात 10 कोटींचा मानहानीचा दावा ठोकला होता. विशेष म्हणजे, या खटल्याच्या सुनावणीवेळी केजरीवालांचे वकील राम जेठमलानी यांनी आक्षेपार्ह शब्द वापरल्याने, जेटलींनी केजरीवालांविरोधात 10 कोटीचा आणखी एक दावा दाखल केला. या दुसऱ्या खटल्याच्या सुनावणीवेळी संयुक्त रजिस्टार पंकज गुप्ता यांनी केजरीवालांना पाच हजारांचा दंड ठोठावला आहे. केजरीवालांनी ही रक्कम युद्धात जखमी सैनिकांसाठी तयार करण्यात आलेल्या कल्याण कोषात जमा करण्याचे आदेश केजरीवालांना दिले आहेत. दरम्यान, संयुक्त रजिस्टार यांनी केजरीवालांना याआधी देखील 10 हजाराचा दंड ठोठावला होता. जेटलींचे वकील माणिक डोगरा यांनी केजरीवालांना 26 जुलैपर्यंत बाजू मांडण्याची सूचना न्यायालयाने केल्याचं निदर्शनास आणून दिलं होतं. पण केजरीवालांनी आपलं म्हणणं दोन आठवड्यानंतर कोर्टासमोर सादर केलं. त्यामुळे मुख्यमंत्री केजरीवाल सातत्याने विलंब लावत असल्याचा युक्तीवाद डोगरा यांनी केला. यावर केजरीवालांचे वकील हृषिकेश कुमार यांनी न्यायालयासमोर माफी मागितली. यावर न्यायालयाने माफी देऊन, केजरीवालांना पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला. आता याप्रकरणी 12 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

महिलांसाठी गुड न्यूज! आता तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठीही मिळणार 365 दिवसांची रजा, 'या' सरकारनं घेतला मोठा निर्णय 
महिलांसाठी गुड न्यूज! आता तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठीही मिळणार 365 दिवसांची रजा, 'या' सरकारनं घेतला मोठा निर्णय 
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Bangladesh : भारतावर जळणारा बांगलादेश अंधारात, मदतीसाठी भारताकडे याचना; परराष्ट्र मंत्रालय म्हणाले, आमच्या गरजा लक्षात घेऊन...
भारतावर जळणारा बांगलादेश अंधारात, मदतीसाठी भारताकडे याचना; परराष्ट्र मंत्रालय म्हणाले, आमच्या गरजा लक्षात घेऊन...
तुम्हाला UPSC तयारी करायचीय? मुख्य परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती लागतात गुण? गेल्या तीन वर्षातील कट ऑफ किती? 
तुम्हाला UPSC तयारी करायचीय? मुख्य परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती लागतात गुण? गेल्या तीन वर्षातील कट ऑफ किती? 

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Embed widget