एक्स्प्लोर

अलवर हत्या प्रकरण : जखमी युवकाला रुग्णालयात नेण्याऐवजी पोलिसांनी गायींना गोशाळेत सोडलं

राजस्थानच्या अलवरमध्ये जमावाकडून झालेल्या मारहाणील मृत्यू झालेल्या अकबरला रुग्णालयात दाखल करण्याऐवजी गायींना गोशाळेत नेलं, असा आरोप राजस्थान पोलिसांवर होत आहे.

नवी दिल्ली : राजस्थानच्या अलवरमध्ये गो तस्करीच्या सशंयावरुन अकबर नावाच्या व्यक्तीची कथित गोरक्षकांनी हत्या केली होती. या प्रकरणात आता धक्कादायक बाब समोर आली आहे. घटनेनंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी जखमी अकबरला रुग्णालयात दाखल करण्याऐवजी गायींना गोशाळेत नेण्याला प्राधान्य दिल्याचा आरोप होत आहे.

अकरबरला जखमी अवस्थेत उपचाराची गरज असताना पोलीस त्याला पोलीस ठाण्यात घेऊन गेले. तसेच रस्त्यात त्यांनी चहाही प्यायल्याचा आरोप होत आहे.

घटनेचं सीसीटीव्ही फुटेज मिळालं सीसीटीव्ही फुटेजमध्ये अलवरच्या रामगडच्या हॉस्पिटल आणि पोलीस स्टेशनमधील रस्ता दिसत आहे. या व्हिडीओत एका रिकाम्या गाडीच्या मागे पोलिसांची गाडी जाताना दिसत आहे. पोलीस गायींना गोशाळेत सोडून येतानाच हा व्हिडीओ आहे. यावेळी अकबर पोलिसांच्या गाडीत नव्हता म्हणजे तो पोलीस स्टेशनमध्ये होता.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार अकबर मारहाणीनंतर जिवंत होता. पोलिस ज्यावेळी त्याला घेऊन गेले त्यावेळी तो जखमी होता मात्र त्याचा श्वास सुरू होता. त्यामुळे पोलिसांवर संशय बळावला आहे.

काय आहे प्रकरण? राजस्थानच्या अलवरमध्ये दोन दिवसांपूर्वी गो तस्कर असल्याच्या संशयातून कथित गो रक्षकांनी अकबर नावाच्या व्यक्तीची मारहाण करुन हत्या केली होती. अलवरच्या रामगड परिसरातील लल्लावंडी गावातील ही घटना असून मृत अकबर हरयाणातील कोलागावचा रहिवासी होता.

अकबर आणि त्याचा मित्र शुक्रवारी रात्री दोन गायी घेऊन जात होते. लल्लावंडी गावाजवळ स्थानिक रहिवाशांनी अकबर आणि त्याच्या मित्राशी गायींवरुन वाद घातला आणि त्यांच्यावर हल्ला केला. गावकऱ्यांनी केलेल्या मारहाणीत अकबर गंभीर जखमी झाला होता. मात्र काही तासांनतर त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
PM Modi Independence Day speech: भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
Independence Day 2026: स्वातंत्र्यावेळी भारताची लोकसंख्या किती होती? 2026 पर्यंत लोकसंख्येत किती वाढ? 
स्वातंत्र्यावेळी भारताची लोकसंख्या किती होती? देशाच्या लोकसंख्येत 2026 पर्यंत किती वाढ?

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलमध्ये भारताचा ऐतिहासिक 600वा कसोटी सामना; टॉसपासून प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : गॉलमध्ये भारताचा ऐतिहासिक 600वा कसोटी सामना; टॉसपासून प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
PM Modi Independence Day speech: भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
Horoscope Today 15 August 2026 : आज स्वातंत्र्यदिनी 5 राशींना मिळणार कर्माचं पुण्य फळ; मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा आजचे राशीभविष्य
आज स्वातंत्र्यदिनी 5 राशींना मिळणार कर्माचं पुण्य फळ; मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा आजचे राशीभविष्य
Box office collection: सनी देओलच्या ‘बटवारा 1947’ला पहिल्याच दिवशी झटका; ‘आवारापन 2’समोर बॉक्स ऑफिसवर हालत खराब! किती कमावले?
सनी देओलच्या ‘बटवारा 1947’ला पहिल्याच दिवशी झटका; ‘आवारापन 2’समोर बॉक्स ऑफिसवर हालत खराब! किती कमावले?
Embed widget