एक्स्प्लोर
तुम्ही होमलोन घेतलेल्या बँकेचा पॅन इथे पाहा
मुंबई : गृहकर्ज घेताना आता संबंधित बँकेचा पॅन क्रमांक द्यावा लागणार आहे. कर्जदार कोणतीही बँक किंवा एखाद्या कंपनीकडून कर्ज घेत असेल, तर संबंधित कंपनीच्या पॅन क्रमांकाचा उल्लेख करणं आता अनिवार्य करण्यात आलं आहे.
बँकेकडून कर्जदाराला देण्यात आलेल्या गृहकर्ज प्रमाणपत्रावर त्यांचा पॅन क्रमांक देण्यात येतो. मात्र एखाद्या कर्जदाराला बँकेच्या पॅन क्रमांकाची पडताळणी करायची असल्यास आयकर विभागाच्या वेबसाईटवर ती करता येते.
बँकांचे पॅन क्रमांक
बँक पॅन क्रमांक
स्टेट बँक ऑफ इंडिया AAACS8577K
एचडीएफसी – AAACH0997E
आयसीआयसीआय – AAACI1195H
अलाहाबाद बँक AACCA8464F
आंध्रा बँक AABCA7375C
अक्सिस बँक AAACU2414K
बँक ऑफ बडोदा AAACB1534F
बँक ऑफ इंडिया AAACB0472C
बँक ऑफ महाराष्ट्र AACCB0774B
BMW इंडिया फायनन्शियल AADCB8986G
कॅनरा बँक AAACC6106G
कॅनफिन होम्स लिमिटेड AAACC7241A
सेंट्रल बँक ऑफ इंडिया AAACC2498P
सिटी युनियन बँक AAACC1287E
कॉर्पोरेशन बँक AAACC7245E
डीसीबी बँक AAACD1461F
डच बँक AAACD1390F
DHFL होम लोन्स AAACD1977A
GIC हाऊसिंग फायनान्स AAACG2755R
HDFC बँक लिमिटेड AAACH2702H
IDBI बँक AABCI8842G
इंडियाबल्स हाऊसिंग फायनान्स AABCI3612A
इंडियन बँक AAACI1607G
इंडियन ओव्हरसीज बँक AAACI1223J
इंडसइंड बँक AAACI1314G
कटक महिंद्रा बँक AAACK4409J
L&T फायनान्स AAACI4598Q
L&T इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स AABCL2283L
LIC हाऊसिंग फायनान्स AAACL1799C
ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स AAACO0191M
PNB हाऊसिंह फायनान्स AAACP3682N
पॉवर फायनान्स कॉर्पोरशन AAACP1570H
पंजाब&सिंध बँक AAACP1206G
पंजाब नॅशनल बँक AAACP0165G
स्टेट बँक ऑफ बिकानेर आणि जयपूर AADCS4750R
स्टेट बँक ऑफ हैदराबाद (SBH) AADCS4009H
स्टेट बँक ऑफ म्हैसूर (SBM) AACCS0155P
स्टेट बँक ऑफ पटियाला AACCS0143D
सिंडिकेट बँक AACCS4699E
टाटा मोटर फायनान्स AACCT4644A
HSBC AAACT2786P
दी कर्नाटका बँक AABCT5589K
दी साऊथ इंडियन बँक AABCT0022F
यूको बँक AAACU3561B
यूनियन बँक ऑफ इंडिया AAACU0564G
युनायटेड बँक ऑफ इंडिया AAACU5624P
विजया बँक AAACV4791J
येस बँक AAACY2068D
पॅन क्रमांकाची पडताळणी कशी कराल?
दरम्यान बँकांनी दिलेला पॅन क्रमांक ग्राहक पुन्हा आयकर विभागाच्या वेबसाईटवर पडताळून पाहू शकतात. प्रत्येक कंपनी आणि बँकेचा पॅन क्रमांक आयकर विभागाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. त्यासाठी या https://incometaxindiaefiling.gov.in/e-Filing/Services/KnowYourJurisdictionLink.html लिंकवर क्लिक करुन पॅन क्रमाक टाकावा.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement