एक्स्प्लोर

सोयाबीन, कापसाच्या हमीभावात वाढ, आता शेतकऱ्यांना नेमका किती मिळणार दर? खरेदी केंद्र वाढवण्याच्या सूचना

केंद्र सरकारने सन 2024-25 साठी सोयाबीन (Soybean) आणि कापसाचे (cotton) हमीभाव जाहीर केले आहेत.

Agriculture News : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केंद्रीय कृषी व वस्त्रोद्योग मंत्रालयाशी कापूस आणि सोयाबीनच्या दराबाबत चर्चा केली होती. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आलं आहे. केंद्र सरकारने सन 2024-25 साठी सोयाबीन (Soybean) आणि कापसाचे (cotton) हमीभाव जाहीर केले आहेत. त्याचबरोबर राज्यात कापूस आणि सोयाबीनच्या हमीभावाने खरेदीसाठी आवश्यक अधिकाधिक केंद्रे वाढवण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्यासमवेत चर्चा झाली. यासंदर्भात केंद्रीय मंत्री गोयल यांनी सकारात्मकता दर्शविली आहे.

कापूस हमीभावातील वाढ

मध्यम धागा कापूस: रु. 7121/- प्रति क्विंटल
लांब धागा कापूस: रु. 7521/- प्रति क्विंटल
मागील वर्षाच्या तुलनेत रु. 501/- प्रति क्विंटल इतकी वाढ

कापूस उत्पादन आणि खरेदी व्यवस्था

राज्यात कापूस लागवडीखालील क्षेत्र: 40.73 लाख हेक्टर
अपेक्षित एकूण उत्पादन: 427.67  लाख क्विंटल (42.77 लाख मे.टन)
कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (सी.सी.आय.) मार्फत खरेदी
121 मंजूर खरेदी केंद्रे
अतिरिक्त 30 खरेदी केंद्रांची मागणी प्रस्तावित
16 नोव्हेंबर 2024 पर्यंत 71 केंद्रांवर 55000 क्विंटल (11000 गाठी) कापूस खरेदी
सध्याचा बाजारभाव सरासरी रु.7500/- प्रति क्विंटल

सोयाबीन हमीभावात लक्षणीय वाढ

नवीन हमीभाव: रु. 4892/- प्रति क्विंटल
मागील वर्षीच्या तुलनेत (रु. 4600/-) लक्षणीय वाढ

सोयाबीन उत्पादन आणि खरेदी व्यवस्था

लागवडीखालील क्षेत्र: 50.71 लाख हेक्टर
एकूण उत्पादन: 73.27 लाख मेट्रिक टन
पीएसएस अंतर्गत केंद्राची मंजुरी: 13.08 लाख मेट्रिक टन
राज्य शासनाचे प्रथम टप्प्यातील उद्दिष्ट: 10 लाख मेट्रिक टन
26 जिल्ह्यांत 532 मंजूर खरेदी केंद्रे
494 कार्यरत खरेदी केंद्रे
16 नोव्हेंबर 2024 पर्यंत 202220 शेतकरी नोंदणी
एकूण खरेदी: 13000 मेट्रिक टन

 मुख्यमंत्र्यांचे महत्त्वपूर्ण निर्देश

1. दोन्ही पिकांसाठी खरेदी केंद्रांची संख्या वाढवण्याचे निर्देश
2. खरेदी प्रक्रिया सुरळीत व पारदर्शक ठेवण्याच्या सूचना
3. शेतकऱ्यांना त्वरित पैसे मिळण्याची व्यवस्था करण्याचे आदेश
4. खरेदी केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश

अधिकृत खरेदी संस्था

कापूस खरेदीसाठी
कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (सी.सी.आय.)

सोयाबीन खरेदीसाठी

नाफेड (NAFED)
एन.सी.सी.एफ. (NCCF)
महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, मुंबई
विदर्भ पणन महासंघ, नागपूर
पृथाशक्ती फार्मर प्रोड्युसर कंपनी
महाकिसान संघ फार्मर प्रोड्युसर कंपनी
महाकिसान वृद्धी फार्मर प्रोड्युसर कंपनी

मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य मोबदला मिळणार आहे. त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्यास मदत होणार आहे. या कृषी वर्षात दोन्ही पिकांसाठी मिळालेला वाढीव हमीभाव हा शेतकऱ्यांसाठी दिवाळीची भेट ठरल्याचे बोलले जात आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

नटरंगसाठी अतुल कुलकर्णी नव्हे 'हा' अभिनेता होता दिग्दर्शकाच्या मनात; कागल गावच्या रांगड्या गुणासाठी कोण होतं पहिली पसंती?
नटरंगसाठी अतुल कुलकर्णी नव्हे 'हा' अभिनेता होता दिग्दर्शकाच्या मनात; कागल गावच्या रांगड्या गुणासाठी कोण होतं पहिली पसंती?
Maharashtra weather Update: उत्तर भारत थंडीनं गारठला, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा ; राज्यात हवामानात मोठे बदल, अंदाज काय?
उत्तर भारत थंडीनं गारठला, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा ; राज्यात हवामानात मोठे बदल, अंदाज काय?
Raj Thackeray : संयुक्त सभेआधी ठाकरे बंधूंचा शाखा भेटीचा सपाटा सुरुच, शिवसैनिक-मनसैनिकांत मोठा उत्साह
संयुक्त सभेआधी ठाकरे बंधूंचा शाखा भेटीचा सपाटा सुरुच, शिवसैनिक-मनसैनिकांत मोठा उत्साह
Election : बापाची चप्पल पायात आली म्हणून महेश लांडगेंनी स्वतःला शहाणं समजू नये; अजितदादांच्या शिलेदाराचा इशारा
बापाची चप्पल पायात आली म्हणून महेश लांडगेंनी स्वतःला शहाणं समजू नये; अजितदादांच्या शिलेदाराचा इशारा

व्हिडीओ

Aaditya Thackeray Speech Dadar : आदित्य ठाकरेंचं दादरमध्ये दणदणीत भाषण, मुख्यमंत्र्‍यांवर टीका
Raj Thackeray Nashik Speech : तपोवन ते फडणवीस, जनसंघ ते भाजप ; राज ठाकरेंचे नाशिकमधील घणाघाती भाषण
Uddhav Thackeray Speech Nashik : भाजपने झेंड्यावरील हिरवा रंग काढावा ; उद्धव ठाकरे भाजपवर बरसले
Coffee With Kaushik : Nilesh Rane, Yogesh Kadam, शिंदेंची यंग ब्रिगेड EXCLUSIVE
Raj Thackeray Majha Katta : मुंबई कुणाच्या बापाची? राज ठाकरेंची 'माझा कट्टा'वर सर्वात स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नटरंगसाठी अतुल कुलकर्णी नव्हे 'हा' अभिनेता होता दिग्दर्शकाच्या मनात; कागल गावच्या रांगड्या गुणासाठी कोण होतं पहिली पसंती?
नटरंगसाठी अतुल कुलकर्णी नव्हे 'हा' अभिनेता होता दिग्दर्शकाच्या मनात; कागल गावच्या रांगड्या गुणासाठी कोण होतं पहिली पसंती?
Maharashtra weather Update: उत्तर भारत थंडीनं गारठला, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा ; राज्यात हवामानात मोठे बदल, अंदाज काय?
उत्तर भारत थंडीनं गारठला, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा ; राज्यात हवामानात मोठे बदल, अंदाज काय?
Raj Thackeray : संयुक्त सभेआधी ठाकरे बंधूंचा शाखा भेटीचा सपाटा सुरुच, शिवसैनिक-मनसैनिकांत मोठा उत्साह
संयुक्त सभेआधी ठाकरे बंधूंचा शाखा भेटीचा सपाटा सुरुच, शिवसैनिक-मनसैनिकांत मोठा उत्साह
Election : बापाची चप्पल पायात आली म्हणून महेश लांडगेंनी स्वतःला शहाणं समजू नये; अजितदादांच्या शिलेदाराचा इशारा
बापाची चप्पल पायात आली म्हणून महेश लांडगेंनी स्वतःला शहाणं समजू नये; अजितदादांच्या शिलेदाराचा इशारा
शिवसेना उमेदवाराच्या बापाचा प्रताप; लेकाच्या हातात 10 लाखांचं घड्याळ, पण घरभाडे मागितल्याने प्रकल्पबाधितांना दमदाटी
शिवसेना उमेदवाराच्या बापाचा प्रताप; लेकाच्या हातात 10 लाखांचं घड्याळ, पण घरभाडे मागितल्याने प्रकल्पबाधितांना धमकी
Indore Accident: घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
‘माझ्या आणि सचिनच्या अफेअच्या चर्चा…’ 43 वर्षानंतर अभिनेत्रीने सांगितला 'तो' किस्सा, स्पष्टच म्हणाल्या, 'तिसऱ्या व्यक्तीमुळे दुरावा..'
‘माझ्या आणि सचिनच्या अफेअच्या चर्चा…’ 43 वर्षानंतर अभिनेत्रीने सांगितला 'तो' किस्सा, स्पष्टच म्हणाल्या, 'तिसऱ्या व्यक्तीमुळे दुरावा..'
पुण्यात पद्मभूषण माधव गाडगीळांच्या अंत्यविधीला अवघे 50 लोक, एकही स्थानिक नेता नाही; समाज कुठं चाललाय?
पुण्यात पद्मभूषण माधव गाडगीळांच्या अंत्यविधीला अवघे 50 लोक, एकही स्थानिक नेता नाही; समाज कुठं चाललाय?
Embed widget