एक्स्प्लोर

Indore News : AIMIM चे राष्ट्रीय प्रवक्ता वारिस पठाण यांच्या चेहऱ्यावर फेकली शाई, पोलिसांकडून आरोपीला अटक

इंदोरमधील दर्ग्याला भेट देण्यासाठी आलेले एमआयएमचे राष्ट्रीय प्रवक्ता वारिस पठाण यांच्या चेहऱ्यावर एका अज्ञात व्यक्तीने शाई फेकली आहे.

Indore News: इंदोरच्या खजराना येथील दर्ग्याला भेट देण्यासाठी आलेले एमआयएमचे (AIMIM) राष्ट्रीय प्रवक्ता वारिस पठाण (Waris Pathan) यांच्या चेहऱ्यावर एका अज्ञात व्यक्तीने शाई फेकली आहे. घटनेनंतर संबधित व्यक्तीने पळून जाण्याचा प्रयत्न केला खरा पण पोलिसांनी त्याला त्वरीत अटक केली आहे. एमआयएम (AIMIM) चे राष्ट्रीय प्रवक्ता वारिस पठाण यावेळी खजराना येथे आपल्या पक्षाच्या समर्थकांसोबत पोहोचले होते. त्यांनी दर्ग्यावर चादर चढवल्यानंतर ही घटना घडली.

वारिस पठाण यांनी आपल्या समर्थकांसोबत दर्ग्यात चादर चढवल्यानंतर एका अज्ञात व्यक्तीने वारिस पठाण यांच्या चेहऱ्यावर शाई फेकली. तेथील लोकांना काही समजेल तोवर त्या व्यक्तीने तेथून पळण्याचा प्रयत्न केला. पण काही वेळातच खजराना पोलिसांनी (Khajrana Police) आरोपीला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबधित युवक खजरानाच्या पटेल कॉलनीचा रहिवाशी असून त्याचं नाव सद्दाम अजीज पटेल असं आहे. तो 30 वर्षांचा असल्याचंही समोर आलं आहे. तसंच तो मजदूरीचं काम करतो. त्याने 'प्राथमिक चौकशीत मला वारिस पठाण आवडत नसून तो देशविरोधी वक्तव्य करत असून मुस्लीम समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतो' असं सांगितलं. सध्या पोलिसांनी त्याला अटक केलं असून त्याची चौकशी सुरु आहे. तसंच तो कोणत्या पार्टीशी संबधित आहे का? हे ही पाहिले जात आहे. दरम्यान याबाबत वारिस पठाण यांनी मात्र शाईफेक झाली नसून मी काजळ लावलं होतं, असा दावा केला आहे.  

हे ही वाचा -

मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election : बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त

Sanjay Raut : रवींद्र चव्हाण कमळ चिन्ह शर्टवर लावून मतदान केंद्रात, संजय राऊतांकडून रवींद्रन लुंगीवाले उल्लेख करत निवडणूक आयोगावर हल्लाबोल
रवींद्र चव्हाण कमळ चिन्ह शर्टवर लावून मतदान केंद्रात, संजय राऊतांकडून रवींद्रन लुंगीवाले उल्लेख करत निवडणूक आयोगावर हल्लाबोल
महापालिकांसाठी मतदान सुरू असतानाच जळगावात गोळीबार; पोलिसांची फौज दाखल, SP रेड्डींनी दिली माहिती

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai : ..आणि शाई पुसा, परत जा… मतदान करुन बाहेर पडताच राज ठाकरे संतापले
Ashish Shelar PC : भ्रष्ट आणि अकार्यक्षण ठाकरे बंधूंना धडा शिकवण्याची ही शेवटची निवडणूक
Devendra Fadnavis On Voting : माझ्या हातावरील मार्कर पुसून दाखवा, राज ठाकरेंना फडणवीसांचं उत्तर
Rohit Pawar Pimpari Chinchwad : एका मताला ५००० चा भाव, मतदानाच्यादिवशी भाजपवर गंभीर आरोप
Ambadas Danve on BJP : भाजपला पैशांची मस्ती, उन्माद, संभाजीनगरात दानवेंच्या भावाचा संताप अनावर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election : बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
Sanjay Raut : रवींद्र चव्हाण कमळ चिन्ह शर्टवर लावून मतदान केंद्रात, संजय राऊतांकडून रवींद्रन लुंगीवाले उल्लेख करत निवडणूक आयोगावर हल्लाबोल
रवींद्र चव्हाण कमळ चिन्ह शर्टवर लावून मतदान केंद्रात, संजय राऊतांकडून रवींद्रन लुंगीवाले उल्लेख करत निवडणूक आयोगावर हल्लाबोल
महापालिकांसाठी मतदान सुरू असतानाच जळगावात गोळीबार; पोलिसांची फौज दाखल, SP रेड्डींनी दिली माहिती
महापालिकांसाठी मतदान सुरू असतानाच जळगावात गोळीबार; पोलिसांची फौज दाखल, SP रेड्डींनी दिली माहिती
'शहा सेनेचे' लोक भाजपच्या लोकांना ठेचताना दिसत आहेत, त्याकडे लक्ष द्या, आम्ही मुंबई आणि मराठी रक्षणासाठी रस्त्यावर आहोत; सीएम फडणवीसांच्या ‘ठेचून काढू’वर राऊतांचा गर्भित इशारा

Gold Rate : सोने दरातील वाढीचा ट्रेंड कायम, गुंतवणूकदारांची मोठी कमाई, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
सोने दरातील वाढीचा ट्रेंड कायम, गुंतवणूकदारांची मोठी कमाई, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
पुण्यात गावाकडनं आणले मतदार, सोलापुरात कर्नाटकातून गाड्या भरल्या; बोगस मतदारांचा सुळसुळाट

बाईचं नाव रविंद्र असतं का? बोटावरील शाई नाही, लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर उद्धव ठाकरेंचा घणाघात

Embed widget