एक्स्प्लोर

Coronavirus | मलेरियाच्या औषधाने होणार कोरोना व्हायरसवर उपचार, अमेरिकेची मंजुरी

मलेरियाच्या औषधाचा वापर करुन कोरोना व्हायरसवर उपचार करण्यास अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाने मंजुरी दिली आहे. हायड्रॉक्सीक्लोरोक्विनअसं या औषधाचं नाव आहे.

वॉशिग्टन : कोरोना व्हायरसने जगभर थैमान घातलेलं असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यावर औषध शोधल्याचा दावा केला आहे. मलेरियाच्या औषधाचा वापर करुन कोरोना व्हायरसवर उपचार करण्यास अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाने मंजुरी दिली आहे. कोरोना व्हायरसच्या जगभरातील वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

चीनच्या वुहान प्रांतातून सुरु झालेल्या या कोरोना व्हायरसने आता जगभरातील अनेक देशांमध्ये पाय पसरते आहेत. या कोरोना व्हायरसची साखळी तोडणे दिवसेंदिवस कठीण बनलं आहे. अशात यावर कोणताही इलाज किंवा औषध उपलब्ध नसल्याने सर्वांमध्ये भीतीचं वातावरण आहे. मात्र अमेरिकेने मलेरियाच्या औषधाला कोरोनावर उपचारासाठी मंजुरी देऊन भीती काहीशी कमी केली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की, कोरोना व्हायरसवर उपचारासाठी मलेरियाच्या औषधाला मंजुरी देण्यात आली आहे. हायड्रॉक्सीक्लोरोक्विन असं या औषधाचं नाव आहे. या औषधाने कोरोना व्हायवर नियंत्रण मिळवणे शक्य आहे, तसं परीक्षण करण्यात आलं असून परिणाम सकारात्मक आहे.

जगभरात दोन लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर जवळपास 9 हजारहून अधिक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. भारतात ही गेल्या काही दिवसात कोरोनाचा प्रसार वेगाने होताना दिसत आहे. तर आतापर्यंत 186 जणांना देशात कोरोनाची लागण झाली आहे, तर चार जणांचा मृत्यू झाला आहे.

राज्यातील जिल्हा आणि मनपा निहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील पिंपरी चिंचवड - 11 पुणे - 8 मुंबई - 9 नागपूर - 4 यवतमाळ - 3 नवी मुंबई - 3 कल्याण - 3 अहमदनगर - 2 रायगड -1 ठाणे- 1 उल्हासनगर - 1 औरंगाबाद - 1 रत्नागिरी- 1 PM Narendra Modi | Janata Curfew | देशात 22 मार्च रोजी 'जनता कर्फ्यू', पंतप्रधान मोदी यांची घोषणा

संबंधित बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  1 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखतCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Embed widget